400 सामान्य ज्ञान प्रश्न gk questions

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
400 सामान्य ज्ञान प्रश्न gk questions

1) जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

➡️ नाईल 

2) महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती आहे?

➡️ पुणे 

3) नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाणाचे नाव सांगा ?

➡️ तोरणमाळ

4) नेपाळ या देशाचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?

➡️गाय

5) नवीन 200 रुपयाच्या नोटांवर कशाचे चित्र आहे ?

➡️सांची स्तूप

6) अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते ?

➡️गुरुशिखर

7) माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 केव्हापासून अंमलात आला ?

➡️17 ऑक्टोबर 2000

8) 'साहित्य अकादमी पुरस्कार' कोणत्या वर्षांपासून दिला जातो ?

➡️1955

9) देशाचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार कोणता ?

➡️परमवीर चक्र

10) देशाचा दुसऱ्या क्रमांकाचा खेळ पुरस्कार कोणता ?

➡️अर्जुन पुरस्कार

11) 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील दर 1000 पुरुषामागे स्त्रियांचे प्रमाण किती आहे ?

➡️940

12) महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण संख्या किती ?

➡️67

13) भारतात वनांखालील सर्वाधिक भूभाग कोणत्या राज्यात आहे ?

➡️मध्यप्रदेश

44) 'जन्मलेल्या शिशूला आरोग्य सुविधा' हा कोणत्या योजनेचा मुख्य हेतू आहे ?

➡️वात्सल्य योजना

15) 1853 साली सुरू झालेल्या रेल्वेचे पहिले प्रवासी कोण होते ?

➡️नाना शंकरशेठ

16) चोवीस तास ऑक्सिजन पुरवठा करणारा वृक्ष कोणता ?

➡️पिंपळ

17) गावातील कोतवालांची संख्या कशावरून ठरते ?

➡️लोकसंख्या

18) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला 'उद्योग जिल्हा' म्हणून घोषित करण्यात आले ?

➡️रायगड

19) 'राज्यात प्रत्येक गावात एकतरी शाळा असली पाहिजे' ही आज्ञा कोणी काढली ?

➡️छत्रपती शाहू महाराज

20) भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार कोणता ?

➡️ज्ञानपीठ पुरस्कार

21) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण ?

➡️यशवंतराव चव्हाण

22) महाराष्ट्रात केळीसाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता ?

➡️जळगाव

23) महाराष्ट्रात 'पंढरपूर' हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?

➡️सोलापूर

24) भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो ?

➡️2 रा

25) महाराष्ट्रात 'दीक्षाभूमी' कोठे आहे ?

➡️नागपूर




26) भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ?

➡️भारतरत्न

27) महाराष्ट्राचा RTO Code काय आहे ?

➡️MH

28) भारतरत्नाने सन्मानित होणारा पहिला खेळाडू कोण ?

➡️मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर

29) संविधानाने मान्य केलेल्या भारतीय भाषा किती ?

➡️22

30) महाराष्ट्राचा नृत्यप्रकार कोणता ?

➡️लावणी

31) महाराष्ट्रात 'शनिवारवाडा' कोणत्या जिल्ह्यात आहे ?

➡️पुणे

32) महाराष्ट्रात 'ऑरेंज सिटी' असे कोणत्या शहराला म्हणतात ?

➡️नागपूर

33) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला 'ज्वारीचे कोठार' म्हणतात ?

➡️सोलापूर

34) महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे ?

➡️अरबी समुद्र

35) महाराष्ट्रातील पहिले एव्हरेस्ट शिखर पार करणारे व्यक्ती कोण ?

➡️सुरेंद्र चव्हाण




36)Whats App ची स्थापना कोणी केली ?

➡️जेन कुम




37)मोबाईलचा शोध कोणी लावला ?

➡️मार्टिन कूपर




38)छत्तीसगड राज्याची राजधानी कोणती ?

➡️रायपूर




39)भारतातील सर्वात उंच पर्वत कोणता ?

➡️कांचनगंगा




40)मध्यप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?

➡️मा. कमलनाथ

41) महाराष्ट्रातील सर्वात जास्त पावसाचा जिल्हा कोणता ?

➡️सिंधुदुर्ग

42) महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता ?

➡️गडचिरोली

43) महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा कोठे स्थापन करण्यात आली ?

➡️पुणे

44) महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर कोण ?

➡️डॉ. आनंदीबाई जोशी

45) महाराष्ट्रातील सर्वात कमी पर्जन्यछायेचा जिल्हा कोणता ?

➡️सोलापूर

46)महाराष्ट्रातील पहिल्या मुख्याध्यापिका कोण ?

