सामान्य ज्ञानावर आधारित 600 प्रश्न gk questions 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
सामान्य ज्ञानावर आधारित 600 प्रश्न gk questions

1) 'झेंडा उंचा रहे हमारा' हे झेंडागीत कोणी लिहिले ?

श्यामलाल गुप्ता

2) 'खरा तो एकची धर्म' ही प्रार्थना कोणी लिहिली ?

साने गुरुजी (पांडुरंग सदाशिव साने)

3) 'सारे जहाँ से अच्छा' हे गीत कोणी लिहिले ? डॉ. महम्मद इकबाल

4) 'बलसागर भारत होवो' ह्या गीताचे रचनाकार कोण ? साने गुरुजी

5) महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोण आहेत ?

अजित पवार

6) गावाचा प्रथम नागरिक कोण असतो ?

सरपंच

7) राज्याचा प्रथम नागरिक कोण असतो ?

राज्यपाल

8) भारताचा गुलाबी शहर कोणता ?

जयपूर

10) महाराष्ट्राचे राज्यवृक्ष कोणते ?

आंबा

11) महाराष्ट्रातील एकूण जिल्हे किती ?

36

12) महाराष्ट्राची राजभाषा कोणती ?

मराठी

13) महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता ?

हरियाल

14) महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता ?

शेकरू

15) महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती ?

गोदावरी

16) भारताची प्रतिज्ञा 'भारत माझा देश..' कोणी लिहिली ?

पैदिमरी व्यंकट सुब्बाराव. (तेलंगणा) 1962

17) इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत ?

के. सिवन

18) 'मृत्युंजय' या कादंबरीचे लेखक कोण ?

शिवाजी सावंत

19) 'केसरी' हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले ?

लोकमान्य टिळक, (1881)

20) सूर्याभोवती परिभ्रमण करणारे एकूण ग्रह किती ?

आठ

21) पृथ्वीचा उपग्रह कोणता ?

चंद्र

22) भारताचा पहिला अंतराळवीर कोण ?

राकेश शर्मा (1984)

23) सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह कोणता ?

बुध

24) सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता ?

नेपच्यून

25) भारतात पहिले डिझेल इंजिन कोठे तयार झाले ?

वाराणसी, (1964)

26) गावाचा प्रथम नागरिक कोण असतो ?

सरपंच

27) मराठीतील पहिले वर्तमानपत्र कोणते ?

दर्पण, (1832)

28) सूर्याभोवती परिभ्रमण करणारे एकूण ग्रह किती ?

आठ

29) 'तलावाचा जिल्हा' असे कोणत्या जिल्ह्याला म्हणतात ?

गोंदिया

30) आशिया खंडातील सर्वात मोठी गुफा कोणती ?

कचारगड (गोंदिया)

31) संसद सदस्याला काय म्हणतात ?

खासदार

32) राज्य विधिमंडळाच्या सदस्याला काय म्हणतात ?

आमदार

33) महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली ?

1 मे 1960

34) 'फुगडी' हे कोणत्या राज्याचा लोकनृत्य आहे ?

गोवा

35) महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता ?

मुंबई शहर

36) गावाचा प्रथम नागरिक कोण असतो ?

सरपंच

37) गावात कायदा व सुव्यवस्था कोण पाहतो ?

पोलीस पाटील

38) महाराष्ट्रातील 'जंगलाचा जिल्हा' कोणता ?

गडचिरोली

39) महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ?

अहमदनगर

40) महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता ?

मुंबई शहर

41) सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह कोणता ?

बुध

42) सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता ?

नेपच्यून

43) राज्य विधिमंडळाच्या सदस्याला काय म्हणतात ?

आमदार

44) महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली ?

1 मे 1960

45) 'फुगडी' हे कोणत्या राज्याचा लोकनृत्य आहे ?

गोवा

46) भारतीय साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार कोणता ?

ज्ञानपीठ पुरस्कार

47) हिमा दास ही कोण आहे ?

धावपटू

48) मेरी कोम कोणत्या टोपणनावाने ओळखली जाते ?

मॅग्नीफिसेन्ट मेरी

49) जगात सर्वात मोठी लोकशाही कोणत्या देशाची आहे ?

भारत

50) भारतीय रिझर्व्ह बँकेचे विद्यमान गव्हर्नर कोण आहेत ?

शक्तीकांत दास

51) जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात उंच शिखर कोणते ?

कांचनगंगा

52) भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ?

भारतरत्न

53) राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा केला जातो ?

29 ऑगस्ट

54) मानवी मेंदूचे वजन किती असते ?

1350 ग्रॅम (1300 ते 1400 ग्रॅम)

55) जगातील एकूण सार्वभौम देश किती ?

231

56) सजीव सर्वात प्रथम कोठे निर्माण झाले ?

पाण्यात

57) महाराष्ट्रातील शैक्षणिक शहर कोणते ?

पुणे

58) भारतातील सर्वात सुंदर वास्तू कोणती ?

ताजमहल

59) भारतात केंद्रशासित प्रदेश किती आहेत ?

7

60) 'ऑरेंज सिटी' असे कोणत्या शहराला म्हणतात ?

नागपूर

61) 'विद्येचे माहेरघर' असे कोणत्या शहराला म्हणतात ?

पुणे

62) महाराष्ट्राला किती किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे ?

720 कि.मी

63) महाराष्ट्रात एकूण विधानसभा सदस्य किती ?

288

64) महाराष्ट्रात एकूण विधानपरिषद सदस्य किती ?

78

65) गोंदिया जिल्ह्याचे मुख्य पीक कोणते ?

भात/धान

66) गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख अभयारण्य कोणते ?

नागझिरा (1970)

67) भारतीय क्रिकेट टीमचा कप्तान कोण आहे ?

विराट कोहली

68) महाराष्ट्राची राजधानी कोणती ?

मुंबई

69) 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच' हे उदगार कोणाचे ?

लोकमान्य टिळक




70) महाराष्ट्राचा राज्यफुल कोणता ?

ताम्हण

71) महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती ?

पुणे

72) महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती ?

कोल्हापूर

73) महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग किती ?

7

74) भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते ?

मुंबई

75) महाराष्ट्रातील संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता ?

सिंधुदुर्ग

76) महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षर जिल्हा कोणता ?

नंदुरबार

77) महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता

मुंबई उपनगर

78) महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता ?

नंदूरबार

79) महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा कोणता ?

नंदूरबार




80) भारताची राजधानी कोणती ?

दिल्ली

81) भारताची आर्थिक राजधानी कोणती ?

मुंबई

82) भारताचे पंतप्रधान कोण आहेत ?

नरेंद्र मोदी

83) भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ?

पं. जवाहरलाल नेहरू

84) भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?

डॉ. राजेंद्र प्रसाद




85) भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ?

हॉकी




86) भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता ?

वड




87) भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ?

मोर

88) भारताचा राष्ट्रीय फळ कोणता ?

आंबा

89) भारताचा राष्ट्रीय फुल कोणता ?

कमळ

90) भारताचे ब्रीदवाक्य कोणते ?

सत्यमेव जयते




91) भारताचा ध्वज कोणता ?

तिरंगा

92) भारताची राष्ट्रीय भाषा कोणती ?

हिंदी

93) 'प्रजासत्ताक दिन' केव्हा साजरा करतात ?

