भारतावर आधारित सामान्य ज्ञान बहुपर्यायी मराठी प्रश्न general knowledge questions and answers 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारतावर आधारित सामान्य ज्ञान बहुपर्यायी मराठी प्रश्न general knowledge questions and answers

Table of Contents

आपल्या देशाचे नाव काय आहे 

1. भारत

2. अमेरिका

3. इंग्लंड

4. जपान

उत्तर आहे पर्याय क्रमांक एक

भारताच्या राजधानीचे नाव काय आहे?

1. मुंबई

2. गांधीनगर

3. कोलकत्ता

4. दिल्ली

उत्तर आहे पर्याय क्रमांक चार

भारताच्या राष्ट्रध्वजाचे नाव काय आहे?

1. केसरी

2. तिरंगा

3. हिरवा

4. पांढरा

उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन

भारताचे बोधवाक्य कोणते आहे?

1. जय जवान जय किसान

2. सत्यमेव जयते

3. जय विज्ञान

4. वंदे मातरम

उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन

भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे?

1. जनगणमन

2. वंदे मातरम

3. सारे जहाँ से अच्छा

4. बलसागर भारत हो हो

उत्तर आहे पर्याय क्रमांक एक

भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे?

1. झेंडू

2. गुलाब

3. कमळ

4. जास्वंद

उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन

भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे?

1. मोर

2. पोपट

3. कबूतर

4. शहामृग

उत्तर आहे पर्याय क्रमांक एक

भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे?

1. सिंह

2. वाघ

3. गाय

4. हत्ती

उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन

भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे?

1. जनगणमन

2. सारे जहाँ से अच्छा

3. वंदे मातरम

4. खरा तो एकची धर्म

उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन

भारताचे राष्ट्रीय भाषा कोणती आहे?

1. मराठी

2. इंग्रजी

3. मल्याळम

4. हिंदी

उत्तर आहे पर्याय क्रमांक चार

भारताचे राष्ट्रीय लिपी कोणती आहे?

1. मराठी

2. देवनागरी

3. उर्दू

4. लॅटिन

उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन

भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे?

1. बोर

2. आंबा

3. केळी

4. सिताफळ

उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन

भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे?

1. हॉकी

2. क्रिकेट

3. कबड्डी

4. खोखो

उत्तर आहे पर्याय क्रमांक एक

भारताचे राष्ट्रीय नदी कोणती आहे?

1. ब्रह्मपुत्रा

2. गोदावरी

3. यमुना

4. गंगा

उत्तर आहे पर्याय क्रमांक चार

भारतामध्ये एकूण घटक राज्य किती आहेत?

1.38

2.37

3.29

4.29

उत्तर आहे पर्याय क्रमांक चार

भारताचा राष्ट्रीय पक्ष कोणता आहे?

1. वड

2. पिंपळ

3. बाभूळ

4. आंबा

उत्तर आहे पर्याय क्रमांक एक

अशोक चक्रातील आर्यांची संख्या किती आहे?

1. 20

2. 24

3. 27

4. 29

उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन

भारताचा प्रजासत्ताक दिन कधी साजरा केला जातो?

1. 25 डिसेंबर

2. 26 ऑक्टोबर

3. 15 सप्टेंबर

4. 26 जानेवारी

उत्तर आहे पर्याय क्रमांक चार

भारताचा स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला जातो?

1. 15 जानेवारी

2. 15 ऑगस्ट

3. 15 फेब्रुवारी

4. 15 एप्रिल

उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन

भारत कोणत्या गोलार्धात येतो?

1. उत्तर गोलार्ध

2. दक्षिण गोलार्ध

3. पश्चिम गोलार्धा

4. पूर्व गोलार्ध

उत्तर आहे पर्याय क्रमांक एक

भारतात कोणत्या राज्यात सर्वाधिक रबराचे उत्पादन घेतले जाते?

1. महाराष्ट्र

2. छत्तीसगड

3. केरळ

4. पंजाब

उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन

हे ही वाचा 👇

1100+ सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे

1200+ सामान्य ज्ञान बहुपर्यायी प्रश्न उत्तरे

1000+ सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे

700+ सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे

शालेय प्रश्नमंजुषा साठी 700 सामान्य ज्ञान प्रश्न

600+ मराठी सामान्य ज्ञान प्रश्न

500+ महत्त्वाचे सामान्य ज्ञान प्रश्न

500 मराठी सामान्य ज्ञान बहुपर्यायी प्रश्न उत्तरे

400+ सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे

400 gk quiz

सामान्य ज्ञान 300 मराठी प्रश्न उत्तरे

300+ gk quiz 

250+ सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे

महाराष्ट्र राज्य वर आधारित सामान्य ज्ञान प्रश्न

1000 इंग्रजी म्हणी

100 शालेय परिपाठासाठी मराठी बोधकथा

201 सामान्य ज्ञान बहुपर्यायी प्रश्नसंच 

275 सामान्य ज्ञान बहुपर्यायी प्रश्नसंच

5000 इंग्रजी विरुद्धार्थी शब्द

5000 समानार्थी मराठी शब्द

600 वाक्प्रचार व त्याचा मराठी अर्थ

150 मराठी म्हणी व त्याचा अर्थ

शालेय मराठी निबंध

50 मराठी मार्मिक बोधकथा

400 मराठी म्हणी व त्यांचा अर्थ

मराठी वाक्यप्रचार आणि त्यांचा अर्थ

2000 मराठी विरुद्धार्थी शब्द

मराठी शब्द समुहाबद्दल एक शब्द 

500 मराठी समानार्थी शब्द 

मराठी वाक्याचे इंग्रजी वाक्यात रूपांतर