जीवशास्त्रात वरील जनरल नॉलेज प्रश्न सामान्य ज्ञान प्रश्न general knowledge questions
१) आपल्या शरीरातील उपलब्ध कॅल्शियमपैकी सुमारे ९०% इतका कॅल्शियम मध्ये समावलेला असतो?
१) स्नायू
२) हाडे
३) दात
४) जीभ
२) आपल्या शरीरातील रक्तामध्ये हिमोग्लोबिन हे प्रथिन असते, तर स्नायूंमध्ये प्रामुख्याने हे प्रथिने असते
१) मायोग्लोबिन
२) बिलिरुबीन
३) हिमोग्लोबिन
४) यापैकी नाही.
३) मानवी शरीरातील पाण्याचे प्रमाण सुमारे इतके आहे.
१) १०%
२) 24%
३) ४०%
४) ६५%
४) खालीलपैकी कोणास वैश्विक द्रावक (Universal Solvent) म्हणून ओळखले जातो?
१) पाणी
२) केरोसिन
३) खनिज तेल
४) दूध
१५) पाश्चरीकरण या पद्धतीद्वारा खालीलपैकी हा नाशवंत पदार्थ टिकविला जातो.
१) दूध
२) लोणी
३) तूप
४) पाणी
१६) कांदे, बटाटे इत्यादींना कोंब न फुटण्यासाठी त्यावर या किरणोत्सारी प्रारणांचा मारा केला जातो.
१) अल्फा
२) बीटा
३) गॅमा
४) सर्व पर्याय बरोबर
७) हिवतापास कारणीभूत ठरणाऱ्या डासांचा उपद्रव टाळण्यासाठी या माशाचा वापर आता सर्वमान्य होऊ लागला आहे.
१) गप्पी
२) सुरमाई
३) पाप्लेट
४) कटला
१८) युरेमिया हा मुत्रपिंडाशी संबंधित रोग या घटकद्रव्याच्या अधिक्यामुळे उद्भवतो.
१) यरिया
२) पाणी
३) साखर
४) यापैकी नाही
९) सीरम बिलिरुबीन या द्रव्याच्या अधिक्यामुळे हा रोग होतो.
१) कावीळ
२) यूरेमिया
३) गाऊट
४) कीटॉसीस
२०) तांदूळ अधिक सडल्याने त्यामधील .या जीवनसत्त्वाचा नाश होता
१) B-1
२) B-2
३) B-3
४) B-12
२१) अतिमद्यसेवनामुळे या जीवनसत्त्वाचा अभाव निर्माण होऊन पेलाग्रा हा विकार जडतो.
१) थायमिन (B-1)
२) पँटोथेनिक आम्ल (B-5)
३) बायोटिन (B-7)
४) रायबोफ्लेविन (B-2)
१२) खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे?
अ) कुष्ठरोग हा आनुवंशिक रोग आहे
ब) कुष्ठरोग मायकोबॅक्टेरियम लेप्री या जीवाणूपासून होतो
क) डॉ. हॅन्सन यांनी कुष्ठरोगाचा जीवाणू शोधला.
ड) कुष्ठरोग हा संक्रामक रोग आहे.
१३) राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम देशात या वर्षापासून राबविण्यात येतो.
१)१९६५
२) १९७०
३) १९८३
४) १९९०
१४) राऊस सार्कोमा या विषाणूमुळे (RSV) हा रोग उद्भवतो.
१) कर्करोग
२) कुष्ठरोग
३) एडस्
४) हिवताप
१५) प्लाझमोडियम व्हायव्हॅक्स या परजीवामुळे हा रोग होतो.
१) कर्करोग
२) कुष्ठरोग
३) हत्तीरोग
४) हिवताप
१६) हत्तीरोग (हत्तीपाय रोग) हा डास चावल्याने होतो.
१) क्युलेक्स
२) प्लाझमोडियम
३) अॅनाफिलेस
४) यापैकी नाही
१७) अॅनाफिलेस डासाची मादी चावल्याने. या रोगाच्या परजीवाचे संक्रमण होते.
१) हिवताप
२) संधीवात
३) कर्करोग
४) यापैकी नाही..