26 जानेवारी

94) प्रजासत्ताक दिन केव्हापासून साजरा करतात ?

26 जानेवारी 1950

95) पाकिस्तानची राजधानी कोणती ?

इस्लामाबाद

96) सर्वात लहान पक्षी कोणता ?

हँमिंग बर्ड

97) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?

वाघ

98) 'जण गण मन' हे राष्ट्रगीत कोणी लिहिले ?

रवींद्रनाथ टागोर

99) 'खरा तो एकची धर्म' ही प्रार्थना कोणी लिहिली ?

साने गुरुजी

100) भारतीय क्रिकेट टीमचा कप्तान कोण आहे ?

विराट कोहली

101) क्रिकेटमधील खेळाडूंची संख्या किती असते ?

11

102) कबड्डी खेळात खेळाडूंची संख्या किती असते ?

9

103) सायना नेहवाल कोण आहे ?

बॅडमिंटनपटू

104) आपण कोणत्या खंडात राहतो ?

आशिया

105) 'पर्यावरण दिवस' केव्हा साजरा करतात ?

5 जुन

106) 'जागतिक योग दिवस' केव्हा साजरा करतात ?

21 जुन

107) 'स्वातंत्र्य दिवस' केव्हा साजरा करतात ?

15 ऑगस्ट

108) 'नाताळ' केव्हा साजरा करतात ?

25 डिसेंबर

109) भारतातील सर्वात लांब नदी कोणती ?

गंगा

110) महाराष्ट्रात 'लोणार' हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोठे आहे ?

बुलढाणा

111) महाराष्ट्रात 'चैत्यभूमी' कोठे आहे ?

दादर (मुंबई)

112) महाराष्ट्रात 'आनंदसागर' कोठे आहे ?

शेगाव (बुलढाणा)

113) महाराष्ट्रात 'महाबळेश्वर' हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ?

सातारा

115) महाराष्ट्रात 'जायकवाडी' हे धरण कोणत्या नदीवर बांधले आहे ?

गोदावरी

116) देशाचा प्रथम नागरिक कोण असतो ?

राष्ट्रपती

117) 'शिक्षक दिन' केव्हा साजरा करतात ?

5 सप्टेंबर

118) 'वाळवंटाचा जहाज' कोणाला म्हणतात ?

उंट

119) महाराष्ट्र राज्याचे उच्च न्यायालय कोठे आहे ?

मुंबई

120) 'गेट वे ऑफ इंडिया' कोठे आहे ?

मुंबई

121) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण ?

यशवंतराव चव्हाण

122) महाराष्ट्रात केळीसाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता ?

जळगाव

123) महाराष्ट्रात 'पंढरपूर' हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?

सोलापूर

124) भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो ?

2 रा

125) महाराष्ट्रात 'दीक्षाभूमी' कोठे आहे ?

नागपूर




126) भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ?

भारतरत्न

127) महाराष्ट्राचा RTO Code काय आहे ?

MH

128) भारतरत्नाने सन्मानित होणारा पहिला खेळाडू कोण ?

मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर

129) संविधानाने मान्य केलेल्या भारतीय भाषा किती ?

22

130) महाराष्ट्राचा नृत्यप्रकार कोणता ?

लावणी

131) महाराष्ट्रात 'शनिवारवाडा' कोणत्या जिल्ह्यात आहे ?

पुणे

132) महाराष्ट्रात 'ऑरेंज सिटी' असे कोणत्या शहराला म्हणतात ?

नागपूर

133) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला 'ज्वारीचे कोठार' म्हणतात ?

सोलापूर

134) महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे ?

अरबी समुद्र

135) महाराष्ट्रातील पहिले एव्हरेस्ट शिखर पार करणारे व्यक्ती कोण ?

सुरेंद्र चव्हाण




136)Whats App ची स्थापना कोणी केली ?

जेन कुम




137)मोबाईलचा शोध कोणी लावला ?

मार्टिन कूपर




138)छत्तीसगड राज्याची राजधानी कोणती ?

रायपूर




139)भारतातील सर्वात उंच पर्वत कोणता ?

कांचनगंगा




140)मध्यप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?

मा. कमलनाथ

141) महाराष्ट्रातील सर्वात जास्त पावसाचा जिल्हा कोणता ?

सिंधुदुर्ग

142) महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता ?

गडचिरोली

143) महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा कोठे स्थापन करण्यात आली ?

पुणे

144) महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर कोण ?

डॉ. आनंदीबाई जोशी

145) महाराष्ट्रातील सर्वात कमी पर्जन्यछायेचा जिल्हा कोणता ?

सोलापूर

146)महाराष्ट्रातील पहिल्या मुख्याध्यापिका कोण ?

सावित्रीबाई फुले




147)शून्याचा शोध कोणत्या देशाने लावला ?

भारत




148)भारतातील सर्वात लहान पक्षी कोणता ?

फुलटोचा




148)भारतातील सर्वात मोठा पक्षी कोणता ?

सारस

149)टेलिफोनचा शोध कोणी लावला ?

अलेक्झांडर ग्रॅहम बेल




150)भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे ?

अरबी समुद्र (कोकणा लगत)




151)भारताच्या पूर्वेला कोणता समुद्र आहे ?

बंगालचा उपसागर




152)भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे ?

हिंदी महासागर




153)विमानाचा शोध कोणी लावला ?

राईट बंधू

154)विद्युत बल्बचा शोध कोणी लावला ?

थॉमस अल्वा एडिसन

155) नर्मदा नदीचा उगम कोठे झाला ?

अमरकंठ (मध्यप्रदेश)




156) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या ?

श्रीमती प्रतिभाताई पाटील.

157) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या ?

श्रीमती इंदिरा गांधी.

158) भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते ?

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

159) भारताच्या उत्तरेला कोणता पर्वत आहे ?

हिमालय पर्वत

160) थर्मामीटरचा शोध कोणी लावला ?

गॅलिलिओ

161) सिग्नलचा शोध कोणी लावला ?

गॅरेट मॉर्गन

162) प्लॅस्टिकचा शोध कोणी लावला ?

अलेक्झांडर पार्क्स

163) महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते ?

गंगापूर (गोदावरी नदीवर)

164) राष्ट्रगीत किती सेकंदात पूर्ण करणे आवश्यक असते ?

52 सेकंद

165) महात्मा गांधी यांना 'महात्मा' ही उपाधी कोणी दिली ?

रविंद्रनाथ टागोर

166) 'आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस' केव्हा साजरा केला जातो ?

2 ऑक्टोबर

167) महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग कोणता ?

न्हावाशेवा पळस्पे - 27 Km

168) महाराष्ट्रातील एकूण तालुके किती ?

353

169) महाराष्ट्रातील एकूण जिल्हा परिषद किती ?

33

170)भारताचे राष्ट्रीय गीताचे रचनाकार कोण ?

बकीमचंद्र चॅटर्जी

171) एका बिंदूतून किती रेषा काढता येतात ?

अनंत

172)भारताची राजमुद्रा कोठून घेण्यात आली ?

सारनाथ येथील अशोकस्तंभावरून

173)भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते ?

थरचे वाळवंट (राजस्थान)

174) 'राष्ट्रपिता' असे कोणाला आदराने संबोधले जाते ?

महात्मा गांधी

175) ऑस्ट्रेलिया या देशाची राजधानी कोणती ?