➡️सावित्रीबाई फुले




47)शून्याचा शोध कोणत्या देशाने लावला ?

➡️भारत




48)भारतातील सर्वात लहान पक्षी कोणता ?

➡️फुलटोचा




48)भारतातील सर्वात मोठा पक्षी कोणता ?

➡️सारस

49)टेलिफोनचा शोध कोणी लावला ?

➡️अलेक्झांडर ग्रॅहम बेल




50)भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे ?

➡️अरबी समुद्र (कोकणा लगत)




51)भारताच्या पूर्वेला कोणता समुद्र आहे ?

➡️बंगालचा उपसागर




52)भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे ?

➡️हिंदी महासागर




53)विमानाचा शोध कोणी लावला ?

➡️राईट बंधू

54)विद्युत बल्बचा शोध कोणी लावला ?

➡️थॉमस अल्वा एडिसन

55) नर्मदा नदीचा उगम कोठे झाला ?

➡️अमरकंठ (मध्यप्रदेश)




56) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या ?

➡️श्रीमती प्रतिभाताई पाटील.

57) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या ?

➡️श्रीमती इंदिरा गांधी.

58) भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते ?

➡️डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

59) भारताच्या उत्तरेला कोणता पर्वत आहे ?

➡️हिमालय पर्वत

60) थर्मामीटरचा शोध कोणी लावला ?

➡️गॅलिलिओ

61) सिग्नलचा शोध कोणी लावला ?

➡️गॅरेट मॉर्गन

62) प्लॅस्टिकचा शोध कोणी लावला ?

➡️अलेक्झांडर पार्क्स

63) महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते ?

➡️गंगापूर (गोदावरी नदीवर)

64) राष्ट्रगीत किती सेकंदात पूर्ण करणे आवश्यक असते ?

➡️52 सेकंद

65) महात्मा गांधी यांना 'महात्मा' ही उपाधी कोणी दिली ?

➡️रविंद्रनाथ टागोर

66) 'आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस' केव्हा साजरा केला जातो ?

➡️2 ऑक्टोबर

67) महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग कोणता ?

➡️न्हावाशेवा पळस्पे - 27 Km

68) महाराष्ट्रातील एकूण तालुके किती ?

➡️353

69) महाराष्ट्रातील एकूण जिल्हा परिषद किती ?

➡️33

70)भारताचे राष्ट्रीय गीताचे रचनाकार कोण ?

➡️बकीमचंद्र चॅटर्जी

71) एका बिंदूतून किती रेषा काढता येतात ?

➡️अनंत

72)भारताची राजमुद्रा कोठून घेण्यात आली ?

➡️सारनाथ येथील अशोकस्तंभावरून

73)भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते ?

➡️थरचे वाळवंट (राजस्थान)

74) 'राष्ट्रपिता' असे कोणाला आदराने संबोधले जाते ?

➡️महात्मा गांधी

75) ऑस्ट्रेलिया या देशाची राजधानी कोणती ?

➡️कॅनबेरा

76) जगातील सर्वात मोठा वाळवंट कोणता ?

➡️सहारा

77) जगातील सर्वात मोठी नदी कोणती ?

➡️नाईल (6650 कि.मी)

78) 'गेट वे ऑफ इंडिया' कोठे आहे ?

➡️मुंबई

79) 'इंडिया गेट' कोठे आहे ?

➡️दिल्ली

80) भारतात लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो ?

➡️2 रा

81) उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता ?

➡️21 जुन

82) उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस कोणता ?

➡️22 डिसेंबर

83) अमेरिका या देशाची राजधानी कोणती ?

➡️वाशिंग्टन

84) गुजरात या राज्याची राजधानी कोणती ?

➡️गांधीनगर

85) जगातील सर्वात गरीब देश कोणता ?

➡️भूतान

86) नेपाळ या देशाची राजधानी कोणती ?

➡️काठमांडू

87) भारतात 'चारमिनार' कोठे आहे ?

➡️हैद्राबाद

88) रशिया या देशाची राजधानी कोणती ?

➡️मास्को

189) भारताचे अर्थमंत्री कोण आहेत ?

➡️मा. निर्मला सीतारमन

90) नाईल नदी किती देशांतून वाहते ?

➡️6

91) फ्रान्स या देशाची राजधानी कोणती ?

➡️पॅरिस




92) भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे ?

➡️दिल्ली

93) संसदेचे दोन सभागृह कोणते ?

➡️लोकसभा व राज्यसभा

94) भूतान या देशाची राजधानी कोणती ?

➡️थिंम्पू




95) महाराष्ट्राची उपराजधानी कोणती ?

➡️नागपूर

96) महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणता ?

➡️कळसूबाई (1646 मी)

97) महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री कोण आहेत ?

