कुटुंबातील मूल्ये/नियम सर्वांसाठी/ आपणच सोडवू आपले प्रश्न या घटकावर आधारित सामान्य ज्ञान प्रश्न general knowledge questions
१) प्रामाणिकपणा ही आपली काय असते ? ताकद
२) सामाजिक जीवनात सर्वांना कशाची गरज असते ? सहकार्याची
३) आपल्या देशात कोणत्या वृत्तीला विशेष महत्त्व आहे ? सहिष्णू
४) समानतेची भावना वाढीस लागल्यामुळे सर्वांना काय करता येते ? प्रगती
५) परिसरातील बदलांविषयीचे निर्णय कोणी घ्यायचे असतात ? परिसरातील सर्वांनी
६) सार्वजनिक प्रश्नांबाबतचा निर्णय कोण घेते ? निवडून दिलेले सरकार
७) आपला आत्मविश्वास केव्हा ढासळतो ? आपण अप्रामाणिकपणे वागल्यास
८) आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर करणे म्हणजे काय ? सहिष्णुता
९) आपले सामाजिक जीवन कशामुळे समृद्ध बनते ? विविधतेमुळे
१०) मुलगा आणि मुलगी किंवा स्त्री आणि पुरूष असा भेदभाव न करता दोघांनाही
समान मानणे म्हणजे काय ? स्त्री-पुरुष समानता
११) स्त्री-पुरुषांच्या समान गरजा कोणत्या ? अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य
नियम सर्वांसाठी
१) आपले सामाजिक जीवन कशाच्या आधारे चालते ? नियमांच्या
२) स्वतंत्र भारताच्या संविधानाने कोणती प्रथा नष्ट केली ? अस्पृश्यतेची ३) चुकीच्या रूढी परंपरांमुळे समाजातील काही लोकांच्या वाट्याला काय येते ?
उपेक्षा
४) नियमांचे पालन न केल्यास काय होते
५) आपण कोणाचे नियम बदलू शकत नाही ? निसर्गाचे २. शिक्षा डा.
६) मुलगा-मुलगी किंवा स्त्री पुरुष यांचा दर्जा कसा असतो ? समान
देण्यात आला ? १८ वर्षे
७) भारतात १९८८ नंतर किती वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीस मतदानाचा हक्क
८) सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपकावर किती वाजल्यानंतर बंदी घालण्यात आली आहे ? रात्री दहा नंतर
९ ) आपल्या सामाजिक जीवनात कोणती मूल्ये प्राचीन काळापासून आहेत ?
अहिंसा आणि शांतता
१०) स्वतंत्र भारताच्या संविधानाने कशाची प्रथा नष्ट केली ? अस्पृश्यतेची
११) आपल्या सामाजिक जीवनातील मोठ्या अडचणी कोणत्या ? गरिबी आणि शिक्षणाचा अभाव
१२) कोणाचे नियम अधिक स्थिर व निश्चित असतात ? निर्सगातील नियम
१३) नियम का तयार करावे लागतात ?
प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्य कळण्यासाठी
१४) स्वतंत्र भारताच्या संविधानाने कोणती प्रथा नष्ट नष्ट केली? अस्पृश्यतेची
१५) आपल्या देशात कोणत्या रूढीवर बंदी घालण्यात आली आहे ?
सती, बालविवाह
१६) जादूटोणा करून लोकांना फसवणे यावर बंदी घालणारा कायदा सर्वप्रथम कोणत्या राज्यात करण्यात आला ? महाराष्ट्र
१७) स्त्रियांच्या शिक्षणासाठी कोणाला मोठा संघर्ष करावा लागला ? सावित्रीबाई फुले
१८) सावित्रीबाई फुले यांना मोलाची साथ कोणी दिली ? फातिमा शेख संकलन- श्री. मरळ डी. डी. (सहशिक्षक जि.प.प्रा.शा. धामणगाव, ता. खुलताबाद, जि. औरंगाबाद,
७) आपणच सोडवू आपले प्रश्न
१) समस्यांकडे डोळेझाक केल्यावर त्या अधिक काय बनतात ? तीव्र
२) परिसरातील काय ओळखणे ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे ? समस्या
३) शहरातील कोणत्या समित्या तंटानिवारणाला मदत करतात ? मोहल्ला समित्या
४) आपल्या गावातील किंवा शहरातील लोकांना ज्या अडचणींना तोंड दयावे लागते
त्यांना काय म्हणतात ? सार्वजनिक समस्या
५) कोणत्या गावातील लोकांनी पाण्याची मोठी समस्या लोक सहभागातून
सोडवली ? अहमदनगर मधील हिवरे बाजार
६) कोणत्या गावातील लोकांनी श्रमदानातून ग्रामसफाई केली ?
उस्मानाबाद मधील खुदावाडी
७) स्वच्छता, शिक्षण व स्वावलंबन यांच्या शिवाय आपली प्रगती होणार नाही, असे कोणते संत सांगत होते ? संत गाडगेबाबा
८) कोणत्या संतांनी आपल्या ग्रामगीतेतून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले ? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
९) आपल्या राज्यात कधीपासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना राबवण्यात आली आहे ? २००७ पासून
१०) संयुक्त राष्ट्रांतर्फे आंतरराष्ट्रीय शांतता दिन जगभर कधी साजरा केला जातो ? २१ सप्टेंबर डी.
११) शांतता हे कोणते मूल्य आहे ? सामाजिक मूल्य
१२) संयुक्त राष्ट्रांचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ? न्यूयॉर्क
१३) किती देशांतील आहे ? ६० १४) कोणत्या गावाशांनी दिलेल्या नाण्यांपारत आहे तयार करण्यात आली सोडवता येतात ? शांततेच्या
१५) कोणत्या मार्गाने तंटा निवारण करता येतात ? संवाद आणि चर्चेतून संकलन- श्री. मरळ डी. डी. (सहशिक्षक जि.प.प्रा. शा. धामणगाव, ता. खुलताबाद, जि, औरंगाबाद,
८) सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा
१) सुविधांचा वापर आपण कसा केला पाहिजे ? जबाबदारीने
२) आपली शाळा म्हणजे आपले घराबाहेरचे काय असते ? जग
३) शाळेच्या जडणघडणीत कोणाचा वाटा असतो ? समाजाचा
४) सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधा कोणकोणत्या आहेत ?
बस, रेल्वे, विमान, रिक्षा, टॅक्सी.
५) महत्त्वाच्या सार्वजनिक सेवा कोणत्या ?
पाणीपुरवठा, वीजपुरवठा, आरोग्य सेवा, शिक्षण, वाहतुक
६ ) प्रत्येक मुला-मुलीचा हक्क कोणता ? शाळेत जाऊन शिकणे.
७ ) शिक्षण हक्क कायदयानुसार प्राथमिक शिक्षण कोणी पूर्ण केले पाहिजे ?
६ ते १४ वयोगटातील मुला-मुलींनी
८) विशेष गरजा असलेल्या मुलामुलींसाठी कमाल वयाची अट किती आहे ?
६ ते १८ वर्षे