सामान्य ज्ञान 150 मराठी प्रश्न gk questions 1) 'झेंडा उंचा रहे हमारा' हे झेंडागीत कोणी लिहिले ? ➖श्यामलाल गुप्ता 2) 'खरा तो एकची धर्म' ही प्रार्थना कोणी लिहिली ? ➖साने गुरुजी (पांडुरंग सदाशिव साने) 3) 'सारे जहाँ से अच्छा' हे गीत कोणी लिहिले ? ➖डॉ. महम्मद इकबाल 4) 'बलसागर भारत होवो' ह्या गीताचे रचनाकार कोण ? ➖साने गुरुजी 5) महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोण आहेत ? ➖अजित पवार 6) गावाचा प्रथम नागरिक कोण असतो ? ➖सरपंच 7) राज्याचा प्रथम नागरिक कोण असतो ? ➖राज्यपाल 8) भारताचा गुलाबी शहर कोणता ? ➖जयपूर 10) महाराष्ट्राचे राज्यवृक्ष कोणते ? ➖आंबा 11) महाराष्ट्रातील एकूण जिल्हे किती ? ➖36 12) महाराष्ट्राची राजभाषा कोणती ? ➖मराठी 13) महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता ? ➖हरियाल 14) महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता ? ➖शेकरू 15) महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती ? ➖गोदावरी 16) भारताची प्रतिज्ञा 'भारत माझा देश..' कोणी लिहिली ? पैदिमरी व्यंकट सुब्बाराव. (तेलंगणा) 1962 ➖17) इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत ? के. सिवन ➖18) 'मृत्युंजय' या कादंबरीचे लेखक कोण ? शिवाजी सावंत ➖19) 'केसरी' हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले ? लोकमान्य टिळक, (1881) 20) सूर्याभोवती परिभ्रमण करणारे एकूण ग्रह किती ? ➖आठ 21) पृथ्वीचा उपग्रह कोणता ? ➖चंद्र 22) भारताचा पहिला अंतराळवीर कोण ? ➖राकेश शर्मा (1984) 23) सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह कोणता ? ➖बुध 24) सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता ? ➖नेपच्यून 25) भारतात पहिले डिझेल इंजिन कोठे तयार झाले ? ➖वाराणसी, (1964) 26) गावाचा प्रथम नागरिक कोण असतो ? ➖सरपंच 27) मराठीतील पहिले वर्तमानपत्र कोणते ? ➖दर्पण, (1832) 28) सूर्याभोवती परिभ्रमण करणारे एकूण ग्रह किती ? ➖आठ 29) 'तलावाचा जिल्हा' असे कोणत्या जिल्ह्याला म्हणतात ? ➖गोंदिया 30) आशिया खंडातील सर्वात मोठी गुफा कोणती ? ➖कचारगड (गोंदिया) 31) संसद सदस्याला काय म्हणतात ? ➖खासदार 32) राज्य विधिमंडळाच्या सदस्याला काय म्हणतात ? ➖आमदार 33) महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली ? ➖1 मे 1960 34) 'फुगडी' हे कोणत्या राज्याचा लोकनृत्य आहे ? ➖गोवा 35) महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता ? ➖मुंबई शहर 36) गावाचा प्रथम नागरिक कोण असतो ? ➖सरपंच 37) गावात कायदा व सुव्यवस्था कोण पाहतो ? ➖पोलीस पाटील 38) महाराष्ट्रातील 'जंगलाचा जिल्हा' कोणता ? ➖गडचिरोली 39) महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ? ➖अहमदनगर 40) महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता ? ➖मुंबई शहर 41) सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह कोणता ? ➖बुध 42) सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता ? ➖नेपच्यून 43) राज्य विधिमंडळाच्या सदस्याला काय म्हणतात ? ➖आमदार 44) महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली ? ➖1 मे 1960 45) 'फुगडी' हे कोणत्या राज्याचा लोकनृत्य आहे ? ➖गोवा 46) भारतीय साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार कोणता ? ➖ज्ञानपीठ पुरस्कार 47) हिमा दास ही कोण आहे ? ➖धावपटू 48) मेरी कोम कोणत्या टोपणनावाने ओळखली जाते ? ➖मॅग्नीफिसेन्ट मेरी 49) जगात सर्वात मोठी लोकशाही कोणत्या देशाची आहे ? ➖भारत 50) भारतीय रिझर्व्ह बँकेचे विद्यमान गव्हर्नर कोण आहेत ? ➖शक्तीकांत दास 51) जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात उंच शिखर कोणते ? ➖कांचनगंगा 52) भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ? भारतरत्न 53) राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा केला जातो ? 