प्रश्नमंजुषा सामान्य ज्ञान 100 प्रश्न gk questions

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Table of Contents

प्रश्नमंजुषा सामान्य ज्ञान 100 प्रश्न gk questions

 

1.स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणाला म्हणतात?

लॉर्ड रिपन

 

2. महात्मा गांधींना महात्मा ही उपाधी कोणी दिली?

सुभाष चंद्र बोस

 

3. महाराष्ट्रात कागदासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते?

बल्लारपूर

 

4. कृष्णा पंचगंगा या नद्यांचा संगम कोठे आहे?

नरसोबाची वाडी

 

5. तपोवन ही कुष्ठरोग्यांसाठी कार्य करणारी संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे?

अमरावती

 

6.मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते?

दिग्दर्शन

 

7. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?

महात्मा ज्योतिबा फुले

 

8. भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण?

कल्पना चावला

 

9. हृदयाची स्पंदने मोजण्यासाठी कोणते उपक्रम वापरतात?

कार्डिओग्राफ

 

10. जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले?

अमृतसर

 

11. संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे?

आळंदी

 

12. खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

नागपूर

 

13. धुळे हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?

पांजरा

 

14. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

अमरावती

 

15. भारताचे थोर पितामह कोणाला म्हणतात?

दादाभाई नवरोजी

 

16. सर्वात मोठा ग्रह कोणता?

गुरु

 

17. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या फिरण्याला काय म्हणतात?

पृथ्वीचे परिभ्रमण

 

18. वाघाप्रमाणे मगरी साठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय उद्यान कोणते?

ताडोबा

 

19. महाराष्ट्राच्या विधिमंडळातील कोणते सभागृह शक्तिशाली आहे?

विधानसभा

 

20. ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट कोणता?

श्वास

 

21. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते?

खोपोली रायगड जिल्ह्यामध्ये

 

22. पहिली भारतीय महिला काँग्रेस अध्यक्ष कोण?

सरोजिनी नायडू

 

23. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?

महात्मा फुले

 

24. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?

जिनिव्हा

 

25. सर्वात मोठा दिवस कोणता?

21 जून

 

26. खजूराहो लेण्या कोणत्या राज्यात आहे?

मध्य प्रदेश

 

27. बुलंद दरवाजा कोठे आहे?

फत्तेपूर शिक्री

 

28. पेंच राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?

नागपूर

 

29. पारस औष्णिक विद्युत केंद्र कुठे आहे?

अकोला

 

30. नागपूर हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?

नाग

 

31. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ कोठे आहे?

परभणी

 

32. मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले?

न्यायमूर्ती गोविंद रानडे

 

33. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यासाठी आमरण उपोषण कोणी केले होते?

साने गुरुजी

 

34. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता?

पॅसिफिक

 

35. नाईल ही जगातील सर्वात लांब नदी कोणत्या देशातून वाहते?

इजिप्त

 

36. गुजरात मध्ये बारडोली बारडोली जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले?

सरदार वल्लभभाई पटेल

 

37. राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो?

उपराष्ट्रपती

 

38. धनविधेयक प्रथम संसदेच्या कोणत्या सभागृहात सादर केले जाते?

लोकसभा

 

39. संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते?

राज्यसभा

 

40. ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणत?

डेसिबल

 

41. लीप ईयर मध्ये एकूण किती दिवस असतात?

366

 

42. जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे?

आशिया

 

43. असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो?

सरडा

 

44. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला भेटतात?

कर्नाटक

 

45. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते?

37 अंश सेल्स

 

46. कोणत्या परजीवी जिवाणूमुळे हिवताप म्हणजे मलेरिया होतो?

प्लाझ मोडीयम

 

47. पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागात विजा करतो?

मज्जा संस्था

 

48. कोणते तेल हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे?

करडई

 

49. कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो?

पोलाद

 

50. वातावरणात कार्बन डाय-ऑक्साइड चे प्रमाण किती टक्के असत?

0.04 टक्के

 

51. कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या …………. अवलंबून असते?

वस्तुमानावर

 

52. खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो?

क जीवनसत्व

 

53. निद्रानाश हा रोग……… या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मनुष्यात आढळतो?

ब जीवनसत्व

 

54. कोणता पदार्थ पूर्ण अन्न म्हणून ओळखला जातो?

दूध

 

55. हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते?

