जनपदे आणि महाजनपदे इ.6वी सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे general knowledge questions
१) छोटी छोटी राज्ये म्हणजे काय ? ➡️जनपदे
२) जनपदांमधील श्रेष्ठ व्यक्तींची काय असते ? ➡️गणपरिषद
३) गणपरिषदेचे सदस्य एकत्रितपणे चर्चा करून राज्यकारभारासंबंधीचे निर्णय घेत त्या सभागृहाला काय म्हणतात ?➡️ संथागार
४) कोणत्या महाजनपदाचा विस्तार हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी झाला होता ? ➡️कोसल
५) कोसल महाजनपदाची राजधानी कोणती ? ➡️श्रावस्ती
६) कोसलचा राजा कोण होता? ➡️प्रसेनजित
७) प्राचीन काळचे कौशंनी नगरचे नाव काय होते ? ➡️कोसम
८) मध्य प्रदेशातील कोणत्या प्रदेशामध्ये अवंती हे प्राचीन महापद होते? ➡️माळवा
९) मगधचे महाजनपद कोठे कोठे होती?
➡️ बिहार मधील पाटणा, गया ,बंगालचा काही प्रदेश
१०) मगधची राजधानी कोणती ? ➡️राजगृह (राजगीर )
११) कोणत्या वास्तुविशारदाने बिंबिसाराचा राजवाडा बांधला होता ? ➡️महागोविंद
१२) बिंबिसाराने कोणाचे शिष्यत्व पत्करले होते ? ➡️गौतम बुद्धांचे
१३) कोणती चार महाजनपदे अधिक सामर्थ्यवान होती? ➡️कोसल, वत्स, अवंती, मगध
१४) मगधचा विस्तार कोणी करण्याचे ठरविले ? ➡️अजातशत्रू
१५) बौद्ध धर्माची पहिली संगिती म्हणजे परिषद कोठे झाली ? ➡️राजगृह
१६) अजातशत्रुच्या काळात मगधाच्या कोणत्या नव्या राजधानीचा पाया घातला गेला ?
➡️पाटलीग्राम
१७) इ.स.पू. ३६४ ते इ.स.पू. ३२४ या काळात मगध साम्राज्यावर कोणत्या राजांची
सत्ता होती ? ➡️नंदे
१८) नंद घराण्याच्या शेवटच्या राजाचे नाव काय होते ? ➡️धनानंद