कॅनबेरा

176) जगातील सर्वात मोठा वाळवंट कोणता ?

सहारा

177) जगातील सर्वात मोठी नदी कोणती ?

नाईल (6650 कि.मी)

178) 'गेट वे ऑफ इंडिया' कोठे आहे ?

मुंबई

179) 'इंडिया गेट' कोठे आहे ?

दिल्ली

180) भारतात लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो ?

2 रा

181) उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता ?

21 जुन

182) उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस कोणता ?

22 डिसेंबर

183) अमेरिका या देशाची राजधानी कोणती ?

वाशिंग्टन

184) गुजरात या राज्याची राजधानी कोणती ?

गांधीनगर

185) जगातील सर्वात गरीब देश कोणता ?

भूतान

186) नेपाळ या देशाची राजधानी कोणती ?

काठमांडू

187) भारतात 'चारमिनार' कोठे आहे ?

हैद्राबाद

188) रशिया या देशाची राजधानी कोणती ?

मास्को

189) भारताचे अर्थमंत्री कोण आहेत ?

मा. निर्मला सीतारमन

190) नाईल नदी किती देशांतून वाहते ?

6

191) फ्रान्स या देशाची राजधानी कोणती ?

पॅरिस




192) भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे ?

दिल्ली

193) संसदेचे दोन सभागृह कोणते ?

लोकसभा व राज्यसभा

194) भूतान या देशाची राजधानी कोणती ?

थिंम्पू




195) महाराष्ट्राची उपराजधानी कोणती ?

नागपूर

196) महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणता ?

कळसूबाई (1646 मी)

197) महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री कोण आहेत ?

मा. आशिष शेलार.

198) महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत ?

मा. भगतसिंह कोश्यारी.

199) महाराष्ट्रातील संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता ?

सिंधुदुर्ग

200) चीनचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत ?

शी जिनपिंग

201) पाकिस्तानचे पंतप्रधान कोण आहेत ?

इमरान खान

203) कोणत्या देशात भारतीयांची संख्या अधिक आहे ?

मॉरिशस

204) भारताच्या विमान वाहतुकीचे नाव काय ?

इंडियन एअरलाईन

205) भारतातील लोकसंख्येने सर्वात मोठे राज्य कोणते ?

उत्तरप्रदेश

206) अफगणिस्तान या देशाची राजधानी कोणती ?

काबुल

207) राष्ट्रगीतात 'जय' हा शब्द किती वेळा आलेला आहे ?

9

208) नागपूर हे नाव कशावरून पडले ?

नाग नदीवरून

209) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत ?

डोनाल्ड ट्रम्प

210) रशिया या देशाचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत ?

ब्लादिमिर पुतीन

211) भारतातील लोकसंख्येने सर्वात लहान राज्य कोणते ?

सिक्कीम

212) भारतात ताजमहाल कोठे आहे ?

आग्रा

213) 'मिसाईल मॅन' असे कोणाला म्हणतात ?

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम

214) 'वाचन प्रेरणा दिन' केव्हा साजरा करतात ?

15 ऑक्टोबर

215) डॉ. अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव काय आहे?

डॉ. अबुल पाकिर जैनूलाबदिन अब्दुल कलाम.

216) भारताची अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे ?

मिश्र

217) 'दक्षिण भारताची गंगा' असे कोणत्या नदीला म्हणतात ?

गोदावरी (1498 km)

218) गोदावरी नदीचा उगम कोठे झाला ?

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक गावामागे सह्यांद्रीतील ब्रह्मगिरी डोंगरावर

219) 'तुम मुझे खून दो, मैं तुमे आझादी दूँगा' असे कोणी म्हटले ?

सुभाषचंद्र बोस

220) राष्ट्रगीताला अधिकृत मान्यता केव्हा मिळाली ?

24 जानेवारी 1950

221) पेरू या देशाची राजधानी कोणती ?

लिमा

222) TV चा शोध कोणी लावला ?

जॉन लागी बेअर्ड

223) जगातील सात वास्तू आश्चर्यापैकी भारतातील आश्चर्य कोणते ?

ताजमहाल

224) ताजमहाल कोणी बांधला ?

शाहजहान

225) आग्रा शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेला आहे ?

यमुना

226) कार्यक्रमाच्या शेवटी वंदे मातरम गाण्याची प्रथा कोणी सुरू केली ?

विष्णू दिगंबर पळसकर

227) राष्ट्रगीत प्रथम कोणत्या भाषेत लिहिले गेले ?

बंगाली

228) 'चले जाव' ही घोषणा कोणी दिली ?

महात्मा गांधी

229) 'आराम हराम है' ही घोषणा कोणी दिली ?

पं. जवाहरलाल नेहरू

230) 'शिका, संघटित व्हा, संघर्ष करा' ही घोषणा कोणी दिली ?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

231) 'जय जवान, जय किसान' हा नारा कोणी दिला ?

लालबहादूर शास्त्री

232) जगातील पहिले तिकीट कोठे छापले गेले ?

इंग्लंड

233) भुंकपाची तीव्रता मोजणाऱ्या उपकरणाला काय म्हणतात ?

भूकंपमापी

234) बॉलपेनचा शोध कोणी लावला ?

लाजिओ जोसेफ बिरो (1931)

235) भारतात पहिली सहकारी बँक कोठे स्थापन झाली ?

बडोदा

236) शिवाजी महाराजाच्या आईचे नाव काय होते ?

राजमाता जिजाबाई

237) भारताची प्रथम महिला लोकसभा अध्यक्ष कोण ?

मीरा कुमार

238) भारताची प्रथम महिला राज्यपाल कोण ?

सरोजिनी नायडू

239) भारताची प्रथम महिला IAS अधिकारी कोण ?

अण्णा जार्ज

240) बांगलादेशचे चलन कोणते ?

टका

241) लोणार सरोवर कोणत्या राज्यात आहे ?

महाराष्ट्र (बुलढाणा)

242) दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे ?

जम्मु काश्मीर

243) चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे ?

उडीसा

244) सांभर सरोवर कोणत्या राज्यात आहे ?

राजस्थान

245) वुलर सरोवर कोणत्या राज्यात आहे ?

जम्मू काश्मीर

246) 'राष्ट्रीय एकता दिन' केव्हा साजरा केला जातो ?

31 ऑक्टोबर

247) जगातील सर्वात उंच पुतळा कोणत्या देशात आहे ?

भारत

248) महात्मा गांधी यांचे टोपण नाव काय ?

बापूजी

249) 'गुरुदेव' कोणाला म्हटले जाते ?

रविंद्रनाथ टागोर

250) 'नेताजी' हे टोपण नाव कोणाचे ?

सुभाषचंद्र बोस

251) प्रदीप नरवाल हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

कबड्डी

252) नोबेल पुरस्कार कोणाच्या स्मरणार्थ दिला जातो ?

वैज्ञानिक आल्फ्रेड बर्नहार्ड नोबेल

253) भारताची प्रथम महिला IPS अधिकारी कोण ?

किरण बेदी

254) वैशाखी कोणत्या राज्याचा उत्सव आहे ?

पंजाब

255) ओणम कोणत्या राज्याचा उत्सव आहे ?

केरळ

256) भारताचे पहिले शिक्षणमंत्री कोण होते ?

मौलाना आझाद

257) दोन अंकी सर्वात मोठी संख्या कोणती ?

