सामान्य ज्ञान मराठी प्रश्न उत्तरे general knowledge questions
०१) भारतातील वांग्याचे सर्वांधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे ?
ओडिशा.
०२) जगातील सर्वांत उंच शिखर कोणते आहे ?
माऊंट एव्हरेस्ट.
०३) आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली ?
रासबिहारी बोस.
०४) ‘भारताचार्य’ हे कोणाचे टोपणनाव आहे ?
विनायक चिंतामण वैद्य.
०५) भारताचे ब्रीदवाक्य काय आहे ?
सत्यमेव जयते.
०६) संत ज्ञानेश्वर यांचा जन्म कोठे झाला?
आपेगाव
०७) संत ज्ञानेश्वर यांनी कोणता प्रसिद्ध ग्रंथ लिहिला ?
ज्ञानेश्वरी
०८) संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी कोठे सांगितली ?
नेवासा
०९) संत ज्ञानेश्वर यांची समाधी कोठे आहे?
आळंदी
१०) संत ज्ञानेश्वर यांच्या वडिलांचे नाव काय होते?
विठ्ठलपंत
११) संत ज्ञानेश्वर यांचे गुरु कोण होते?
संत निवृत्तीनाथ
१२) संत ज्ञानेश्वर यांच्या बहिणीचे नाव काय होते?
संत मुक्ताबाई
१३) संत ज्ञानेश्वर यांच्या लहान भावाचे नाव काय होते?
संत सोपानदेव