दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये इ 6वी स्वाध्याय सामान्य ज्ञान प्रश्न general knowledge questions
१) चेर, पांड्य आणि चोळ या राजसत्तांचा उल्लेख कोणत्या साहित्यात व भाषेत केला आहे ? तमिळ भाषेतील संघम साहित्यात
२) कोणत्या बंदरातून मसाल्यांचे पदार्थ, माती, मौल्यवान रत्ने इत्यादी रोम व इतर देशांकडे निर्यात होत असे ? मुझिरीस वस्तूंची इटली,
३) पांड्य राज्याच्या विस्तार आजच्या कोणत्या राज्यात होता ? तमिळनाडू
४) पांड्य राज्याची राजधानी कोणती होती ? मदुराई
५) सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण होता ? राजा सिमुक
६) सातवाहन घराण्यातील कोणता राजा विशेष प्रसिद्ध आहे ? गौतमीपुत्र सातकर्णी
७) त्रिसमुद्रतोयपीतवाहन या शब्दात कोणत्या तीन समुद्राचा उल्लेख आहे ?
अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, हिंदी महासागर
८) महाराष्ट्रातील कोणत्या व्यापारी केंद्रांना विशेष महत्त्व होते ? पैठण, तेर, भोकरदन, कोल्हापूर
९) सातवाहनांच्या काळात कोणकोणत्या लेण्या खोदण्यात आल्या ? अजिंठा, नाशिक,
कार्ले, भाजे, कान्हेरी, जुन्नर
१०) वाकाटक राजघराण्याच्या संस्थापकाचे नाव काय होते ? विंध्यशक्ति
११) वाकाटक सामाज्याचा विस्तार कोणी केला ? पहिला प्रवरसेन
१२) कोल्हापूरचे त्या काळात काय नाव होते ? कुंतल
१३) वाकाटक राजाचा मंत्री कोण होता? वराहदेव
१४) अजिंठा येथील १६ क्रमांकाचे लेणे कोणी खोदन घेतले होते ? वराहदेव
१५) वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन यांनी कोणत्या ग्रंथाची रचना केली ?
महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील संतुबंध
१६) चालुक्य घराण्याची स्थापना कोणी केली ? पहिला पुलकेशी सहाव्या शतकात
१७) कोणती मंदिरे चालुक्य राजांच्या कारकिर्दीत बांधली गेली ?
वदामी, ऐहोळे, पट्टदकल
१८) महाबलिपुरम येथील प्रसिद्ध रथमंदिरे कोणी खोदवून घेतली? नरसिंहवर्मन
१९) वेरूळ येथील कैलास मंदिर कोणी खोदवले ? कृष्ण राजा पहिला
हे ही वाचा 👇
1100+ सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे
1200+ सामान्य ज्ञान बहुपर्यायी प्रश्न उत्तरे
1000+ सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे
700+ सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे
शालेय प्रश्नमंजुषा साठी 700 सामान्य ज्ञान प्रश्न
600+ मराठी सामान्य ज्ञान प्रश्न
500+ महत्त्वाचे सामान्य ज्ञान प्रश्न
500 मराठी सामान्य ज्ञान बहुपर्यायी प्रश्न उत्तरे
400+ सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे
सामान्य ज्ञान 300 मराठी प्रश्न उत्तरे
250+ सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे
महाराष्ट्र राज्य वर आधारित सामान्य ज्ञान प्रश्न
100 शालेय परिपाठासाठी मराठी बोधकथा
201 सामान्य ज्ञान बहुपर्यायी प्रश्नसंच
275 सामान्य ज्ञान बहुपर्यायी प्रश्नसंच
5000 इंग्रजी विरुद्धार्थी शब्द
600 वाक्प्रचार व त्याचा मराठी अर्थ
400 मराठी म्हणी व त्यांचा अर्थ