99

258) 'सत्याचे प्रयोग' या पुस्तकाचे लेखक कोण ?

महात्मा गांधी

259) महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते ?

श्री प्रकाश

260) महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते ?

मुंबई (1927)

261) महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

सातारा

262) महाराष्ट्रात सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती ?

महाराष्ट्र एक्सप्रेस

263) महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते ?

आंबोली (सिंधुदुर्ग)

264) भाताचे कोठार असे कोणत्या जिल्ह्याला म्हणतात ?

गोंदिया

265) भारताचे प्रवेशद्वार कोणते ?

मुंबई

266) महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणते ?

मुंबई (1972)

267) महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते ?

मुंबई (1857)

268) महाराष्ट्रात पहिली कापड गिरणी कोठे सुरू झाली ?

मुंबई

269) महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती ?

मुंबई

270) भारतातील सात बेटांचे शहर कोणते ?

मुंबई

271) शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला ?

शिवनेरी किल्ला (जुन्नर-पुणे)

272) 'बीबी का मकबरा' कोठे आहे ?

छत्रपती संभाजी नगर

273) महाराष्ट्रात 'अंजिठा व वेरूळ लेणी' कोठे आहेत ?

औरंगाबाद

274) 'हॉकीचा जादूगार' कोणाला म्हणतात ?

मेजर ध्यानचंद.

275) 'राष्ट्रीय क्रीडा दिन' केव्हा साजरा करतात ?

29 ऑगस्ट

276) गोवर रुबेला ही लस कोणत्या वयोगटातील बालकांना दिली जाते ?

9 महिने ते 15 वर्ष

277) महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत ?

अहमदनगर

278) चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ?

अमरावती

279) पाच अंकी सर्वात लहान संख्या कोणती ?

10,000

280) 1 तास म्हणजे किती सेकंद ?

3600 सेकंद

281) 'गरबा' कोणत्या राज्याचा नृत्यप्रकार आहे ?

गुजरात

282) 'पोंगल' उत्सव कोणत्या राज्यात साजरा करतात ?

तामिळनाडू

283) महाराष्ट्रात कुंभमेळ्याचे आयोजन कोठे केले जाते ?

नाशिक

284) भारताचे पोलादी पुरुष (लोहपुरुष) असे कोणाला म्हटले जाते ?

सरदार वल्लभभाई पटेल.

285) भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते ?

सरदार वल्लभभाई पटेल.

286) महाराष्ट्रात गंगापूर हे धरण कोणत्या नदीवर आहे ?

गोदावरी

287) सूर्य कोणत्या दिशेला उगवतो ?

पूर्व

288) आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस केव्हा साजरा केला जातो ?

8 सप्टेंबर

289) भारताचे विदेशमंत्री कोण आहेत ?

मा. एस. जयशंकर

290) जागतिक चिमणी दिवस केव्हा साजरा करतात ?

20 मार्च

291) 'वंदे मातरम' हे राष्ट्रीय गीत कोणी लिहिले ?

बकीमचंद्र चॅटर्जी

292) 'संविधानाचे शिल्पकार' कोणाला म्हणतात ?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

293) संविधान निर्माण करण्यासाठी किती कालावधी लागला ?

2 वर्ष, 11 महिने, 18 दिवस.

294) 'बालक दिवस' (बालदिन) केव्हा साजरा करतात ?

14 नोव्हेंबर

295) 'बालिका दिवस' केव्हा साजरा करतात ?

3 जानेवारी

296) भारताचे राष्ट्रपती कोण आहेत ?

द्रौपदी मुर्मू.

297) भारतातील एकूण राज्य किती ?

29 राज्य

298) भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते ?

राजस्थान

299) भारतातील सर्वात लहान राज्य कोणते ?

गोवा

300) भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत ?

मा.व्यंकय्या बाबू नायडू.

301) भारतीय राजमुद्रेत एकूण किती सिंह आहेत ?

4

302) 'मेरा भारत महान' ही घोषणा कोणी दिली ?

मा. राजीव गांधी

303) 'ऐ मेरे वतन के लोगो' हे गीत कोणी लिहिले ?

कवी प्रदीप

304) 'ऐ मेरे वतन के लोगो' हे गीत प्रथम कोणी गायिले ?

लता मंगेशकर

305) भारतीय तिरंगा ध्वजाचे रचनाकार कोण ?

पिंगाली वैंकय्या (आंध्रप्रदेश)

306) जगातील सर्वात उंच पर्वत कोणता ?

माउंट एव्हरेस्ट

307) भारताचे रेल्वेमंत्री कोण आहेत ?

मा.श्री.रावसाहेब दानवे

308) भारताचे गृहमंत्री कोण आहेत ?

मा . श्री. अमित शहा

309) भारताचे कृषिमंत्री कोण आहेत ?

मा. नरेंद्र सिंह तोमर

310) जन्माला आलेल्या बाळाच्या शरीरात किती हाडे असतात ?

300

311) महाराष्ट्राचा राज्यखेळ कोणता ?

कबड्डी

312) भारताचे चलन कोणते ?

रुपया (चिन्ह : ₹)

313) भारताचे खेळमंत्री कोण आहेत ?

मा. किरण रिजिजू

314) आधुनिक भारताचे शिल्पकार कोणाला म्हणतात ?

पं. जवाहरलाल नेहरू

315) फेसबुकची स्थापना कोणी केली ?

मार्क जुकरबर्ग

316)1 ते 10 पर्यंतच्या अंकाची बेरीज किती ?

55

317) डोंगरी किल्ह्यांचा जिल्हा कोणता ?

रायगड

318)माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ?

रायगड

319) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?

बोरिवली, मुंबई

320) जागतिक एड्स दिन केव्हा साजरा केला जातो ?

1 डिसेंबर

321) लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

पुणे

322) शिवाजी महाराज यांच्या वडिलाचे नाव काय होते ?

शहाजी राजे

323) भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षिका कोण ?

सावित्रीबाई फुले

324) 'स्त्री मुक्ती दिन' केव्हा पाळला जातो ?

3 जानेवारी

325) भारतात पालम हे राष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?

दिल्ली

326) भारतात सहारा हे राष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?

मुंबई

327) लांबी मोजण्याचे प्रमाणित एकक कोणते ?

मीटर

328) दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत ?

अरविंद केजरीवाल

329) तुकडोजी महाराज यांचे नाव काय होते ?

माणिक बंडोजी ठाकूर

330) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुचे नाव काय होते ?

आडकोजी महाराज

331) राष्ट्रसंत तुकडोजीला 'तुकड्या' हे नाव कोणी दिले ?

आडकोजी महाराज

332) 'ग्रामगिता' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

333) तुकडोजीचा 'राष्ट्रसंत' या पदवीने कोणी गौरव केला ?

डॉ राजेंद्र प्रसाद

334) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म कोठे झाला ?

मोझरी

335) श्री गुरुदेव मंडळाची स्थापना कोणी केली ?

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

336) माणसाच्या शरीरात एकूण हाडे किती ?

206

337) माणसाच्या शरीरातील सर्वात मोठा हाड कोणता ?

फिमर (मांडीचे हाड)

338) माणसाच्या शरीरातील सर्वात लहान हाड कोणता ?

स्टेप्स (कानातील हाड)

339) 1 मीटर म्हणजे किती सेमी ?