➡️मा. आशिष शेलार.

98) महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत ?

➡️मा. भगतसिंह कोश्यारी.

99) महाराष्ट्रातील संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता ?

➡️सिंधुदुर्ग

100) चीनचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत ?

शी जिनपिंग

101) पाकिस्तानचे पंतप्रधान कोण आहेत ?

इमरान खान

103) कोणत्या देशात भारतीयांची संख्या अधिक आहे ?

मॉरिशस

104) भारताच्या विमान वाहतुकीचे नाव काय ?

इंडियन एअरलाईन

105) भारतातील लोकसंख्येने सर्वात मोठे राज्य कोणते ?

उत्तरप्रदेश

106) अफगणिस्तान या देशाची राजधानी कोणती ?

काबुल

107) राष्ट्रगीतात 'जय' हा शब्द किती वेळा आलेला आहे ?

9

108) नागपूर हे नाव कशावरून पडले ?

नाग नदीवरून

109) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत ?

डोनाल्ड ट्रम्प

110) रशिया या देशाचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत ?

ब्लादिमिर पुतीन

111) भारतातील लोकसंख्येने सर्वात लहान राज्य कोणते ?

सिक्कीम

112) भारतात ताजमहाल कोठे आहे ?

आग्रा

113) 'मिसाईल मॅन' असे कोणाला म्हणतात ?

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम

114) 'वाचन प्रेरणा दिन' केव्हा साजरा करतात ?

15 ऑक्टोबर

115) डॉ. अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव काय आहे?

डॉ. अबुल पाकिर जैनूलाबदिन अब्दुल कलाम.

116) भारताची अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे ?

मिश्र

117) 'दक्षिण भारताची गंगा' असे कोणत्या नदीला म्हणतात ?

गोदावरी (1498 km)

118) गोदावरी नदीचा उगम कोठे झाला ?

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक गावामागे सह्यांद्रीतील ब्रह्मगिरी डोंगरावर

119) 'तुम मुझे खून दो, मैं तुमे आझादी दूँगा' असे कोणी म्हटले ?

सुभाषचंद्र बोस

120) राष्ट्रगीताला अधिकृत मान्यता केव्हा मिळाली ?

24 जानेवारी 1950

121) पेरू या देशाची राजधानी कोणती ?

लिमा

122) TV चा शोध कोणी लावला ?

जॉन लागी बेअर्ड

123) जगातील सात वास्तू आश्चर्यापैकी भारतातील आश्चर्य कोणते ?

ताजमहाल

124) ताजमहाल कोणी बांधला ?

शाहजहान

125) आग्रा शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेला आहे ?

यमुना

126) कार्यक्रमाच्या शेवटी वंदे मातरम गाण्याची प्रथा कोणी सुरू केली ?

विष्णू दिगंबर पळसकर

127) राष्ट्रगीत प्रथम कोणत्या भाषेत लिहिले गेले ?

बंगाली

128) 'चले जाव' ही घोषणा कोणी दिली ?

महात्मा गांधी

129) 'आराम हराम है' ही घोषणा कोणी दिली ?

पं. जवाहरलाल नेहरू

130) 'शिका, संघटित व्हा, संघर्ष करा' ही घोषणा कोणी दिली ?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

131) 'जय जवान, जय किसान' हा नारा कोणी दिला ?

लालबहादूर शास्त्री

132) जगातील पहिले तिकीट कोठे छापले गेले ?

इंग्लंड

133) भुंकपाची तीव्रता मोजणाऱ्या उपकरणाला काय म्हणतात ?

भूकंपमापी

134) बॉलपेनचा शोध कोणी लावला ?

लाजिओ जोसेफ बिरो (1931)

135) भारतात पहिली सहकारी बँक कोठे स्थापन झाली ?

बडोदा

136) शिवाजी महाराजाच्या आईचे नाव काय होते ?

राजमाता जिजाबाई

137) भारताची प्रथम महिला लोकसभा अध्यक्ष कोण ?

मीरा कुमार

138) भारताची प्रथम महिला राज्यपाल कोण ?

सरोजिनी नायडू

139) भारताची प्रथम महिला IAS अधिकारी कोण ?

अण्णा जार्ज

140) बांगलादेशचे चलन कोणते ?

टका

141) लोणार सरोवर कोणत्या राज्यात आहे ?

महाराष्ट्र (बुलढाणा)

142) दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे ?

जम्मु काश्मीर

143) चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे ?

उडीसा

144) सांभर सरोवर कोणत्या राज्यात आहे ?

राजस्थान

145) वुलर सरोवर कोणत्या राज्यात आहे ?

जम्मू काश्मीर

146) 'राष्ट्रीय एकता दिन' केव्हा साजरा केला जातो ?

