सामान्य ज्ञान प्रश्न भारतातील सर्वात मोठे सर्वात लांब सर्वात लहान general knowledge questions
- क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य- राजस्थान
- क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य- गोवा
- लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य- उत्तर प्रदेश
- लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य- सिक्कीम
- भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर- वुलर सरोवर काश्मीर
- सर्वाधिक क्षारता असलेले खाऱ्या पाण्याचे व सर्वात मोठे भूअंतर्गत सरोवर- सांभर राजस्थान
- भारतातील समुद्र काठावरील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर- चिल्का ओडिश
- उल्कापातामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर- लोणार बुलढाणा
- भारतातील सर्वात उंच धबधबा- कुंचीकल धबधबा
- भारतातील सर्वात लांब नदी- गंगा
- भारतातील सर्वात मोठा जिल्हा- कच्छ
- भारतातील सर्वात लहान जिल्हा –
- भारतात रेल्वे मार्गावरील सर्वात लांब पूल- सोन नदीवरील नेहरू सेतू बिहार
- भारतात रस्त्यावरील सर्वात लांब पूल- गंगा नदीवरील गांधी सेतू
- भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण- मॉसीनराम मेघालय
- भारतातील सर्वात मोठी वाळवंट- थरचे वाळवंट
- भारतातील विज्ञान शहर- अंबाला हरियाणा
- सर्वात मोठी वस्तू संग्रहालय- इंडिया म्युझियम कोलकाता
- भारतातील सर्वात कमी उंचीवरील ठिकाण- कुट्टनाड
- भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर- K2 गॉडविन ऑस्टिन
- भारतातील सर्वात उंचीवरील रेल्वे स्थानक- धूम दार्जिलिंग पश्चिम बंगाल
- भारतातील सर्वात उंच धरण- तिहरी
- भारतातील रेल्वे मार्गावरील सर्वात लांब प्लॅटफॉर्म- गोरखपुर
- भारतातील सर्वाधिक लांबीचे धरण- हिराकुड
- भारतात सर्वाधिक लोकसंख्येचे नागरी संकुल- मुंबई
- भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे नागरी संकुल मुंबई
- भारतातील सर्वाधिक लांबीचा रस्ता- ग्रँड ट्रंक रोड कोलकत्ता ते अमृतसर
- भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय- झूलॉजिकल गार्डन
- भारतातील सर्वात मोठा घुमट- गोल घुमट
- भारतातील सर्वात मोठी मशीद- जामा मशीद दिल्ली
- भारतातील सर्वात मोठा कालवा- इंदिरा गांधी कालवा राजस्थान
- भारतातील सर्वात मोठा सन्मान- भारतरत्न
- सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठा स्वतंत्र उद्योग- भारतीय रेल्वे
- भारतातील सर्वात मोठे कोरीव मंदिर- कैलास मंदिर वेरूळ महाराष्ट्र
- भारतातील सर्वात उंच दरवाजा- बुलंद दरवाजा फत्तेपूर सिक्री
- भारतातील सर्वात मोठा तरंगता पूल- हावडा ब्रिज
- भारतातील सर्वात मोठी नदी- ब्रह्मपुत्रा
- सर्वात मोठा कॉरिडॉर असलेले मंदिर- रामेश्वर मंदिर तामिळनाडू
- भारतातील सर्वाधिक महत्त्वाचे शौर्य पदक- परमवीर चक्र
- भारतातील सर्वात मोठे गुरुद्वारा- सुवर्ण मंदिर
- भारतातील सर्वात मोठी फिरती दुर्बीण- कावलूर वेधशाळा
- भारतात सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य- महाराष्ट्र
- नागरी लोकसंख्येचे प्रमाण सर्वाधिक असलेले राज्य- तामिळनाडू
- भारतातील सर्वाधिक उष्ण ठिकाण- गंगानगर राजस्थान
- भारतातील सर्वाधिक उंचीवरील थंड हवेचे ठिकाण- गुलमर्ग काश्मीर
- भारतात रेल्वे मार्गावरील सर्वात उंच पूल- पानवल पूल
- भारत चीन या देशांमधील सीमारेषा- मॅकमोहन लाईन
- भारत अफगाणिस्तान या देशांमधील सीमारेषा- ड्युरांड लाईन
- भारतातील व आशियातील सर्वात मोठे कृषी महाविद्यालय- चौधरी चरण सिंग हरियाणा कृषी महाविद्यालय हिसार हरियाणा
- भारतातील तसेच आशियातील सर्वात मोठी ट्युलिप गार्डन- काश्मीर
- भारतातील सर्वात मोठा क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा- कच्छ
भारतातील सर्वात पहिले येथे पहा 👉👉pdf download