100 सेमी

340) 'ज्ञानेश्वरी' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

संत ज्ञानेश्वर महाराज

341) 1 सेमी म्हणजे किती मिमी ?

10 मिमी

342) आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी कोणती ?

धारावी, मुंबई

343) आंतरराष्ट्रीय भाषा कोणती ?

इंग्रजी

344) मानवी मेंदूचे वजन किती असते ? 1350 tilde pi*H (1300 tilde d 1400 tilde pi H )

345) शिक्षकाला संस्कृत भाषेत काय म्हणतात ?

गुरू

346) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळनाव काय होते ?

भीमराव

347) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला ?

महू (मध्यप्रदेश)

348) स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते ?

डॉ बाबासाहेब आंबेडकर

349) डॉ बाबासाहेब आंबेडकर हे कितवे अपत्य होते ?

14 वे

350) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ आडनाव काय होते ?

सकपाळ

351) मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?

डॉ बाबासाहेब आंबेडकर

352) विदर्भातील एकूण जिल्हे किती ?

11

353) संत ज्ञानेश्वर महाराज यांनी 'ज्ञानेश्वरी' हा ग्रंथ कोठे लिहिला ?

नेवासे (अहमदनगर)

354) 'चंदीगड' ही कोणत्या दोन राज्यांची राजधानी आहे ?

पंजाब व हरियाणा

355) PM चे विस्तारित रूप सांगा ?

Prime Minister

356) CM चे विस्तारित रूप लिहा ?

Chief Minister

357) रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर कोण आहेत ?

शक्तीकांत दास

358) जंगलाचा राजा कोणाला म्हणतात ?

सिंह

359) भारताचे नंदनवन कोणते ?

काश्मीर

360) पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेला ग्रह कोणता ?

शुक्र

361) विद्युत बल्बमध्ये भरला जाणारा वायू कोणता ?

नायट्रोजन

362) इंद्र धनुष्यात किती रंग असतात ?

7

363) वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता ?

22 डिसेंबर

364) भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोण ?

दादासाहेब फाळके

365) पहिला भारतीय चित्रपट (मुकपट) कोणता ?

राजा हरिश्चंद्र (1913)

366) भारताचा पहिला हिंदी बोलपट कोणता ?

आलमआरा

367) पृथ्वीवर सूर्याचा प्रकाश पोहचण्यासाठी किती वेळ लागतो ?

8 मिनिटे

368) कोणत्या ग्रहावर सजीवसृष्टी आहे ?

पृथ्वी

369) सर्वात मोठा ग्रह कोणता ?

गुरू

370) सर्वात उंच प्राणी कोणता ?

जिराफ

371) जंगलातला सर्वात मोठा प्राणी कोणता ?

हत्ती

372) सर्वात वेगवान प्राणी कोणता ?

चित्ता

373) मध्यप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?

श्री कमलनाथ

374) संत गाडगेबाबा यांचे पूर्ण नाव काय होते ?

डेबूजी झिंगराजी जानोरकर

375) राजस्थान राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?

श्री अशोक गहलोत

376) छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?

श्री भुपेश बघेल

377) संत गाडगेबाबा यांचे आवडते भजन कोणते ?

गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला

378) स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय होते ?

नरेंद्रनाथ दत्त

379) आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ?

सिंधुदुर्ग

380) संत ज्ञानेश्वर महाराज यांचे समाधी स्थळ कोठे आहे ?

आळंदी

381) राज्यपालाची नेमणूक कोण करतो ?

राष्ट्रपती

382) ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते ?

7 not equiv17

383) ग्रामपंचायतीचा सचिव कोणाला म्हणतात ?

ग्रामसेवक

384) तलाठयाच्या कार्यालयास काय म्हणतात ?

सज्जा / साजा

385) गावात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतो ?

पोलीस पाटील

386) जगातील सर्वात लांब भिंत कोणती ?

चीनची भिंत (2415 km)

387) स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली ?

1 जुलै 1955

388) साने गुरुजी यांचा जन्म कोठे झाला ?

पालगड (रत्नागिरी)

389) माउंट एव्हरेस्टची उंची सर्वप्रथम कोणी मोजली ?

सर जॉर्ज एव्हरेस्ट

390) कोणताही हिंदी चित्रपट कोणत्या दिवशी प्रदर्शित होतो ?

शुक्रवार

391) भारतात चंदनासाठी प्रसिद्ध असलेला राज्य कोणता ?

कर्नाटक

392) हॉलीवूड ही जगप्रसिद्ध फिल्म इंडस्ट्री कोठे आहे ?

कॅलिफोर्निया

393) भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता ?

डॉल्फिन

394) नोबेल पारितोषिक मिळविणारे पहिले भारतीय कोण ?

रविंद्रनाथ टागोर

395) भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर कोण ?

चिंतामणराव देशमुख

396) जगातील सर्वात उंच पर्वत कोणते ?

हिमालय

397) जगाचे नंदनवन कोणते ?

स्वित्झर्लंड

398) इंग्रजीत स्वर किती आहेत ?

5

399) कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

रायगड

400) बिहार राज्याची राजधानी कोणती ?

पाटणा

491) उटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?

तामिळनाडू

402) शिवाजी महाराज यांच्या आईचे नाव काय होते ?

राजमाता जिजाऊ

403) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?

श्रीमती इंदिरा गांधी

404) 'जागतिक महिला दिन' केव्हा पाळला जातो ?

08 मार्च

405) भारतात डमडम हे राष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?

कलकत्ता

406) उटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?

तामिळनाडू

407) शिवाजी महाराज यांच्या आईचे नाव काय होते ?

राजमाता जिजाऊ

408) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?

श्रीमती इंदिरा गांधी

409) 'जागतिक महिला दिन' केव्हा पाळला जातो ?

08 मार्च

410) भारतात डमडम हे राष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?

कलकत्ता

411) गंगा नदीचा उगम कोठे झाला ?

गंगोत्री

412) महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता ?

सिंधुदुर्ग

413) एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण ?

सुरेंद्र चव्हाण

414) तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ?

नंदूरबार

415) उत्तरप्रदेश या राज्याची राजधानी कोणती ?

लखनऊ

416) राष्ट्रगीतात एकूण शब्द किती आहेत ?

47

417) भारतातील सर्वात जास्त साक्षरता असलेले राज्य कोणते ?

केरळ

418) ग्रामपंचायतीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

5

419) ग्रामपंचायतीचा सभांचा अध्यक्ष कोण असतो ?

सरपंच

420) पंचायत समितीचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतो ?

गट विकास अधिकारी (BDO)

421) ग्रामसेवकाची नेमणूक कोण करतो ?

मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)

422) पंचायत समिती सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

5

423) जिल्हा परिषदेच्या लोकनियुक्त प्रमुखास काय म्हणतात ?

अध्यक्ष

424) महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते ?

गंगापूर (नाशिक)

425) राष्ट्रपतीपद भूषवणारी पहिली महाराष्ट्रीय व्यक्ती कोण ?

मा. प्रतिभाताई पाटील

426) जिल्हा परिषदेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

5

427) जिल्हा परिषदेत कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते ?

50 ते 75

428) भारतरत्न पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण ?

महर्षी कर्वे

429) महाराष्ट्रातील द्राक्षांचा जिल्हा कोणता ?

नाशिक

430) पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ?

