सामान्य ज्ञान प्रश्न general knowledge questions
०१) ‘वाळवंटातील जहाज’ कोणत्या प्राण्यास म्हटले जाते ?
उंट.
०२) भारताचे तिन्ही सेनादलाचे प्रमुख कोण असतात ?
राष्ट्रपती.
०३) भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात ?
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश.
०४) अंधांसाठी लिपीचा शोध कोणी लावला ?
ब्रेल लुईस.
०५) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?
प्रतिभाताई पाटील.