मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये इ.6वी स्वाध्याय सामान्य ज्ञान प्रश्न general knowledge questions
१) भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशामध्ये ग्रीक राजांची छोटी छोटी राज्ये होती, त्यांना
काय म्हणत ? इंडो-ग्रीक राज्ये
२) इंडो-ग्रीक राजांमध्ये कोणता राजा प्रसिद्ध होता ? मिनॅडर
३) मिनॅडर याने भिक्खू नागसेन यांना विचारलेल्या प्रश्नांतून कोणत्या ग्रंथाची निर्मिती झाली ? मिलिंदपत्र्ह
४) भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरूवात कोणी केली ? कुशाण राजांनी
५) कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची चौथी परिषद कोठे भरवण्यात आली ?
काश्मीरमध्ये
3 ६) अश्वघोष यांनी कोणते ग्रंथ लिहिले? बुद्धचिरत व वज्रसूचि
७) कनिष्काच्या दरबारात कोणता प्रसिद्ध वैद्य होता ? चरक ८) सोन्याचे नाणे कोणत्या राजांनी पाडले होते ? कनिष्क
९) गुप्त राजघराण्याचा संस्थापक कोण होते ? श्रीगृप्त
१०) गुप्त घराण्यातील विशेष उल्लेखनीय राजे कोण होते ? समुद्रगुप्त आणि दुसरा
चंद्रगुप्त
११) समुद्रगुप्ताच्या कारकिर्दीत गुप्त सत्ता कोठून कोठपर्यंत होती ?
आसामपासून पंजाबपर्यंत
१२) दुसरा चंद्रगुप्त याने कोणते राज्य जिंकले ? माळवा, गुजरात, सौराष्ट्र
१३) दुसऱ्या चंद्रगुप्ताने मुलीचे लग्न कोणासोबत केले ? वाकाटक घराण्यातील दुसरा
रूद्रसेन
(08)
१४) दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात भारतात कोणता चिनी प्रवासी आला होता ? फाहियान
१५) थानेसर येथे कोणता राजा राज्य करत होता ? प्रभाकरवर्धन
१६) हर्षचरित हा हर्षवर्धनाच्या जीवनावरील ग्रंथ कोणी लिहिला ? बाणभट्ट
१७) हर्षवर्धनाने कोणती तीन नाटके लिहिली ? रत्नावली, नागानंद, प्रियदर्शिका
१८) कामरूप राज्याचा संस्थापक कोण होता? पुष्यवर्मन
१९) महाभारत आणि रामायण या महाकाव्यांमध्ये कामरूपचा उल्लेख कोणत्या नावाने
केला आहे ? प्राग्ज्योतिष
२०) भारतीय परंपरेनुसार प्राचीन काळी काश्मीरचे नाव काय होते ? कश्यपूपूर
२१) सम्राट अशोकाच्या काळात काश्मीर कोणत्या साम्राज्यात समाविष्ट झाले ? मौर्य
२२) इसवी सनाच्या सातव्या शतकात कोणत्या घराण्याचे राज्य काश्मीरमध्ये होते ?
कर्कोट
हे ही वाचा 👇
1100+ सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे
1200+ सामान्य ज्ञान बहुपर्यायी प्रश्न उत्तरे
1000+ सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे
700+ सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे
शालेय प्रश्नमंजुषा साठी 700 सामान्य ज्ञान प्रश्न
600+ मराठी सामान्य ज्ञान प्रश्न
500+ महत्त्वाचे सामान्य ज्ञान प्रश्न
500 मराठी सामान्य ज्ञान बहुपर्यायी प्रश्न उत्तरे
400+ सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे
सामान्य ज्ञान 300 मराठी प्रश्न उत्तरे
250+ सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे
महाराष्ट्र राज्य वर आधारित सामान्य ज्ञान प्रश्न
100 शालेय परिपाठासाठी मराठी बोधकथा
201 सामान्य ज्ञान बहुपर्यायी प्रश्नसंच
275 सामान्य ज्ञान बहुपर्यायी प्रश्नसंच
5000 इंग्रजी विरुद्धार्थी शब्द
600 वाक्प्रचार व त्याचा मराठी अर्थ
400 मराठी म्हणी व त्यांचा अर्थ