31 ऑक्टोबर

147) जगातील सर्वात उंच पुतळा कोणत्या देशात आहे ?

भारत

148) महात्मा गांधी यांचे टोपण नाव काय ?

बापूजी

149) 'गुरुदेव' कोणाला म्हटले जाते ?

रविंद्रनाथ टागोर

150) 'नेताजी' हे टोपण नाव कोणाचे ?

सुभाषचंद्र बोस

151) प्रदीप नरवाल हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

कबड्डी

152) नोबेल पुरस्कार कोणाच्या स्मरणार्थ दिला जातो ?

वैज्ञानिक आल्फ्रेड बर्नहार्ड नोबेल

153) भारताची प्रथम महिला IPS अधिकारी कोण ?

किरण बेदी

154) वैशाखी कोणत्या राज्याचा उत्सव आहे ?

पंजाब

155) ओणम कोणत्या राज्याचा उत्सव आहे ?

केरळ

156) भारताचे पहिले शिक्षणमंत्री कोण होते ?

मौलाना आझाद

157) दोन अंकी सर्वात मोठी संख्या कोणती ?

99

158) 'सत्याचे प्रयोग' या पुस्तकाचे लेखक कोण ?

महात्मा गांधी

159) महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते ?

श्री प्रकाश

160) महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते ?

मुंबई (1927)

161) महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

सातारा

162) महाराष्ट्रात सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती ?

महाराष्ट्र एक्सप्रेस

163) महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते ?

आंबोली (सिंधुदुर्ग)

164) भाताचे कोठार असे कोणत्या जिल्ह्याला म्हणतात ?

गोंदिया

165) भारताचे प्रवेशद्वार कोणते ?

मुंबई

166) महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणते ?

मुंबई (1972)

167) महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते ?

मुंबई (1857)

168) महाराष्ट्रात पहिली कापड गिरणी कोठे सुरू झाली ?

मुंबई

169) महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती ?

मुंबई

170) भारतातील सात बेटांचे शहर कोणते ?

मुंबई

171) शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला ?

शिवनेरी किल्ला (जुन्नर-पुणे)

172) 'बीबी का मकबरा' कोठे आहे ?

छत्रपती संभाजी नगर

173) महाराष्ट्रात 'अंजिठा व वेरूळ लेणी' कोठे आहेत ?

औरंगाबाद

174) 'हॉकीचा जादूगार' कोणाला म्हणतात ?

मेजर ध्यानचंद.

175) 'राष्ट्रीय क्रीडा दिन' केव्हा साजरा करतात ?

29 ऑगस्ट

176) गोवर रुबेला ही लस कोणत्या वयोगटातील बालकांना दिली जाते ?

9 महिने ते 15 वर्ष

177) महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत ?

अहमदनगर

178) चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ?

अमरावती

179) पाच अंकी सर्वात लहान संख्या कोणती ?

10,000

180) 1 तास म्हणजे किती सेकंद ?

3600 सेकंद

181) 'गरबा' कोणत्या राज्याचा नृत्यप्रकार आहे ?

गुजरात

182) 'पोंगल' उत्सव कोणत्या राज्यात साजरा करतात ?

तामिळनाडू

183) महाराष्ट्रात कुंभमेळ्याचे आयोजन कोठे केले जाते ?

नाशिक

184) भारताचे पोलादी पुरुष (लोहपुरुष) असे कोणाला म्हटले जाते ?

सरदार वल्लभभाई पटेल.

185) भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते ?

सरदार वल्लभभाई पटेल.

186) महाराष्ट्रात गंगापूर हे धरण कोणत्या नदीवर आहे ?

गोदावरी

187) सूर्य कोणत्या दिशेला उगवतो ?

पूर्व

188) आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस केव्हा साजरा केला जातो ?

8 सप्टेंबर

189) भारताचे विदेशमंत्री कोण आहेत ?

मा. एस. जयशंकर

190) जागतिक चिमणी दिवस केव्हा साजरा करतात ?

20 मार्च

191) 'वंदे मातरम' हे राष्ट्रीय गीत कोणी लिहिले ?

बकीमचंद्र चॅटर्जी

192) 'संविधानाचे शिल्पकार' कोणाला म्हणतात ?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

193) संविधान निर्माण करण्यासाठी किती कालावधी लागला ?

2 वर्ष, 11 महिने, 18 दिवस.

194) 'बालक दिवस' (बालदिन) केव्हा साजरा करतात ?

14 नोव्हेंबर

195) 'बालिका दिवस' केव्हा साजरा करतात ?

3 जानेवारी

196) भारताचे राष्ट्रपती कोण आहेत ?