29 ऑगस्ट 54) मानवी मेंदूचे वजन किती असते ? 1350 ग्रॅम (1300 ते 1400 ग्रॅम) 55) जगातील एकूण सार्वभौम देश किती ? 231 56) सजीव सर्वात प्रथम कोठे निर्माण झाले ? पाण्यात 57) महाराष्ट्रातील शैक्षणिक शहर कोणते ? पुणे 58) भारतातील सर्वात सुंदर वास्तू कोणती ? ताजमहल 59) भारतात केंद्रशासित प्रदेश किती आहेत ? 7 60) 'ऑरेंज सिटी' असे कोणत्या शहराला म्हणतात ? नागपूर 61) 'विद्येचे माहेरघर' असे कोणत्या शहराला म्हणतात ? पुणे 62) महाराष्ट्राला किती किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे ? 720 कि.मी 63) महाराष्ट्रात एकूण विधानसभा सदस्य किती ? 288 64) महाराष्ट्रात एकूण विधानपरिषद सदस्य किती ? 78 65) गोंदिया जिल्ह्याचे मुख्य पीक कोणते ? भात/धान 66) गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख अभयारण्य कोणते ? नागझिरा (1970) 67) भारतीय क्रिकेट टीमचा कप्तान कोण आहे ? विराट कोहली 68) महाराष्ट्राची राजधानी कोणती ? मुंबई 69) 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच' हे उदगार कोणाचे ? लोकमान्य टिळक 70) महाराष्ट्राचा राज्यफुल कोणता ? ताम्हण 71) महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती ? पुणे 72) महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती ? कोल्हापूर 73) महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग किती ? 7 74) भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते ? मुंबई 75) महाराष्ट्रातील संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता ? सिंधुदुर्ग 76) महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षर जिल्हा कोणता ? नंदुरबार 77) महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता मुंबई उपनगर 78) महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता ? नंदूरबार 79) महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा कोणता ? नंदूरबार 80) भारताची राजधानी कोणती ? दिल्ली 81) भारताची आर्थिक राजधानी कोणती ? मुंबई 82) भारताचे पंतप्रधान कोण आहेत ? नरेंद्र मोदी 83) भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ? पं. जवाहरलाल नेहरू 84) भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ? डॉ. राजेंद्र प्रसाद 85) भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ? हॉकी 86) भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता ? वड 87) भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ? मोर 88) भारताचा राष्ट्रीय फळ कोणता ? आंबा 89) भारताचा राष्ट्रीय फुल कोणता ? कमळ 90) भारताचे ब्रीदवाक्य कोणते ? सत्यमेव जयते 91) भारताचा ध्वज कोणता ? तिरंगा 92) भारताची राष्ट्रीय भाषा कोणती ? हिंदी 93) 'प्रजासत्ताक दिन' केव्हा साजरा करतात ? 26 जानेवारी 94) प्रजासत्ताक दिन केव्हापासून साजरा करतात ? 26 जानेवारी 1950 95) पाकिस्तानची राजधानी कोणती ? इस्लामाबाद 96) सर्वात लहान पक्षी कोणता ? हँमिंग बर्ड 97) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ? वाघ 98) 'जण गण मन' हे राष्ट्रगीत कोणी लिहिले ? रवींद्रनाथ टागोर 99) 'खरा तो एकची धर्म' ही प्रार्थना कोणी लिहिली ? साने गुरुजी 100) भारतीय क्रिकेट टीमचा कप्तान कोण आहे ? विराट कोहली 101) क्रिकेटमधील खेळाडूंची संख्या किती असते ? 