महाराष्ट्रावरील आधारित सामान्य ज्ञान प्रश्न बहुपर्यायी प्रश्न GK questions 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Gk questions
Gk questions

Table of Contents

महाराष्ट्रावरील आधारित सामान्य ज्ञान प्रश्न बहुपर्यायी प्रश्न GK questions 
1. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत-३६

 

2. महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता- आंबा

 

3. महाराष्ट्राची एकूण साक्षरता किती आहे- 79.85

 

4. महाराष्ट्रामध्ये लोकसभा सदस्य किती आहेत-48

 

5. महाराष्ट्रात एकूण राज्यसभा सदस्य किती आहेत-19

 

6. महाराष्ट्रात एकूण विधानसभा सदस्य किती आहेत-288

 

7. महाराष्ट्रात एकूण विधान परिषद सदस्य किती आहेत-78

 

8. महाराष्ट्राचे एकूण लोकसंख्या किती आहे-11,2374,333

 

9. महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत- श्री. एकनाथ शिंदे

 

10. महाराष्ट्राला किती उपमुख्यमंत्री आहेत-2

 

11. महाराष्ट्र राज्याचे उच्च न्यायालय कुठे आहे- मुंबई

 

12. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते- यशवंतराव चव्हाण

 

13. महाराष्ट्राची लोकसंख्या ची घनता किती आहे- 365

 

14. महाराष्ट्राचे स्त्री पुरुष प्रमाण किती आहे-925

 

15. महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता आहे- हरा कबुतर 

28 thoughts on “महाराष्ट्रावरील आधारित सामान्य ज्ञान प्रश्न बहुपर्यायी प्रश्न GK questions ”

  1. All the best EVM for execution of fundamental rights of 100 crores electoral citizens. Hope you will be sincere towards citizens of India in electoral exercise who can represent the sincere hearts of voters of government formation for betterment of our newer generations who do not have still gained voting rights but are still observing our actions.”Today you love children and tomorrow you will be remembered by men in true sense.”

  2. Really ? election commission is a independent Institute .i don’t think so. it’s works on the road map of acting government .so isn’t any expectation of fair election counting when EVM is there. you are equally responsible for the murderer of democracy

  3. Hackers can Hacked any electronics gadgets, IF EVM,hacked by BJP,then CONGRESS, AND OTHER OPOTIONS PARETY CAN HACKED,Evm, so allegations is baseless,

  4. ECI is independent institute so do your work honestly. तुम्ही तुमचे अस्तित्व व्यवस्थित ठेवा एक वेळ असेल की तुम्हाला त्यांच्याकडे बघायला लागेल.म्हणून मशीन घोटाळा होणार नाही याची खबरदारी घ्या.प्रामाणिक मतदान प्रक्रिया राबवा.

  5. Acche umedvar ko chuno jo vikas kare use vote do party konsi bhi ho bjp ho ya congress

  6. Election commission is doing their job well , when BJP wins evm is hacked and when congress wins evm is correct, this mentality should be changed , for fast results voting should be on evm .

  7. #BAN_EVM
    ईवीएम बंद करो
    बैलेट पेपर प्रति चुनाव करो

  8. EVM is the best method for any election.
    Ballot paper is the outdated technic as it’s easy to misuse and get the biased results.
    It’s waste of paper as on the other hand we are going towards paperless work by using computers and digitization.

  9. EVM बंद करा,balet पेपरवर मतदान घ्या

  10. एकाच दिवशी मतदान? बातमी खोटी वाटते. अजून इलेक्शन कमिशन ची पत्रकार परिषद झाली नाही

  11. ईव्हीएम मशीन चे इलेक्ट्रॉनिक्स हे कॅल्क्युलेटर सारखे आहे. त्याला हॅक करणे शक्य नाही .मी स्वतः एक वरिष्ठ अधिकारी म्हणून त्या मशीनला अनेकदा हँडल केलेले आहे .आणि ईव्हीएम मशीन सोबत आता व्हीव्हीपॅट हे मशीन सुद्धा जोडलं जातं .तुम्ही मत टाकताना तुमचं कुठल्या पार्टीला मत टाकला गेलं ते व्हीपॅट मध्ये पट्टी पडताना दिसतं .
    त्यामुळे ईव्हीएम हॅक करता येते ही गोष्ट खोटी आहे .दुसरं असं की काउंटिंग च्या वेळेस उपस्थित उमेदवारांना संपूर्ण स्वातंत्र्य असतं की काउंटिंग मध्ये आलेल्या मशीन पैकी कुठल्याही पाच टक्के मशीन वेगळ्या काढून, त्याच्यातील आलेलं पार्टी वाईस काउंटिंग आणि व्हीव्हीपॅट मध्ये पडलेली पार्टी वाईस चिठ्ठ्या ह्या तुम्हाला ताडून पाहता येतात .
    त्यामुळे पुन्हा हॅकिंग हा विषय बंद होतो .मी आजपर्यंत चार ते पाच इलेक्शन्स काउंटिंग च्या वेळेस स्वतः उपस्थित होतो .कुठल्याही लोकसभेत अथवा विधानसभेच्या मतदान काऊंटींगच्या वेळी कुठल्याही विरोधी पक्ष अथवा पार्टीतील पक्षांनी अथवा हरणाऱ्या उमेदवाराने सुद्धा रिकॉउंटींची हिंमत करून दाखवली नाही. कारण अतिशय स्पष्टपणे प्रत्यक्ष मध्ये काउंटिंग मध्ये कुठलीही चूक नाही असं त्या ठिकाणी दिसतं.

  12. ईव्हीएम मशीनद्वारे मतदान जर विश्वासार्ह असते तर विदेशात ही ईव्हीएम वापरली नसती का ?
    देशातील सर्व पक्षांची मतपत्रिका व्दारे मतदान घेण्याची मागणी असताना भाजप ईव्हीएम साठी आग्रही भूमिका का घेत आहे.
    मतपत्रिका व्दारे मतदान घेतले तर मतमोजणीलाच वेळ लागेल दुसरे काय होणार आहे. यापूर्वीही मतपत्रिका व्दारे मतदान होत होते . मतमोजणीसाठी थोडासा जास्त वेळ लागतो.एक दिवसा ऐवजी दोन दिवस लागले तरी काय फरक पडणार आहे..?

  13. भारतीय जनता पक्षाने ई.व्हि.एम ऐवजी बॅलेट पेपर वर मतदान करावे , हि विरोधी पक्षांची, आणि लोकांची मागणी मान्य करायला काहीच हरकत नाही असे माझे मत आहे.

  14. Ballot paper is the outdated technique , when BJP wins evm is hacked , when Congress wins evm is correct, this is meaningless logic….,

Leave a Comment