द्रौपदी मुर्मू.

197) भारतातील एकूण राज्य किती ?

29 राज्य

198) भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते ?

राजस्थान

199) भारतातील सर्वात लहान राज्य कोणते ?

गोवा

200) भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत ?

मा.व्यंकय्या बाबू नायडू.

201) भारतीय राजमुद्रेत एकूण किती सिंह आहेत ?

4

202) 'मेरा भारत महान' ही घोषणा कोणी दिली ?

मा. राजीव गांधी

203) 'ऐ मेरे वतन के लोगो' हे गीत कोणी लिहिले ?

कवी प्रदीप

204) 'ऐ मेरे वतन के लोगो' हे गीत प्रथम कोणी गायिले ?

लता मंगेशकर

205) भारतीय तिरंगा ध्वजाचे रचनाकार कोण ?

पिंगाली वैंकय्या (आंध्रप्रदेश)

206) जगातील सर्वात उंच पर्वत कोणता ?

माउंट एव्हरेस्ट

207) भारताचे रेल्वेमंत्री कोण आहेत ?

मा.श्री.रावसाहेब दानवे

208) भारताचे गृहमंत्री कोण आहेत ?

मा . श्री. अमित शहा

209) भारताचे कृषिमंत्री कोण आहेत ?

मा. नरेंद्र सिंह तोमर

210) जन्माला आलेल्या बाळाच्या शरीरात किती हाडे असतात ?

300

211) महाराष्ट्राचा राज्यखेळ कोणता ?

कबड्डी

212) भारताचे चलन कोणते ?

रुपया (चिन्ह : ₹)

213) भारताचे खेळमंत्री कोण आहेत ?

मा. किरण रिजिजू

214) आधुनिक भारताचे शिल्पकार कोणाला म्हणतात ?

पं. जवाहरलाल नेहरू

215) फेसबुकची स्थापना कोणी केली ?

मार्क जुकरबर्ग

216)1 ते 10 पर्यंतच्या अंकाची बेरीज किती ?

55

217) डोंगरी किल्ह्यांचा जिल्हा कोणता ?

रायगड

218)माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ?

रायगड

219) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?

बोरिवली, मुंबई

220) जागतिक एड्स दिन केव्हा साजरा केला जातो ?

1 डिसेंबर

221) लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

पुणे

222) शिवाजी महाराज यांच्या वडिलाचे नाव काय होते ?

शहाजी राजे

223) भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षिका कोण ?

सावित्रीबाई फुले

224) 'स्त्री मुक्ती दिन' केव्हा पाळला जातो ?

3 जानेवारी

225) भारतात पालम हे राष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?

दिल्ली

226) भारतात सहारा हे राष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?

मुंबई

227) लांबी मोजण्याचे प्रमाणित एकक कोणते ?

मीटर

228) दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत ?

अरविंद केजरीवाल

229) तुकडोजी महाराज यांचे नाव काय होते ?

माणिक बंडोजी ठाकूर

230) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुचे नाव काय होते ?

आडकोजी महाराज

231) राष्ट्रसंत तुकडोजीला 'तुकड्या' हे नाव कोणी दिले ?

आडकोजी महाराज

232) 'ग्रामगिता' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

233) तुकडोजीचा 'राष्ट्रसंत' या पदवीने कोणी गौरव केला ?

डॉ राजेंद्र प्रसाद

234) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म कोठे झाला ?

मोझरी

235) श्री गुरुदेव मंडळाची स्थापना कोणी केली ?

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

236) माणसाच्या शरीरात एकूण हाडे किती ?

206

237) माणसाच्या शरीरातील सर्वात मोठा हाड कोणता ?

फिमर (मांडीचे हाड)

238) माणसाच्या शरीरातील सर्वात लहान हाड कोणता ?

स्टेप्स (कानातील हाड)

239) 1 मीटर म्हणजे किती सेमी ?

100 सेमी

240) 'ज्ञानेश्वरी' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

संत ज्ञानेश्वर महाराज

241) 1 सेमी म्हणजे किती मिमी ?

10 मिमी

242) आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी कोणती ?

धारावी, मुंबई

243) आंतरराष्ट्रीय भाषा कोणती ?

इंग्रजी

244) मानवी मेंदूचे वजन किती असते ? 1350

tilde pi*H (1300 tilde d 1400 tilde pi H

245) शिक्षकाला संस्कृत भाषेत काय म्हणतात ?

गुरू

246) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळनाव काय होते ?

भीमराव

247) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला ?

महू (मध्यप्रदेश)

248) स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते ?

डॉ बाबासाहेब आंबेडकर

249) डॉ बाबासाहेब आंबेडकर हे कितवे अपत्य होते ?

