प्रश्नमंजुषा सामान्य ज्ञान प्रश्न सरळ फेरी gk questions

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रश्नमंजुषा सामान्य ज्ञान प्रश्न सरळ फेरी gk questions

 

1. महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे?

उत्तर .720 km

2. राज्यातील सर्वात मोठे पोलीस खात्यातील पद कोणते?

उत्तर. पोलीस महासंचालक

3. गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर. अमरावती

4. संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते?

उत्तर. राज्यसभा

5. महाराष्ट्रातील सर्वात उच्च शिखर कोणते?

उत्तर. कळसुबाई

6. बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर. वर्धा

7. बिहारचे दुखासरू कोणत्या नदीला म्हणतात?

उत्तर. कोसी नदी

8. जगातील सर्वात मोठे बेट कोणते?

उत्तर. ग्रीनलँड

9. सर्वात कमी लोकसंख्या असणारा केंद्रशासित प्रदेश कोणता?

उत्तर. लक्षद्वीप

10. जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते?

सहारा

11. अरवली पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते?

गुरुशिखर

12. दांडी यात्रेची सुरुवात केव्हा झाली?

12 मार्च 1930

13. लोकसभेचा उमेदवार म्हणून निवडून येण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण असावी लागते?

पंचवीस वर्ष

14. दोन ताऱ्यांमधील अंतर मोजण्याचे एकक कोणते?

प्रकाश वर्ष

15. तप्त ग्रह कोणत्या ग्रहाला म्हणतात?

शुक्र

16. पाचूचे बेट कोणत्या देशाला म्हणतात?

श्रीलंका

17. मानवी शरीरातील एकूण हाडांची संख्या किती आहे?

206

18. मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते?

(स्टेपस) कानातील

19. अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात?

ॲडम स्मिथ

20. महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर कोणाच्या विचाराचा प्रभाव होता?

थॉमस पेन

21. छपाई यंत्राचा शोध केव्हा लागला?

सन 1450

22. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते?

व्यामेशचंद्र बॅनर्जी

23. मराठीतील पहिली कादंबरी कोणती?

यमुना पर्यटन

24. मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते?

दर्पण

25. लोकमान्य टिळकांनी कोणत्या वृत्तपत्राची सुरुवात केली?

मराठा आणि केसरी

26. जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले?

अमृतसर पंजाब राज्यांमध्ये

27. मराठीतील स्वतंत्र अक्षर कोणते?

क्ष

28.मराठीमध्ये जोडाक्षरे कोण किती आहेत?

4

29. पंचायत राज स्वीकारणारे पहिले राज्य कोणते?

राजस्थान

30. भारताने जगाच्या क्षेत्रफळाच्या किती टक्के भाग व्यापला आहे?

2.42 टक्के

31. बंगालची फाळणी केव्हा रद्द झाली?

सन 1911

32. भारताला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे?

7517 km

33. आनंद मठ या कादंबरीचे लेखक कोण?

बंकिमचंद्र चटर्जी

34. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते?

इंदिरा पॉईंट

35. भारताच्या दक्षिणेला कोणता समुद्र आहे?

प्रशांत महासागर

36. झिरो मेल कोणत्या शहराला म्हणतात?

नागपूर

37. भारतीय प्रमाण वेळ ग्रीनिच वेळेपेक्षा किती तासाने पुढे आहे?

साडेपाच तास

38. महाराष्ट्रातील सर्वोच्च पठार कोणते?

दख्खनचे पठार

39. जेजुरी खंडोबा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे?

पुणे

40. पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर कोणते?

अनयमुडी

41. राष्ट्रीय युवक दिन केव्हा साजरा केला जातो?

12 जानेवारी

42. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता?

प्रवरानगर अहमदनगर जिल्ह्यामध्ये

43. मानवी हृदय किती कप्प्याने बनलेले आहे?

चार

44. उगवत्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात?

जपान

45. विशाखा हा कवितासंग्रह कोणी रचला?

कुसुमाग्रज (विष्णू वामन शिरवाडकर)

 

1 thought on “प्रश्नमंजुषा सामान्य ज्ञान प्रश्न सरळ फेरी gk questions”

Leave a Comment