कोल्हापूर

431) नांदूर-मधमेश्वर पक्षी अभयारण्य कोठे आहे ?

नाशिक

432) माळढोक पक्षी अभयारण्य कोठे आहे ?

सोलापूर

433) प्रसिध्द समाजसेवक अण्णा हजारे यांचे जन्मगाव कोणते ?

राळेगणसिद्धी (अहमदनगर)

434) राजमाता जिजाऊ यांचे जन्मगाव कोणते ?

सिंदखेडराजा (बुलढाणा)

435) शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ केव्हा घेतली ?

1646

436) पेंच राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?

नागपूर

437) शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केव्हा झाला ?

6 जुन 1674

438) 'मराठी भाषेचे पाणिनी' म्हणून कोणाला ओळखले जाते ?

दादोबा पांडुरंग तर्खडकर

439) सावित्रीबाई फुले यांचा जन्म केव्हा झाला ?

3 जानेवारी 1831

440) उत्तरप्रदेश राज्याचा राज्यपक्षी कोणता ?

सारस

441) भारताला स्वातंत्र्य केव्हा मिळाले ?

15 ऑगस्ट 1947

442) आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते ?

वासुदेव बळवंत फडके

443) आझाद हिंद फौजेची स्थापना कोणी केली ?

सुभाषचंद्र बोस

444) संपूर्ण स्वराज्याची घोषणा केव्हा करण्यात आली ?

1929 ( लाहोरच्या सत्रात )

445) दरवर्षी 15 ऑगस्टला लाल किल्यावर कोणाच्या हस्ते ध्वजारोहण होते ?

पंतप्रधान

446) पश्चिम बंगाल या राज्याचा राज्यपक्षी कोणता ?

खंड्या

447) मुख्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतो ?

राष्ट्रपती

448) महाराष्ट्रातील ऊसतोडणी कामगारांचा जिल्हा कोणता ?

बीड

449) रेडिओचा शोध कोणी लावला ?

मार्कोनी

450) सजीवांचे दोन गट कोणते ?

प्राणी व वनस्पती

451) मध्यप्रदेश या राज्याचा राज्यपक्षी कोणता ?

स्वर्गीय नर्तक

452) कीटकाला किती पाय असतात ?

6 (डास, माश्या, झुरळ etc)

453) गाईच्या निवाऱ्याला काय म्हणतात ?

गोठा

454) जागतिक वारसा दिन केव्हा साजरा केला जातो ?

18 एप्रिल

455) महाराष्ट्राची राजभाषा कोणती ?

मराठी

456) महाराष्ट्राचे राज्यफुलपाखरू कोणते ?

राणी पाकोळी

457) घोड्याच्या निवाऱ्याला काय म्हणतात ?

तबेला

458) जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण कोणते ?

मौसीनराम व चेरापुंजी (भारत)

459) शुद्ध पाण्याला काय नसते ?

रंग, वास, चव

460) पाण्याच्या अवस्था किती व कोणत्या ?

3 ( स्थायू, द्रव, वायू)

461) 'टायगर स्टेट' असे कोणत्या राज्याला म्हणतात ?

मध्यप्रदेश

462) शुद्ध हवेला काय नसते ?

रंग, वास, चव

463) ज्ञानेंद्रिये किती व कोणते ?

5 (डोळे, कान, नाक, जीभ, व त्वचा)

464) 'गुलामगिरी' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

महात्मा फुले

465) 'राष्ट्रीय शिक्षण दिन' केव्हा साजरा केला जातो ?

11 नोव्हेंबर

466) गुजरात या राज्याचा राज्यपक्षी कोणता ?

रोहित

467) फुलपाखराच्या अळीला काय म्हणतात ?

सुरवंट

468) वाघाच्या निवाऱ्याला काय म्हणतात ?

गुहा

469) वर्षातील कोणत्या दिवशी दिवस व रात्र सारखेच असते ?

22 मार्च व 22 सप्टेंबर

470) महानुभाव पंथाची स्थापना कोणी केली ?

श्री चक्रधर स्वामी

471) समर्थ रामदासाचे मूळनाव काय होते ?

नारायण

472) शिवाजीचे 'शिवाजी' हे नाव कशावरून ठेवले ?

शिवनेरी किल्यावर जन्म झाला म्हणून

473) राष्ट्रध्वजावरील कोणता रंग त्यागाचे प्रतीक आहे ?

केशरी

474) महाराष्ट्रातील सर्वात मोठा उद्योग कोणता ?

कापड

475) भारतातील मानव निर्मित सर्वात मोठी वास्तू कोणती ?

ताजमहाल

476) भारतात केंद्रशासित प्रदेशांची संख्या किती आहे ?

9

477) 'दासबोध' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

समर्थ रामदास

478) शिवाजीने स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा कोणत्या मंदिरात घेतली ?

रायरेश्वर मंदिर

479) महाराष्ट्रातील शैक्षणिक शहर कोणते ?

पुणे

480) पहिले सजीव कोठे निर्माण झाले ?

पाण्यात

481) उडीसा या राज्याचा राज्यपक्षी कोणता ?

मोर

482) शिवाजी महाराजाची समाधी स्थळ कोठे आहे ?

रायगड

483) तापमापकामध्ये कशाचा वापर करतात ?

पारा

484) तंबाखूमध्ये सर्वात जास्त विषारी पदार्थ कोणता ?

निकोटिन

485) भारतीय खेळातील सर्वात मोठा पुरस्कार कोणता ?

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार

486) चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली व्यक्ती कोण ?

नील आर्मस्ट्राँग

487) भारतात सर्वात शेवटी तयार झालेले राज्य कोणते ?

तेलंगाणा

488) सर्वात जास्त लोकसंख्येचा देश कोणता ?

चीन

489) सूर्य किरणांपासून कोणते जीवनसत्त्व मिळते ?

'ड'

490) लीप वर्षात किती दिवस असतात ?

366

491) श्वसनासाठी आपण कोणता वायू घेतो ?

ऑक्सिजन

492) ऑलिम्पिक खेळ दर किती वर्षांनी होतात ?

4

493) शरीराच्या हालचालीवर कोण नियंत्रण ठेवतो ?

overline HG

494) कथकली हे कोणत्या राज्याचा नृत्यप्रकार आहे ?

केरळ

495) गौतम बुद्धाची जन्मभूमी कोणती ?

लुम्बिनी (नेपाळ)

496) महाराष्ट्राचे कृषिमंत्री कोण आहेत ?

मा.श्री धनंजय मुंडे

497) आनंदवनाची स्थापना कोणी केली ?

बाबा आमटे

498) मुलींची पहिली शाळा कोणी काढली ?

महात्मा फुले

499) 'पोलिओची लस कोणी शोधून काढली ?

साल्क

500) कर्नाटक या राज्याचा राज्यपक्षी कोणता ?

नीलकंठ

501) भारताचे कृषिमंत्री कोण आहेत ?




502) 'देवीची लस' कोणी शोधून काढली ?

एडवर्ड जेन्नर

503) रक्तगट कोणी शोधून काढले ?

कार्ल लँडस्टेनर

504) भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हणतात ?

लोकमान्य टिळक

505) पी व्ही सिंधू ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

बॅडमिंटन

506) महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत ?

भगत सिंह कोश्यारी

507) 'अँटीरेबीज लस' कोणी शोधून काढली ?

