प्राचीन भारत सांस्कृतिक इ 6वी सामान्य ज्ञान प्रश्न general knowledge questions
१) तिपिटक कोणत्या भाषेत लिहिले आहे ? पाली
२) बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान कशात समजून सांगितले आहे ? अभिधम्मपिटक
३) हिंदूंचा पवित्र ग्रंथ कोणता ? भगवद्गीता
४) भगवद्गीतेत काय सांगितले आहे ? फळाची आशा न धरता प्रत्येकाने आपापले कर्तव्य करावे.
५) आठव्या शतकात आदय शंकराचार्यानी कोणत्या गोष्टींवर भर दिला ? ज्ञान व वैराग्य
६) आदय शंकराचार्यांनी मठांची स्थापना कोठे कोठे केली? ब्रदिनाथ, द्वारका
७) अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला ? कौटिल्याने
८) महाभाष्य ग्रंथ कोणी लिहिला ? पतंजलीने
९) रामायण हे महाकाव्य कोणी रचले ? वाल्मीकी ऋषींनी
१०) महाभारत हे महाकाव्य कोणी रचले ? व्यास ऋषींनी
११) नाट्यशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ? भरतमुनीनी
१२) स्वप्नवासवदत्त हे नाटक कोणी लिहिले ? भास
१३) कालिदासाचे कोणते नाटक सुप्रसिद्ध होते ? अभिज्ञानशाकुंतल
१४) विष्णुशर्मा पंडिताने रचलेला कोणता ग्रंथ कथा साहित्याचा उत्कृष्ट नमुना होता ?
पंचतंत्र
१५) कोणत्या भारतीय वस्तूंना परदेशात खूप मागणी होती? तलम कापड, हस्तिदंत, मसाल्याचे पदार्थ १६) कोणाच्या काळात कपडे शिवण्याच्या पद्धतीचा परिचय भारतीयांना डी. य भारतीयांना झाला ?
कुशाणांच्या काळात
१७) भारतीय वैद्यकशास्त्राला काय य म्हणतात ? आयुर्वेद
१८) बिंबिसाराच्या दरबारात कोणता प्रसिद्ध वैक्य होता ? जीवक
१९) ) विविध विविध रांगांचे संगांचे निदान आणि त्यावरील उपाय कोणत्या ग्रंथात माहिती आहे ?
सुश्रुतसंहिता
२० ) सिद्ध नागार्जुन यांनी लिहिलेल्या रसरत्नाकर ग्रंथात कशाची माहिती आहे ?
रसायने आणि धातू
२१) आर्यभट यांनी कोणता ग्रंथ लिहिला ? आर्यभटीय
२२) कणादाने कोणता ग्रंथ लिहिला ? वैशेषिक दर्शन
२३) तक्षशिला विद्यापीठ हे सध्या कोठे आहे ? पाकिस्तानात
२४) गंगा नदीच्या दोन उपनद्या कोणत्या ? वरणा, असी
२५) जैन आणि बौद्ध तत्त्वज्ञानाच्या शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र कोणते आहे ? वलभी
२६) नालंदा विद्यापीठ कोठे आहे ? बिहारमधील पाटणा शहराजवळ
२७) आठव्या शतकात धर्मपाल राजाने कोणत्या विद्यापीठाची स्थापना केली ?
विक्रमशीला विद्यापीठ
२८) भारतात कोणाच्या काळात मंदिर स्थापत्याचा विकास झाला ?
चालुक्य आणि पल्लव
हे ही वाचा 👇
1100+ सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे
1200+ सामान्य ज्ञान बहुपर्यायी प्रश्न उत्तरे
1000+ सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे
700+ सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे
शालेय प्रश्नमंजुषा साठी 700 सामान्य ज्ञान प्रश्न
600+ मराठी सामान्य ज्ञान प्रश्न
500+ महत्त्वाचे सामान्य ज्ञान प्रश्न
500 मराठी सामान्य ज्ञान बहुपर्यायी प्रश्न उत्तरे
400+ सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे
सामान्य ज्ञान 300 मराठी प्रश्न उत्तरे
250+ सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे
महाराष्ट्र राज्य वर आधारित सामान्य ज्ञान प्रश्न
100 शालेय परिपाठासाठी मराठी बोधकथा
201 सामान्य ज्ञान बहुपर्यायी प्रश्नसंच
275 सामान्य ज्ञान बहुपर्यायी प्रश्नसंच
5000 इंग्रजी विरुद्धार्थी शब्द
600 वाक्प्रचार व त्याचा मराठी अर्थ
400 मराठी म्हणी व त्यांचा अर्थ