14 वे

250) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ आडनाव काय होते ?

सकपाळ

251) मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?

डॉ बाबासाहेब आंबेडकर

252) विदर्भातील एकूण जिल्हे किती ?

11

253) संत ज्ञानेश्वर महाराज यांनी 'ज्ञानेश्वरी' हा ग्रंथ कोठे लिहिला ?

नेवासे (अहमदनगर)

254) 'चंदीगड' ही कोणत्या दोन राज्यांची राजधानी आहे ?

पंजाब व हरियाणा

255) PM चे विस्तारित रूप सांगा ?

Prime Minister

256) CM चे विस्तारित रूप लिहा ?

Chief Minister

257) रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर कोण आहेत ?

शक्तीकांत दास

258) जंगलाचा राजा कोणाला म्हणतात ?

सिंह

259) भारताचे नंदनवन कोणते ?

काश्मीर

260) पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेला ग्रह कोणता ?

शुक्र

261) विद्युत बल्बमध्ये भरला जाणारा वायू कोणता ?

नायट्रोजन

262) इंद्र धनुष्यात किती रंग असतात ?

7

263) वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता ?

22 डिसेंबर

264) भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोण ?

दादासाहेब फाळके

265) पहिला भारतीय चित्रपट (मुकपट) कोणता ?

राजा हरिश्चंद्र (1913)

266) भारताचा पहिला हिंदी बोलपट कोणता ?

आलमआरा

267) पृथ्वीवर सूर्याचा प्रकाश पोहचण्यासाठी किती वेळ लागतो ?

8 मिनिटे

268) कोणत्या ग्रहावर सजीवसृष्टी आहे ?

पृथ्वी

269) सर्वात मोठा ग्रह कोणता ?

गुरू

270) सर्वात उंच प्राणी कोणता ?

जिराफ

271) जंगलातला सर्वात मोठा प्राणी कोणता ?

हत्ती

272) सर्वात वेगवान प्राणी कोणता ?

चित्ता

273) मध्यप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?

श्री कमलनाथ

274) संत गाडगेबाबा यांचे पूर्ण नाव काय होते ?

डेबूजी झिंगराजी जानोरकर

275) राजस्थान राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?

श्री अशोक गहलोत

276) छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?

श्री भुपेश बघेल

277) संत गाडगेबाबा यांचे आवडते भजन कोणते ?

गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला

278) स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय होते ?

नरेंद्रनाथ दत्त

279) आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ?

सिंधुदुर्ग

280) संत ज्ञानेश्वर महाराज यांचे समाधी स्थळ कोठे आहे ?

आळंदी

281) राज्यपालाची नेमणूक कोण करतो ?

राष्ट्रपती

282) ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते ?

7 not equiv17

283) ग्रामपंचायतीचा सचिव कोणाला म्हणतात ?

ग्रामसेवक

284) तलाठयाच्या कार्यालयास काय म्हणतात ?

सज्जा / साजा

285) गावात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतो ?

पोलीस पाटील

286) जगातील सर्वात लांब भिंत कोणती ?

चीनची भिंत (2415 km)

287) स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली ?

1 जुलै 1955

288) साने गुरुजी यांचा जन्म कोठे झाला ?

पालगड (रत्नागिरी)

289) माउंट एव्हरेस्टची उंची सर्वप्रथम कोणी मोजली ?

सर जॉर्ज एव्हरेस्ट

290) कोणताही हिंदी चित्रपट कोणत्या दिवशी प्रदर्शित होतो ?

शुक्रवार

291) भारतात चंदनासाठी प्रसिद्ध असलेला राज्य कोणता ?

कर्नाटक

292) हॉलीवूड ही जगप्रसिद्ध फिल्म इंडस्ट्री कोठे आहे ?

कॅलिफोर्निया

293) भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता ?

डॉल्फिन

294) नोबेल पारितोषिक मिळविणारे पहिले भारतीय कोण ?

रविंद्रनाथ टागोर

295) भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर कोण ?

चिंतामणराव देशमुख

296) जगातील सर्वात उंच पर्वत कोणते ?

हिमालय

297) जगाचे नंदनवन कोणते ?

स्वित्झर्लंड

298) इंग्रजीत स्वर किती आहेत ?

5

299) कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

रायगड

300) बिहार राज्याची राजधानी कोणती ?

पाटणा

301) भारताच्या एकीकरणाचे शिल्पकार कोणाला म्हणतात ?

सरदार पटेल

302) 'सामाजिक न्याय दिन' केव्हा साजरा केला जातो ?

26 जून

303) 'कमवा व शिका' या संकल्पनेचे जनक कोण ?

कर्मवीर भाऊराव पाटील

304) जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो ?