11 102) कबड्डी खेळात खेळाडूंची संख्या किती असते ? 9 103) सायना नेहवाल कोण आहे ? बॅडमिंटनपटू 104) आपण कोणत्या खंडात राहतो ? आशिया 105) 'पर्यावरण दिवस' केव्हा साजरा करतात ? 5 जुन 106) 'जागतिक योग दिवस' केव्हा साजरा करतात ? 21 जुन 107) 'स्वातंत्र्य दिवस' केव्हा साजरा करतात ? 15 ऑगस्ट 108) 'नाताळ' केव्हा साजरा करतात ? 25 डिसेंबर 109) भारतातील सर्वात लांब नदी कोणती ? गंगा 110) महाराष्ट्रात 'लोणार' हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोठे आहे ? बुलढाणा 111) महाराष्ट्रात 'चैत्यभूमी' कोठे आहे ? दादर (मुंबई) 112) महाराष्ट्रात 'आनंदसागर' कोठे आहे ? शेगाव (बुलढाणा) 113) महाराष्ट्रात 'महाबळेश्वर' हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ? सातारा 115) महाराष्ट्रात 'जायकवाडी' हे धरण कोणत्या नदीवर बांधले आहे ? गोदावरी 116) देशाचा प्रथम नागरिक कोण असतो ? राष्ट्रपती 117) 'शिक्षक दिन' केव्हा साजरा करतात ? 5 सप्टेंबर 118) 'वाळवंटाचा जहाज' कोणाला म्हणतात ? उंट 119) महाराष्ट्र राज्याचे उच्च न्यायालय कोठे आहे ? मुंबई 120) 'गेट वे ऑफ इंडिया' कोठे आहे ? मुंबई 121) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण ? यशवंतराव चव्हाण 122) महाराष्ट्रात केळीसाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता ? जळगाव 123) महाराष्ट्रात 'पंढरपूर' हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे ? सोलापूर 124) भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो ? 2 रा 125) महाराष्ट्रात 'दीक्षाभूमी' कोठे आहे ? नागपूर 126) भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ? भारतरत्न 127) महाराष्ट्राचा RTO Code काय आहे ? MH 128) भारतरत्नाने सन्मानित होणारा पहिला खेळाडू कोण ? मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर 129) संविधानाने मान्य केलेल्या भारतीय भाषा किती ? 22 130) महाराष्ट्राचा नृत्यप्रकार कोणता ? लावणी 131) महाराष्ट्रात 'शनिवारवाडा' कोणत्या जिल्ह्यात आहे ? पुणे 132) महाराष्ट्रात 'ऑरेंज सिटी' असे कोणत्या शहराला म्हणतात ? नागपूर 133) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला 'ज्वारीचे कोठार' म्हणतात ? सोलापूर 134) महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे ? अरबी समुद्र 135) महाराष्ट्रातील पहिले एव्हरेस्ट शिखर पार करणारे व्यक्ती कोण ? सुरेंद्र चव्हाण 136)Whats App ची स्थापना कोणी केली ? जेन कुम 137)मोबाईलचा शोध कोणी लावला ? मार्टिन कूपर 138)छत्तीसगड राज्याची राजधानी कोणती ? रायपूर 139)भारतातील सर्वात उंच पर्वत कोणता ? कांचनगंगा 140)मध्यप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ? मा. कमलनाथ 141) महाराष्ट्रातील सर्वात जास्त पावसाचा जिल्हा कोणता ? सिंधुदुर्ग 142) महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता ? गडचिरोली 143) महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा कोठे स्थापन करण्यात आली ? पुणे 144) महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर कोण ? डॉ. आनंदीबाई जोशी 145) महाराष्ट्रातील सर्वात कमी पर्जन्यछायेचा जिल्हा कोणता ? सोलापूर 146)महाराष्ट्रातील पहिल्या मुख्याध्यापिका कोण ? सावित्रीबाई फुले 147)शून्याचा शोध कोणत्या देशाने लावला ? भारत 148)भारतातील सर्वात लहान पक्षी कोणता ? फुलटोचा 148)भारतातील सर्वात मोठा पक्षी कोणता ? सारस 149)टेलिफोनचा शोध कोणी लावला ? अलेक्झांडर ग्रॅहम बेल 150)भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे ? अरबी समुद्र (कोकणा लगत)