सामान्य ज्ञान मराठी प्रश्न महत्वाचे 20 सामान्य ज्ञान प्रश्न general knowledge questions
०१) कोणत्या भारतीय सणाला हरियाणा राज्यात ‘सलूनो’ म्हटले जाते ?
रक्षाबंधन.
०२) म्यानमारच्या समाजजीवनावर कोणत्या धर्माचा प्रभाव आहे ?
बौद्ध धम्म.
०३) मायक्रोसॉफ्टचे संस्थापक कोण आहेत ?
बिल गेटस्.
०४) माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते ?
४ टक्के.
०५) ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारी महाष्ट्रातील प्रथम व्यक्ती कोण ?
वि.स. खांडेकर.
०६) आशियातील सर्वांत मोठे चर्च कोठे आहे ?
गोवा.
०७) केंद्रीय लोकसेवा आयोगाचे मुख्य कार्यालय कोठे आहे ?
नवी दिल्ली.
०८) सोनी या कंपनीचा स्त्रोत कुठला देश आहे ?
जपान.
०९) ‘ड’ जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो ?
• मुडदूस.
१०) तख्त श्री हुजूर साहिब महाराष्ट्रात कुण्या शहरामध्ये आहे ?
नांदेड.
११) “रंगास्वामी कप’ कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
हॉकी.
१२) आर्यभट्ट हा भारतीय उपग्रह अवकाशात कधी सोडण्यात आला ?
१९ एप्रिल १९७५.
१३) सेऊल ही कुठल्या देशाची राजधानी आहे ?
साऊथ कोरिया.
१४) कोणत्या किरणांना वस्तुमान नसते ?
गॅमा.
१५) महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वांत कमी घनता असणारा जिल्हा कोणता ?
गडचिरोली.
१६) ‘पायोली एक्सप्रेस’ या नावाने कोणती भारतीय ऍथलीट प्रसिद्ध आहे ?
पी.टी. उषा.
१७) ‘शांतता कोर्ट चालू आहे’ हे नाटक कोणी लिहिले ?
विजय तेंडूलकर.
१८) छत्रपती संभाजी राजांनी संस्कृत भाषेत कोणता ग्रंथ लिहिला ?
बुधभूषण.
१९) कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात ?
स्टेथोस्कोप.
२०) महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते ?
कळसूबाई.