
१. प्रायोगिक तत्त्वावर भारतात दूरदर्शनची सुरुवात कोणत्या वर्षी झाली ?
१) १९५१
२) १९५५
३) १९५९
४) १९६५
२. सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किमान… बेळ लागतो.
१) सेकंद
२)८ मिनिटे
३) ८ तास
४) एक दिवस
३) हेअरचे उपकरण कशासाठी वापरता येऊ शकत ?
१) द्रवाचे तापमान मोजणे
२) द्रवाची घनता मोजणे
३) द्रवाचे वजन मोजणे
४) दवातील बिदाब्य पदार्थ वेगळे करण्यासाठी
४). ‘वास्तव प्रतिमा नेहमी असते.
१) सुलटी
२) उलटी
३) कशीही
४) मोठी
५) घड्याळाची चावी दिलेली (गुंडाळलेली) स्प्रिंग हे ऊर्जच्या कोणत्या प्रकाराचे उदाहरण आहे ?
१) स्थितीज ऊर्जा
२) गतीज ऊर्जा
३) दोन्ही बरोबर
४) दोन्ही चूक
६)प्रकाशसंश्लेषण क्रियेत वनस्पती आपले अन्न तयार करतात हे…… ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर होय.
१) यांत्रिक
२) प्रकाश
३) औष्मिक
४) यापैकी नाही
७) वस्तू वर्तुळाकार भ्रमण करताना तिची दिशा बदलते व वेगाचे परिमाण..
१) एकसमान राहते
२) बदलते
३) वाढते
४) निश्चित सांगता येणार नाही.
८) वस्तू लंबरूप दिशेने फेकल्यास तिच्या वगाची दिशा.
१) बदलते
२) भरकटते
३) बदलत नाही मात्र वेगाचे परिमाण कमी होत जाते.
४) निश्चित सांगता येणार नाही
९) १९७१ मध्ये इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्राची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आली?
१) कल्पकम
२) मदुराई
३) तारापूर
४) नरोरा
१०)’The Principia’ या ग्रंथात यांनी गतिविषयक तीन नियम स्पष्ट केले आहे.
१) सर आयझेंक न्यूटन
२) अल्बर्ट आइनस्टाइन
३) मायकेल फॅरेडे
४) यापैकी नाही.
११) जेव्हा एखादी वस्तू पृथ्वीकडे ओढली जाते, तेव्हा त्या वस्तूवर कोणत्या बलाची क्रिया होत असते?
१) केंद्रकीय
३) गुरुत्वीय
३) इलेक्ट्रोमॅग्नेटिक
४) यापेक्षा वेगळे उत्तर.
१२. संवेग, वेग, त्वरण, विस्थापन, बल इत्यादी राशी केवळ.
ने व्यक्त करता येतात.
१) दिशा
२) परिमाण
२) १ व २ दोन्ही
४) यापैकी नाही.
१३. तापमान, आकारमान, घनता, चाल या राशी केवळ.. ने व्यक्त करता येतात.
१) दिशा
२) परिमाण
३) १ व २ दोन्ही
४) यापैकी नाही
१४. एखादी वस्तू कोणत्याही दिशेने फेकल्यास खालीलपैकी कोणता परिणाम अनुभवता येईल?
१) वेग समान राहतो परंतु दिशा बदलते.
२) वेग बदलतो परंतु दिशा कायम राहते.
३) वेगाचे परिमाण व दिशा दोन्ही बदलतात.
४) निश्चित सांगता येणार नाही.
१५.वस्तूमान आणि वेग यांचा गुणाकार म्हणजे..
१) वजन
२) गुरुत्व त्वरण
३) त्वरण
४) संवेग
१६.घड्याळातील लंबकाची गती हे गतीच्या कोणत्या प्रकाराचे उदाहरण आहे?
१) स्थानांतरणीय
२) परिवलन
३) कंपन
४) यापैकी नाही.
१७. सिलिकॉन या मुलद्रव्याचे वर्णन खालीलपैकी कोणत्या शब्दात समर्पकपणे करता येईल?
१) वाहक
२) रोधक
३) अर्धवाहक
४) यापैकी नाही
१९.पुढाल विधानाची पूर्ती करा. विद्युत रोधामुळे वाहक तारेच्या……
१) लांबीत वाढ होते व तार तुटते.
२) औष्मिक ऊर्जेत वाढ होते व तार तापते.
३) औष्मिक ऊर्जेत वाढ होते व तार थंड होते.
४) वरीलपैकी कोणताही बदल होत नाही.
२०.’बाहक तारेतील विद्युत रोध तिच्या लांबीशी समप्रमाणात आणि काटछेदाशी व्यस्त प्रमाणात बदलतो’ हे विधान……
१) पूर्णतः बरोबर आहे.
२) अंशतः बरोबर आहे.
३) संदिग्ध आहे.
४) चूक आहे.
४. खालीलपैकी तारेच्या विशिष्ट रोधाचे एकक कोणते ?
१) व्होल्ट
२) ओहम
३) ओहम-मीटर
४) अॅम्पीअर
२२.जेव्हा दोन वस्तूंची टक्कर होते, तेव्हा त्या वस्तूंचा आघातापूर्वीचा एकूण संवेग हा त्यांच्या आघातानंतरच्या एकूण
१) संवेगापेक्षा जास्त असतो.
२) संवेगापेक्षा कमी असतो.
३) संवेगाइतकाच असतो.
४) यापैकी नाही.