ड जीवनसत्व

 

56. सूर्याकडून पृथ्वीवर येणारी ………… टक्के अतिनील किरणे वजन च्या थरामुळे अडविले जातात?

99%

 

57. पाण्याचा गोठणबिंदू किती असतो?

शून्य अंश सेल्स

 

58. पेनिसिलिन या पदार्थाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?

फ्लेमिंग

 

59. काकडी किंवा खतरबूज यासारख्या फळभाज्यांमध्ये पाण्याची प्रमाण किती टक्के असते?

92 टक्के

 

60. कोणत्या रोगाचा प्रसार हा पाण्यामार्फत होतो?

अतिसार ,कावीळ, विषमज्वर

 

61. वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते?

कार्बन डाय-ऑक्साइड

 

62………. च्या अभावामुळे रक्तातील हिमोग्लोबिन कमी होऊन व्यक्तीस रक्ताचे हा रोग होतो?

 

63. पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी काय वापरण्यात येते?

क्लोरीन

 

64. विषाणूंचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो?

व्हायरॉलॉजी

 

65. भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरांमध्ये सुरू झाली?

कोलकाता

 

66. बीसीजी लस……….. या रोगापासून बचाव करते?

क्षयरोग

 

67. कॉलरा रोगाच्या जिवाणूंचा आकार कसा असतो?

स्वल्पविराम सारखा

 

68. कोणत्या जीवनसत्व अभावी मनुष्यात रातांधळेपणा हा रोग होतो?

अ जीवनसत्व

 

69. पाण्याची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतात?

सोनार तंत्रज्ञान

 

70. त्वचेला काळा रंग कोणत्या पदार्थामुळे प्राप्त होतो?

मेलानिन

 

71. राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणी लिहिले आहे?

बंकिम चंद्र चटर्जी

 

72. धातूंचा राजा कोणाला म्हणतात?

सोने

 

73. मानवी शरीराचा सर्वात मोठा अंग कोणता असतो?

त्वचा

 

74. मोरे समाजाची स्थापना कोणी केली होती?

चंद्रगुप्त मौर्य

 

75. हीराकुंड धरण कोणत्या नदीवर बांधले गेले आहे?

महानदी

 

76. पृथ्वीवर एकूण किती महासागर आहेत?

5

 

77. पृथ्वीवर एकूण किती महाद्वीप आहेत खंड?

7

 

78. मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात?

नेफ्रॉलॉजी

 

79. आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता?

गलगंड

 

80. मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण बरगड्यांची संख्या किती असते?

24

 

81. मानवी हृदयाचे दर मिनिटास………….. स्पंदने होतात?

72

 

82. युनिव्हर्सल डोनर म्हणजे…………. रक्तदाता होय?

 

83. बटाटा आहे एक ………….. आहे?

खोड

 

84. भारतीय चलनावरील नोटेवर किती भाषा लिहिलेल्या असतात?

14

 

85. कोळ्या उन्हामुळे मनुष्यास……………. जीवनसत्व मिळते?

 

86. हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे फळ कोणते?

लिंबू

 

87………….. हा उडता येणारा सस्तन प्राणी होय?

वटवाघुळ

 

88. कोणत्या प्राण्यापासून हत्तीरोगाचा प्रसार होतो?

डास

 

89. जगातील सर्वात जास्त उत्पादन केले जाणारे पीक कोणते आहेत?

गहू

 

90. ध्यानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

हॉकी

 

91. वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे?

21%

 

92. रसायनाचा राजा म्हणून कोणाला संबोधतात?

सल्फ्युरिक ऍसिड

 

93. रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो?

क जीवनसत्व

 

94. साधारणता जेट विमानाचा आवाज किती डेसिबल असतो?

140 ते 150 डेसिबल्स

 

95. मनुष्यास………….. डेसिबल आवाजामुळे बहिरत्व येऊ शकते?

100 डेसिबल्स मी आता कधीच

 

96. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करते?

लहान मेंदू

 

97. कोणत्या पदार्थात सेल्युलोज ह मुख्य घटक असतो?

लाकूड

 

98. कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो?

अमोनिया

 

99. नॅशनल मॅथेमॅटिक्स डे कधी साजरा केला जातो?

22 डिसेंबर

 

100. विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरलेली असते?

टंगस्टन

 

101. चहाचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशात लागला होता?

चीन

 

102. भूकंप मोजण्याचे एकक कोणते आहे?

रेसिपी स्केल

Leave a Comment