राज्यपाल

305) कोणत्या क्रिकेटपटूने एकदिवसीय सामन्यात तीन वेळा द्विशतक झळकविण्याचा पराक्रम केला ?

रोहित शर्मा

306) 'शिक्षक दिन' केव्हा साजरा केला जातो ?

5 सप्टेंबर

307) शिक्षक दिन कोणाच्या जन्म दिवसानिमित्त साजरा केला जातो ?

डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन

308) जगात किती देशात शिक्षक दिवस साजरा केला जातो ?

100

309) भारतात कोणत्या वर्षी प्रथम शिक्षक दिवस साजरा केला गेला ?

1962

310) डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म केव्हा झाला ?

5 सप्टेंबर 1888

311) 'होमरुल लीग' ची स्थापना कोणी केली ? डॉ अँनी बेझंट

312) शिवसेनेचे पक्षप्रमुख कोण आहेत ?

उद्धव ठाकरे

313) वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियेत हवेतील कोणता वायू शोषून घेतात ?

कार्बन डायआक्साईड

314) भारतात सर्वप्रथम सूर्योदय व सूर्यास्त कोणत्या राज्यात होते ?

अरुणाचल प्रदेश

315) 'द वाल' असे कोणत्या क्रिकेट खेळाडूला म्हटले जाते ?

राहुल द्रविड

316) महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत ?

भगत सिंह कोश्यारी

317) 'अँटीरेबीज लस' कोणी शोधून काढली ?

लुई पाश्चर

318) हृदयरोपणाचे जनक कोणाला म्हटले जाते ?

ख्रिश्चन बर्नाड

319) आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हटले जाते ?

राजाराममोहन राय

320) आधुनिक मराठी कवितेचे जनक कोणाला म्हणतात ?

केशवसुत

01

321) भारताचे कृषिमंत्री कोण आहेत ?

मा. राधामोहन सिंह

322) 'देवीची लस' कोणी शोधून काढली ?

एडवर्ड जेन्नर

323) रक्तगट कोणी शोधून काढले ?

कार्ल लँडस्टेनर

324) भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हणतात ?

लोकमान्य टिळक

325) पी व्ही सिंधू ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

बॅडमिंटन

326) महाराष्ट्राचे कृषिमंत्री कोण आहेत ?

मा. सदाशिव खोत

327) आनंदवनाची स्थापना कोणी केली ?

बाबा आमटे

328) मुलींची पहिली शाळा कोणी काढली ?

महात्मा फुले

329) 'पोलिओची लस कोणी शोधून काढली ?

साल्क

330) कर्नाटक या राज्याचा राज्यपक्षी कोणता ?

नीलकंठ

331) श्वसनासाठी आपण कोणता वायू घेतो ?

ऑक्सिजन

332) ऑलिम्पिक खेळ दर किती वर्षांनी होतात ?

4

333) शरीराच्या हालचालीवर कोण नियंत्रण ठेवतो ? overline HG

334) कथकली vec 5 कोणत्या राज्याचा नृत्यप्रकार आहे ?

केरळ

335) गौतम बुद्धाची जन्मभूमी कोणती ?

लुम्बिनी (नेपाळ)

336) चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली व्यक्ती कोण ?

नील आर्मस्ट्राँग

337) भारतात सर्वात शेवटी तयार झालेले राज्य कोणते ?

तेलंगाणा

338) सर्वात जास्त लोकसंख्येचा देश कोणता ?

चीन

339) सूर्य किरणांपासून कोणते जीवनसत्त्व मिळते ?

'ड'

340) लीप वर्षात किती दिवस असतात ?

366

341) उडीसा या राज्याचा राज्यपक्षी कोणता ?

मोर

342) शिवाजी महाराजाची समाधी स्थळ कोठे आहे ?

रायगड

343) तापमापकामध्ये कशाचा वापर करतात ?

पारा

344) तंबाखूमध्ये सर्वात जास्त विषारी पदार्थ कोणता ?

निकोटिन

345) भारतीय खेळातील सर्वात मोठा पुरस्कार कोणता ?

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार

346) भारतात केंद्रशासित प्रदेशांची संख्या किती आहे ?

9

347) 'दासबोध' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

समर्थ रामदास

348) शिवाजीने स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा कोणत्या मंदिरात घेतली ?

रायरेश्वर मंदिर

349) महाराष्ट्रातील शैक्षणिक शहर कोणते ?

पुणे

350) पहिले सजीव कोठे निर्माण झाले ?

पाण्यात

351) समर्थ रामदासाचे मूळनाव काय होते ?

नारायण

352) शिवाजीचे 'शिवाजी' हे नाव कशावरून ठेवले ?

