50 सामान्य ज्ञान मराठी प्रश्न general knowledge questions
०१) डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा कुठे घेतली नागपूर.
०२) ‘कमवा आणि शिका’ ही योजना प्रथम कोणी सुरु केली ?
कर्मवीर भाऊराव पाटील.
०३) ‘भारतीय असंतोषाचे जनक’ कोणास म्हटले जाते ?
केशव गंगाधर टिळक.
०४) लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो ?
पाच.
०५) संसदेच्या सदस्यांना काय म्हणतात ?
खासदार.
०६) नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
गोदावरी.
०७) शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
बॉक्सिंग.
०८) भारतातील सर्वांत लांब नदी कोणती आहे ?
गंगा.
०९) राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?
प्रा. सुरेश तेंडुलकर.
१०) जागतिक वनमहोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो ?
१ ऑगस्ट.
११) सूर्यकुलाचा शोध कोणी लावला ?
कोपर्निकस.
१२) रबराच्या झाड़ापासून चिक काढन्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात ?
टेंपिंग
१३) न्यूयार्क हे शहर कोणत्या देशातील आहे ?
अमेरिका.
१४) दूध नासने किंवा दही बनने ही कोणती प्रक्रिया आहे ?
जीव – रासायनिक.
१५) सागराची खोली कोणत्या एककाने मोजली जाते ?
फॅदम
१६)वाळवंटातील जहाज’ कोणत्या प्राण्यास म्हटले जाते ?
उंट.
१७) भारताचे तिन्ही सेनादलाचे प्रमुख कोण असतात ?
राष्ट्रपती.
१८) भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात ?
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश.
१९) अंधांसाठी लिपीचा शोध कोणी लावला ?
ब्रेल लुईस.
२०) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?
प्रतिभाताई पाटील.
२१) शंभर रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते ?
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर.
२२) जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो ?
जिल्हाधिकारी.
२३) चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण आहे ?
नील आर्मस्ट्राँग.
२४) महात्मा गांधीजींच्या समाधी स्थळास काय म्हणतात ?
राजघाट.
२५) वानखेडे स्टेडियम कुठे आहे ?
मुंबई.
२६) भारतातील सर्वांत मोठी सार्वजनिक बँक कोणती आहे ?
स्टेट बँक ऑफ इंडिया.
२७) महात्मा गांधीनी भारतात सर्वप्रथम सत्याग्रह कोठे केला ?
चंपारण्य.
२८) रिफामायसिन हे प्रतिजैविक कोणत्या रोगाविरूद्ध प्रभावी ठरते ?
क्षयरोग.
२९) ग्लुकोजच्या एका रेणूमध्ये ऑक्सीजनचे किती अणू असतात ?
सहा.
३०) क्ष – किरण चा शोध कोणी लावला ?
राँटजेन.
३१) भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे ?
वड.
३२) विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला ?
थॉमस अल्वा एडिसन.
३३) कोणती आंतरराष्ट्रीय टेनिस खेळ स्पर्धा हिरव्या गवताच्या मैदानात खेळली जाते ?
विंबलडन.
३४) भारतीय संविधानाचा सरनामा कोणी तयार केला ?
जवाहरलाल नेहरू.
३५) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह केव्हा केला ?
२० मार्च १९२७.
३६) भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे ? वड.
३७) विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला ?
थॉमस अल्वा एडिसन.
३८) कोणती आंतरराष्ट्रीय टेनिस खेळ स्पर्धा हिरव्या गवताच्या मैदानात खेळली जाते ?
विंबलडन.
३९) भारतीय संविधानाचा सरनामा कोणी तयार केला ?
जवाहरलाल नेहरू.
४०) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह केव्हा केला ?
२० मार्च १९२७.
४१) महाराष्ट्राचा राज्यखेळ कोणता ?
कबड्डी
४२)भारताचे चलन कोणते ?
रुपया (चिन्ह : ₹)
४३) भारताचे खेळमंत्री कोण आहेत ?
मा. किरण रिजिजू
४४) आधुनिक भारताचे शिल्पकार कोणाला म्हणतात ?
पं. जवाहरलाल नेहरू
४५) फेसबुकची स्थापना कोणी केली ?
मार्क जुकरबर्ग
४६) भारतात सहारा हे राष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?
मुंबई
४७) लांबी मोजण्याचे प्रमाणित एकक कोणते ?
मीटर
४८) दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत ?
अरविंद केजरीवाल
४९) तुकडोजी महाराज यांचे नाव काय होते ?
माणिक बंडोजी ठाकूर
५०) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुचे नाव काय होते ?
आडकोजी महाराज
Very nice.