महत्त्वाचे सामान्य ज्ञान प्रश्न 20 मराठी सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर general knowledge questions in marathi
प्रश्न 1: भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे?
उत्तर: वाघ
प्रश्न 2: भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे?
उत्तर: वड
प्रश्न 3: भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे?
उत्तर: कमल
प्रश्न 4: भारताचा राष्ट्रीय जलचर कोणता आहे?
उत्तर: गंगा डॉल्फिन
प्रश्न 5: भारताचे राष्ट्रीय फळ कोणते?
उत्तर : आंबा
प्रश्न 6: भारताच्या राष्ट्रध्वजाच्या लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर किती आहे?
उत्तर: 3:2
प्रश्न 7: भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे?
उत्तर: हॉकी
प्रश्न 8: मासे कशाच्या मदतीने श्वास घेतात?
उत्तर: गिल्स
प्रश्न 9: भारतातील कोणत्या राज्यात सूर्य प्रथम उगवतो? उत्तर : अरुणाचल प्रदेश
प्रश्न 10: भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले?
उत्तर : रवींद्रनाथ टागोर
प्रश्न 11: भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे?
उत्तर : वंदे मातरम
प्रश्न 12: भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे?
उत्तर: बंकिमचंद्र चटर्जी
प्रश्न 13: भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? उत्तर: मोर
प्रश्न 14: आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व मुबलक प्रमाणात आढळते?
उत्तर: व्हिटॅमिन सी
यशोगाथा ब्राउझ करा
प्रश्न 15: कागदाचा शोध कोणत्या देशात लागला? उत्तर : चीन
प्रश्न 16: भारतातील सशस्त्र दलांचे सर्वोच्च कमांडर कोण आहेत?
उत्तरः राष्ट्रपती
प्रश्न 17: शीखांचा मुख्य सण कोणता?
उत्तर : बैसाखी
प्रश्न 18: कोणत्या महापुरुषाला ‘लोहपुरुष’ म्हणतात?
उत्तर : सरदार पटेल
प्रश्न 19: टेलिफोनचा शोध कोणी लावला?
उत्तर: अलेक्झांडर ग्रॅहम बेल
प्रश्न 20: RBCs कुठे तयार होतात?
उत्तर: अस्थिमज्जा मध्ये