शिवनेरी किल्यावर जन्म झाला म्हणून

353) राष्ट्रध्वजावरील कोणता रंग त्यागाचे प्रतीक आहे ?

केशरी

354) महाराष्ट्रातील सर्वात मोठा उद्योग कोणता ?

कापड

355) भारतातील मानव निर्मित सर्वात मोठी वास्तू कोणती ?

ताजमहाल

356) गुजरात या राज्याचा राज्यपक्षी कोणता ?

रोहित

357) फुलपाखराच्या अळीला काय म्हणतात ?

सुरवंट

358) वाघाच्या निवाऱ्याला काय म्हणतात ?

गुहा

359) वर्षातील कोणत्या दिवशी दिवस व रात्र सारखेच असते ?

22 मार्च व 22 सप्टेंबर

360) महानुभाव पंथाची स्थापना कोणी केली ?

श्री चक्रधर स्वामी

361) 'टायगर स्टेट' असे कोणत्या राज्याला म्हणतात ?

मध्यप्रदेश

362) शुद्ध हवेला काय नसते ?

रंग, वास, चव

363) ज्ञानेंद्रिये किती व कोणते ? 5 (डोळे, कान, नाक, जीभ, व त्वचा)

364) 'गुलामगिरी' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

महात्मा फुले

365) 'राष्ट्रीय शिक्षण दिन' केव्हा साजरा केला जातो ?

11 नोव्हेंबर

366) महाराष्ट्राचे राज्यफुलपाखरू कोणते ?

राणी पाकोळी

367) घोड्याच्या निवाऱ्याला काय म्हणतात ?

तबेला

368) जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण कोणते ?

मौसीनराम व चेरापुंजी (भारत)

369) शुद्ध पाण्याला काय नसते ?

रंग, वास, चव

370) पाण्याच्या अवस्था किती व कोणत्या ?

3 (स्थायू, द्रव, वायू)

371) मध्यप्रदेश या राज्याचा राज्यपक्षी कोणता ?

स्वर्गीय नर्तक

372) कीटकाला किती पाय असतात ?

6 (डास, माश्या, झुरळ etc)

373) गाईच्या निवाऱ्याला काय म्हणतात ?

गोठा

374) जागतिक वारसा दिन केव्हा साजरा केला जातो ?

18 एप्रिल

375) महाराष्ट्राची राजभाषा कोणती ?

मराठी

376) नांदूर-मधमेश्वर पक्षी अभयारण्य कोठे आहे ?

नाशिक

377) माळढोक पक्षी अभयारण्य कोठे आहे ?

सोलापूर

378) प्रसिध्द समाजसेवक अण्णा हजारे यांचे जन्मगाव कोणते ?

राळेगणसिद्धी (अहमदनगर)

379) राजमाता जिजाऊ यांचे जन्मगाव कोणते ? सिंदखेडराजा (बुलढाणा)

380) शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ केव्हा घेतली ?

1646

381) पेंच राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?

नागपूर

382) शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केव्हा झाला ?

6 जुन 1674

383) 'मराठी भाषेचे पाणिनी' म्हणून कोणाला ओळखले जाते ?

दादोबा पांडुरंग तर्खडकर

384) सावित्रीबाई फुले यांचा जन्म केव्हा झाला ?

3 जानेवारी

385) उत्तरप्रदेश राज्याचा राज्यपक्षी कोणता ?

सारस

386) भारताला स्वातंत्र्य केव्हा मिळाले ?

15 ऑगस्ट 1947

387) आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते ?

वासुदेव बळवंत फडके

388) आझाद हिंद फौजेची स्थापना कोणी केली ?

सुभाषचंद्र बोस

389) संपूर्ण स्वराज्याची घोषणा केव्हा करण्यात आली ?

1929 ( लाहोरच्या सत्रात )

390) दरवर्षी 15 ऑगस्टला लाल किल्यावर कोणाच्या हस्ते ध्वजारोहण होते ?

पंतप्रधान

391) पश्चिम बंगाल या राज्याचा राज्यपक्षी कोणता ?

खंड्या

392) मुख्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतो ?

राष्ट्रपती

393) महाराष्ट्रातील ऊसतोडणी कामगारांचा जिल्हा कोणता ?

बीड

394) रेडिओचा शोध कोणी लावला ?

मार्कोनी

395) सजीवांचे दोन गट कोणते ?

प्राणी व वनस्पती

396) जिल्हा परिषदेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

5

397) जिल्हा परिषदेत कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते ?

50 ते 75

398) भारतरत्न पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण ?

महर्षी कर्वे

399) महाराष्ट्रातील द्राक्षांचा जिल्हा कोणता ?

नाशिक

400) पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ?

कोल्हापूर

Leave a Comment