लुई पाश्चर

508) हृदयरोपणाचे जनक कोणाला म्हटले जाते ?

ख्रिश्चन बर्नाड

509) आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हटले जाते ?

राजाराममोहन राय

510) आधुनिक मराठी कवितेचे जनक कोणाला म्हणतात ?

केशवसुत

511) 'होमरुल लीग' ची स्थापना कोणी केली ?

डॉ अँनी बेझंट

512) शिवसेनेचे पक्षप्रमुख कोण आहेत ?

उद्धव ठाकरे

513) वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियेत हवेतील कोणता वायू शोषून घेतात ?

कार्बन डायआक्साईड

514) भारतात सर्वप्रथम सूर्योदय व सूर्यास्त कोणत्या राज्यात होते ?

अरुणाचल प्रदेश

515) 'द वाल' असे कोणत्या क्रिकेट खेळाडूला म्हटले जाते ?

राहुल द्रविड

516) 'शिक्षक दिन' केव्हा साजरा केला जातो ?

5 सप्टेंबर

517) शिक्षक दिन कोणाच्या जन्म दिवसानिमित्त साजरा केला जातो ?

डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन

518) जगात किती देशात शिक्षक दिवस साजरा केला जातो ?

100

519) भारतात कोणत्या वर्षी प्रथम शिक्षक दिवस साजरा केला गेला ?

1962

520) डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म केव्हा झाला ?

5 सप्टेंबर 1888

521) भारताच्या एकीकरणाचे शिल्पकार कोणाला म्हणतात ?

सरदार पटेल

522) 'सामाजिक न्याय दिन' केव्हा साजरा केला जातो ?

26 जून

523) 'कमवा व शिका' या संकल्पनेचे जनक कोण ?

कर्मवीर भाऊराव पाटील

524) जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो ?

राज्यपाल

525) कोणत्या क्रिकेटपटूने एकदिवसीय सामन्यात तीन वेळा द्विशतक झळकविण्याचा पराक्रम केला ?

रोहित शर्मा

526) 'जागतिक साक्षरता दिवस' केव्हा साजरा केला जातो ?

8 सप्टेंबर

527) 'जागतिक साक्षरता दिवस' कोणत्या वर्षीपासून साजरा केला जातो ? 1966

528) रयत शिक्षण संस्थेचे ब्रीदवाक्य कोणते ?

स्वावलंबी शिक्षण

529) स्वामी विवेकानंद यांच्या गुरुचे नाव काय ?

रामकृष्ण परमहंस

530) गगन नारंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

शुटींग

531) 'राष्ट्रीय युवक दिन' केव्हा साजरा केला जातो ?

12 जानेवारी

532) विधानसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

5 वर्ष

533) विधानसभेच्या सदस्याला काय म्हणतात ?

आमदार

534) महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होते ?

नागपूर

535) राज्याचा प्रमुख कोण असतो ?

राज्यपाल

536) जागतिक जलदिन केव्हा साजरा केला जातो ?

22 मार्च

537) भारतातील सर्वात मोठा व्याघ्र अभयारण्य कोणता ?

कार्बेट

538) हिवताप कोणत्या डासांमुळे होतो ?

अनाफेलीस डास (मादी)

539) चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात जास्त आदिवासी जमात कोणती ?

गोंड

540) लिएण्डर पेस हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

टेनिस

541) विधानपरिषदेच्या सभासदांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

6 वर्ष

542) मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे कोणती ?

औरंगाबाद, नागपूर, पणजी

543) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो ?

राष्ट्रपती

544) राज्य पोलीस यंत्रणेतील सर्वोच्च अधिकारी कोण असतो ?

पोलीस महासंचालक

545) जिल्हा पातळीवर कायदा व सुव्यवस्था कोण पाहतो ?

जिल्हा पोलीस अधीक्षक

546) हिंदी दिवस केव्हा साजरा केला जातो ?

14 सप्टेंबर

547) केळीचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते ?

तामिळनाडू

548) भारतातील सर्वात लांब धरण कोणते ?

हिराकुंड

549) कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते ?

जिराफ

550) आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोठे आहे ?

वाशिंग्टन

551) आशिया खंडातील सर्वात मोठा खत कारखाना कोठे आहे ?

सिंद्री (झारखंड)

552)मुंग्यांच्या निवाऱ्याला काय म्हणतात ?

वारूळ

553) पक्ष्याच्या निवाऱ्याला काय म्हणतात ?

घरटे

554)बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय ?

मुरलीधर देविदास आमटे

555) अण्णा हजारे यांचे पूर्ण नाव काय ?

किसन बाबुराव हजारे

556) पंचायत राजची व्यवस्था कोणत्या साली अस्तित्वात आली ?

1962

557) शेतकऱ्यांना 7/12 व 8-अ चे उतारे कोण देतो ?

तलाठी

558) महसूल खाताचा वर्ग-2 चा अधिकारी कोण असतो ?

तहसीलदार

559) 'तालुका दंडाधिकारी' म्हणून कोण काम पाहतो ?

तहसीलदार

560) 'ऑस्कर' या पुरस्कारासाठी नामांकन झालेला पहिला मराठी चित्रपट कोणता ?

श्वास (2004)

561) भारताची राष्ट्रीय लिपी कोणती ?

देवनागरी

562) भारताचा जगप्रसिद्ध बुद्धीबळपटू कोण ?

विश्वनाथन आनंद

563) 1 टन म्हणजे किती क्विंटल ?

10 क्विंटल

564) पहिली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या वर्षी झाल्या ?

इस 1896

565) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचा मुख्यालय कोठे आहे ?

लुसाने (स्वित्झर्लंड)

566) मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण होता ?

चंद्रगुप्त मौर्य

567) प्रसिद्ध लाल किल्ला कोठे आहे ?

दिल्ली

568) शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी काशीहून कोणाला बोलावण्यात आले होते ?

गागाभट्ट

569) शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख कोण होता ?

बहिर्जी नाईक

570) ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली ?

इस 1600

571) रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह कोणते ?

वटवृक्ष

572) भावी पिढीचा शिल्पकार कोणाला म्हटले जाते ?

शिक्षक

573) 'खेड्याकडे चला' अशी हाक कोणी दिली ?

महात्मा गांधी

574) ऑलिम्पिक ध्वज सर्वात प्रथम कोणत्या वर्षी फडकविण्यात आले ?

1920 (बेल्जियम)

575) 1 एकर म्हणजे किती आर ?

40 आर

576) चोवीस तास ऑक्सिजन पुरवठा करणारा वृक्ष कोणता ?

पिंपळ

577) गावातील कोतवालांची संख्या कशावरून ठरते ?

लोकसंख्या

578) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला 'उद्योग जिल्हा' म्हणून घोषित करण्यात आले ?

रायगड

579) 'राज्यात प्रत्येक गावात एकतरी शाळा असली पाहिजे' ही आज्ञा कोणी काढली ?

छत्रपती शाहू महाराज

580) भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार कोणता ?

ज्ञानपीठ पुरस्कार

581) 'लाल-बाल-पाल' असे कोणाला म्हटले जाते ?

लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक, बीपीनचंद्र पाल

582) 'गीतारहस्य' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

लोकमान्य टिळक

583) 'भारत सेवक समाजा'ची स्थापना कोणी केली ?

ना गोपालकृष्ण गोखले

584) गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी कोणते गाव निश्चित केले ?

