महत्त्वाचे मराठी सामान्य ज्ञान प्रश्न general knowledge questions
१) ‘लळिंग’ किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर — धुळे
२) ‘शिवनेरी’ किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर — पुणे
३) ‘जंजिरा’ किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर — रायगड
४) ‘सिंधुदुर्ग’ किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर — सिंधुदुर्ग
५) ‘अजिंक्यतारा’ किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर — सातारा
६) ‘तोरणा’ किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर — पुणे
७) ‘मुल्हेर’ किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर — नाशिक
८)’ देवगड’ किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर — सिंधुदुर्ग
९) ‘प्रतापगड ‘ किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर — सातारा
१०) ‘साल्हेर’ किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर — नाशिक
११) ‘कंधार’ किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर — नांदेड
१२) ‘करमाळा’ किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर — सोलापूर
१३) ‘नळदुर्ग ‘ किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर — उस्मानाबाद
१४) माहुली’ किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर — ठाणे
१४) ‘वसई’ किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर — पालघर
१५) ‘रायगड’ किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर — रायगड
१६) ‘अर्नाळा’ किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर — पालघर
१७) ‘कर्नाळा ‘ किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर — रायगड
१८) ‘हरिचंद्रगड’ किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर अहमदनगर
१९) ‘सज्जनगड’ किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर — सातारा
२०) ‘विशाळगड’ किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर — कोल्हापूर
२१) ‘दौलताबाद’ किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर — छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद)
२२)’ थाळनेर’ किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर — धुळे
२३) ‘सिंहगड’ (कोंढाणा) किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर — पुणे
२४) ‘ पन्हाळा’ किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
कोल्हापूर