सामान्य ज्ञान मराठी प्रश्न gk questions 

Table of Contents

सामान्य ज्ञान मराठी प्रश्न gk questions 

1) ‘झेंडा उंचा रहे हमारा’ हे झेंडागीत कोणी लिहिले ?

श्यामलाल गुप्ता

2) ‘खरा तो एकची धर्म’ ही प्रार्थना कोणी लिहिली ?

साने गुरुजी (पांडुरंग सदाशिव साने)

3) ‘सारे जहाँ से अच्छा’ हे गीत कोणी लिहिले ? डॉ. महम्मद इकबाल

4) ‘बलसागर भारत होवो’ ह्या गीताचे रचनाकार कोण ?

साने गुरुजी

5) महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोण आहेत ?

अजित पवार

6) गावाचा प्रथम नागरिक कोण असतो ?

सरपंच

7) राज्याचा प्रथम नागरिक कोण असतो ?

राज्यपाल

8) भारताचा गुलाबी शहर कोणता ?

जयपूर

10) महाराष्ट्राचे राज्यवृक्ष कोणते ?

आंबा

11) महाराष्ट्रातील एकूण जिल्हे किती ?

36

12) महाराष्ट्राची राजभाषा कोणती ?

मराठी

13) महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता ?

हरियाल

14) महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता ?

शेकरू

15) महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती ?

गोदावरी

16) भारताची प्रतिज्ञा ‘भारत माझा देश..’ कोणी लिहिली ?

पैदिमरी व्यंकट सुब्बाराव. (तेलंगणा) 1962

17) इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत ?

के. सिवन

18) ‘मृत्युंजय’ या कादंबरीचे लेखक कोण ?

शिवाजी सावंत

19) ‘केसरी’ हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले ?

लोकमान्य टिळक, (1881)

20) सूर्याभोवती परिभ्रमण करणारे एकूण ग्रह किती ?

आठ

21) पृथ्वीचा उपग्रह कोणता ?

चंद्र

22) भारताचा पहिला अंतराळवीर कोण ?

राकेश शर्मा (1984)

23) सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह कोणता ?

बुध

24) सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता ?

नेपच्यून

25) भारतात पहिले डिझेल इंजिन कोठे तयार झाले ?

वाराणसी, (1964)

26) गावाचा प्रथम नागरिक कोण असतो ?

सरपंच

27) मराठीतील पहिले वर्तमानपत्र कोणते ?

दर्पण, (1832)

28) सूर्याभोवती परिभ्रमण करणारे एकूण ग्रह किती ?

आठ

29) ‘तलावाचा जिल्हा’ असे कोणत्या जिल्ह्याला म्हणतात ?

गोंदिया

30) आशिया खंडातील सर्वात मोठी गुफा कोणती ?

कचारगड (गोंदिया)

31) संसद सदस्याला काय म्हणतात ?

खासदार

32) राज्य विधिमंडळाच्या सदस्याला काय म्हणतात ?

आमदार

33) महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली ?

1 मे 1960

34) ‘फुगडी’ हे कोणत्या राज्याचा लोकनृत्य आहे ?

गोवा

35) महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता ?

मुंबई शहर

36) गावाचा प्रथम नागरिक कोण असतो ?

सरपंच

37) गावात कायदा व सुव्यवस्था कोण पाहतो ?

पोलीस पाटील

38) महाराष्ट्रातील ‘जंगलाचा जिल्हा’ कोणता ?

गडचिरोली

39) महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ?

अहमदनगर

40) महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता ?

मुंबई शहर

41) सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह कोणता ?

बुध

42) सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता ?

नेपच्यून

43) राज्य विधिमंडळाच्या सदस्याला काय म्हणतात ?

आमदार

44) महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली ?

1 मे 1960

45) ‘फुगडी’ हे कोणत्या राज्याचा लोकनृत्य आहे ?

गोवा

46) भारतीय साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार कोणता ?

ज्ञानपीठ पुरस्कार

47) हिमा दास ही कोण आहे ?

धावपटू

48) मेरी कोम कोणत्या टोपणनावाने ओळखली जाते ?

मॅग्नीफिसेन्ट मेरी

49) जगात सर्वात मोठी लोकशाही कोणत्या देशाची आहे ?

भारत

50) भारतीय रिझर्व्ह बँकेचे विद्यमान गव्हर्नर कोण आहेत ?

शक्तीकांत दास

Join Now

Leave a Comment