दांडी (गुजरात)

585) 'स्वातंत्रवीर' कोणाला म्हटले जाते ?

विनायक दामोदर सावरकर

586) 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील दर 1000 पुरुषामागे स्त्रियांचे प्रमाण किती आहे ?

940

587) महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण संख्या किती ?

67

588) भारतात वनांखालील सर्वाधिक भूभाग कोणत्या राज्यात आहे ?

मध्यप्रदेश

589) 'जन्मलेल्या शिशूला आरोग्य सुविधा' हा कोणत्या योजनेचा मुख्य हेतू आहे ?

वात्सल्य योजना

590) 1853 साली सुरू झालेल्या रेल्वेचे पहिले प्रवासी कोण होते ?

नाना शंकरशेठ

591) संविधान समितीत किती सदस्यांचा समावेश होता ?

299

592) संविधानाचा मसुदा कोणी तयार केला ?

डॉ बाबासाहेब आंबेडकर

593) संविधानाच्या प्रस्तावनेला काय म्हणतात ?

प्रास्ताविका / उद्देशपत्रिका

594) लोकसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

5 वर्ष

595) राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

6 वर्ष

596) संसदेच्या प्रथम सभागृहास काय म्हणतात ?

लोकसभा

597) संसदेच्या द्वितीय सभागृहास काय म्हणतात ?

राज्यसभा

598) राज्यसभेचा सभापती कोण असतो ?

उपराष्ट्रपती

599) भारतीय संघराज्याचा प्रमुख कोण असतो ?

राष्ट्रपती

600) राष्ट्रपती पदाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

5 वर्ष

601) सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो ?

राष्ट्रपती

602) 'अग्निपंख' हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

डॉ ए पी जे अब्दुल कलाम

603) जगातील सर्वात मोठे पठार कोणते ?

तिबेटचे पठार

604) जगातील सर्वात उंच इमारत कोणती ?

बुर्ज खलिफा

605) जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना कोणत्या देशाची आहे ?

भारत

606) जगातील सर्वात मोठे बेट कोणते ?

ग्रीनलँड

607) जर्मनी या देशाची राजधानी कोणती ?

बर्लिन

608) राष्ट्रध्वजावरील कोणता रंग शांतीचे प्रतीक आहे ?

पांढरा

609) राष्ट्रध्वजावरील अशोकचक्रात किती आरे आहेत ?

24 आरे

610) भारतीय चलनी नोटांवर किती भाषांचा उल्लेख आहे ?

15

611) अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते ?

गुरुशिखर

612) माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 केव्हापासून अंमलात आला ?

17 ऑक्टोबर 2000

613) 'साहित्य अकादमी पुरस्कार' कोणत्या वर्षांपासून दिला जातो ?

1955

614) देशाचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार कोणता ?

परमवीर चक्र

615) देशाचा दुसऱ्या क्रमांकाचा खेळ पुरस्कार कोणता ?

अर्जुन पुरस्कार

616) इटली या देशाची राजधानी कोणती ?

रोम

617) राष्ट्रध्वजावरील कोणता रंग समृद्धीचे प्रतीक आहे ?

हिरवा

617) भारतात सध्या उच्च न्यायालय किती आहेत ?

25

618) नेपाळ या देशाचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?

गाय

619) नवीन 200 रुपयाच्या नोटांवर कशाचे चित्र आहे ?

सांची स्तूप

620) 'राष्ट्रपिता' असे कोणाला संबोधले जाते ?

महात्मा गांधी

621) 'जय जवान, जय किसान' हा नारा कोणी दिला ?

लालबहादूर शास्त्री

622) 'आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन' केव्हा साजरा केला जातो ?

2 ऑक्टोबर

623) महात्मा गांधी यांचा जन्म केव्हा झाला ?

2 ऑक्टोबर 1869 (पोरबंदर, गुजरात)

624) लालबहादूर शास्त्री यांचा जन्म केव्हा झाला ?

2 ऑक्टोबर 1904

625) ग्रीस या देशाची राजधानी कोणती ?

अथेन्स

626) नवीन 500 रुपयाच्या नोटांवर कशाचे चित्र आहे ?

लाल किल्ला

627) विद्युत दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार असते ?

टंगस्टन

628) भारतातील व्याघ्र प्रकल्पाचे जनक कोण ?

कैलास साकला

629) कोणत्या किरणांचा मारा करून फुलांची व फळांची उत्पादकता वाढवतात ?

गॅमा

630) गोवर रुबेला ही लस कोणत्या वयोगटातील बालकांना दिली जाते ?

9 महिने ते 15 वर्ष

631) महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत ?

अहमदनगर

632) चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ?

अमरावती

633) पाच अंकी सर्वात लहान संख्या कोणती ?

10,000

634) 1 तास म्हणजे किती सेकंद ?

3600

635) 'भारत माझा देश आहे' ही प्रतिज्ञा कोणी लिहिली ?

पेदेमरी व्यंकट सुब्बाराव, 1962

636) दूषित हवेमुळे शरीरातील कोणत्या अवयवावर दुष्परिणाम होतो ?

फुफ्फुसे

637) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना कोणी केली ?

डॉ नरेंद्र दाभोलकर

638) बजरंग पुनिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

कुस्तीपटू

639) जागतिक अंधश्रद्धा निर्मूलन दिवस केव्हा पाळला जातो ?

21 सप्टेंबर

641) प्रौढ व्यक्तीच्या दातांची संख्या किती असते ?

32

642) हिंदी महासागरातील 'मोती' म्हणून कोणत्या देशाचा उल्लेख केला जातो ?

श्रीलंका

643) श्रीलंकेची सांस्कृतिक राजधानी कोणती ?

कँडी शहर

644) श्रीलंकेचे पूर्वीचे नाव काय होते ?

सिलोन

645) श्रीलंकेचा राष्ट्रीय खेळ कोणता ?

व्हॉलीबॉल

646) श्रीलंकेचे चलन कोणते ?

श्रीलंका रुपया

647) 'सत्यार्थ प्रकाश' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

स्वामी दयानंद सरस्वती

548) 'शेतकऱ्यांचा आसूड' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

महात्मा फुले

649) 'डिस्कवरी ऑफ इंडिया' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

पं जवाहरलाल नेहरू

650) 'वेदाकडे परत चला' ही घोषणा कोणी दिली ?

स्वामी दयानंद सरस्वती

651) मानवी डोक्याच्या कवटीत असणाऱ्या हाडांची संख्या किती ?

8

652) शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करतो ?

लहान मेंदू

653) कोणत्या अवयवाची त्वचा सर्वात पातळ असते ?

डोळा

654) कोणत्या जिवाणूंमुळे दुधाचे दही होते ?

लॅक्टोबॅसिलिस

655) सिसमोग्राफने काय मोजले जाते ?

भूकंपाची तीव्रता

656) सांची स्तूप कोणत्या राज्यात आहे ?

मध्यप्रदेश

657) महानदीचे उगमस्थान कुठे आहे ?

रायपूर

658) 'Each One, Teach One' हा कार्यक्रम कशाशी संबंधित आहे ?

प्रौढ शिक्षण

659) प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली ?

आत्माराम पांडुरंग

660) आपल्या सौर परिवारात किती ग्रह आहेत ?

8

1 thought on “सामान्य ज्ञानावर आधारित 600 प्रश्न gk questions ”

Leave a Comment