सामान्य ज्ञान मराठी प्रश्न gk questions

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सामान्य ज्ञान मराठी प्रश्न gk questions

1. पाण्याची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान उपयोगात येते?

  1. सोनार तंत्रज्ञान
  2. सुपर सनिक तंत्रज्ञान
  3. अल्ट्रासोनिक तंत्रज्ञान
  4. सोलार तंत्रज्ञान

2. त्वचेला काळा रंग कोणत्या पदार्थामुळे येतो?

  1. जीवनसत्व
  2. लोह
  3. मेलानिन
  4. यापैकी नाही

3. वंदे मातरम कोणी लिहिले?

  1. बंकिमचंद्र चटर्जी
  2. रवींद्रनाथ टागोर
  3. सुभाष चंद्र बोस
  4. सरदार वल्लभ भाई पटेल

4.मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे?

  1. यकृत
  2. हृदय
  3. मेंदू
  4. त्वचा

5. धातूंचा राजा कोणत्या खनिजाला म्हणतात?

  1. लोह
  2. चांदी
  3. ॲल्युमिनियम
  4. सोने

6. भारताची राजधानीचे नाव काय आहे?

  1. दिल्ली
  2. मुंबई
  3. पणजी
  4. पटना

7. महाराष्ट्रा राजधानीचे नाव काय आहे?

  1. नागपूर
  2. औरंगाबाद
  3. पंढरपूर
  4. मुंबई

8. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

  1. ब्रह्मपुत्रा
  2. कुकडी
  3. गंगा
  4. गोदावरी

9. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

  1. कृष्णा
  2. भीमा
  3. कोयना
  4. गोदावरी

10. शेतकऱ्यांचा असो हे पुस्तक कोणी लिहिले?

  1. महात्मा ज्योतिबा फुले
  2. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
  3. आत्माराम पांडुरंग
  4. त्र्यंबकेश्वर कर्वे
Join Now

Leave a Comment