भारतातील सर्वप्रथम व शेवटचे सामान्य ज्ञान प्रश्न स्पर्धा परीक्षा general knowledge questions
- भारतातील पहिला मुगल सम्राट- बाबर
- भारतातील शेवटचा मुगल सम्राट- बहादुर शहा जफर दुसरा
- भारताचा पहिला गव्हर्नर जनरल-वारं हेस्टिंग्स
- भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल- लॉर्ड कॅनिंग
- भारताचा पहिला व्हाईसरॉय- लॉर्ड कॅनिंग
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष- रमेश चंद्र बॅनर्जी
- स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल- लॉर्ड माऊंटबॅटन
- भारताचे शेवटचे व्हाईसरॉय- लॉर्ड माऊंटबॅटन
- स्वतंत्र भारताचे शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर जनरल-लॉर्ड माऊंटबॅटन
- स्वातंत्र्य भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल- सी राजगोपालाचारी
- स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती-डॉक्टर राजेंद्र प्रसाद
- स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती- डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन
- स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान- पंडित जवाहरलाल नेहरू
- स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान-सरदार वल्लभभाई पटेल
- नेपाळ संसदेत भाषण करणारे पहिले भारतीय पंतप्रधान- नरेंद्र भाई मोदी
- राज्यपाल बनणारे पहिले निवृत्त सरन्यायाधीश- न्यायमूर्ती पी सदाशिवम
- स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री- सरदार वल्लभभाई पटेल
- स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री- जॉन मथाई
- स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
- ब्रिटिश पार्लमेंट चे पहिले भारतीय सदस्य- दादाभाई नवरोजी
- रॉयल कमिशन चे पहिले भारतीय सदस्य- दादाभाई नौरोजी
- भारतातील पहिली महिला राज्यपाल- सरोजिनी नायडू
- भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री- सुचिता कृपलानी उत्तर प्रदेश
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या स्त्री अध्यक्ष- ऍनी बेझंट
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष- सरोजिनी नायडू
- भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान- श्रीमती इंदिरा गांधी
- इनोच्या आमसभेतील पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष- श्रीमती विजयालक्ष्मी पंडित
- भारतातील पहिली महिला मेयर – अरुणा असफ आली
- नोबेल पुरस्कार विजेते पहिले भारतीय- रवींद्रनाथ टागोर
- नोबेल विजेत्या पहिल्या भारतीय महिला- मदर तेरेसा
- भारताच्या प्रदेशातील पहिल्या महिला राजदूत- सी बी मुथाम्मा
- भारतरत्न विजेती पहिली भारतीय महिला- इंदिरा गांधी
- स्वतंत्र भारताचे पहिले सेना प्रमुख- जनरल करीिप्पा
- भारताचे पहिले फिल्ड मार्शल- मानेकशा
- भारताचे पहिले भूदल प्रमुख- जनरल राजेंद्र सिंग
- भारताचे पहिले नौदल प्रमुख- आर.डी कटारी
- भारताचे पहिले हवाई दल प्रमुख- एस मुखर्जी
- भारताचा पहिला अंतराळवीर- राकेश शर्मा
- भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळ वीरांगणा- कल्पना चावला
- राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मराठी अध्यक्ष- ना .ग चंदावरकर
- भारतीय लोकसभेचे पहिले सभापती- गणेश वासुदेव मावळणकर
- भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती- श्रीमती प्रतिभाताई पाटील
- भारतीय लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती- श्रीमती मीरा कुमार
- केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपद भूषविणारी पहिली महिला- राजकुमारी अमृता कौर
- दक्षिण ध्रुवावर पाय ठेवणारा पहिला भारतीय- कर्नल बजाज
- आयपीएस परीक्षा पास होणारे प्रथम भारतीय- सुरेंद्रनाथ बॅनर्जी
- पहिला भारतीय आयपीएस अधिकारी- सत्येंद्रनाथ टागोर
- भारतातील पहिली महिला बॅरिस्टर- कर्णेलीन सोराबजी
- भारतातील पहिली महिला वैमानिक- सौदामिनी देशमुख
- भारतातील पहिली व्यावसायिक महिला तबलावादक- अनुराधा पाल
- इंग्लिश खाडी पार करणारा पहिला भारतीय- मिहीर सेन
- इंग्लिश खाडी पार करणारी पहिली भारतीय महिला- आरती सहा गुप्ता
- भारतातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी- किरण बेदी
- महाराष्ट्रातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी- मीरा बोरवणकर
- भारतातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक- कांचन भट्टाचार्य
- एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला- बचेंद्री पाल
- एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे- शरप्पा तेंसिंग नॉर्के
- एवरेस्ट व दोन वेळा यशस्वीपणे काबीज करणारा- नावांग गोंबू
- एव्हरेस्ट सर करणारी सर्वात तरुण भारतीय महिला- कृष्णा पाटील
- एवरेस्ट सर करणारी जगातील सर्वात तरुण व्यक्ती- जॉर्डन अमेरिकेतून
- एव्हरेस्ट सर करणारा सर्वात तरुण भारतीय- अर्जुन वाजपेयी
- एवरेस्ट सर करणारी सर्वात तरुण महिला- मालवत पूर्णा
- प्राणवायू शिवाय सर्वप्रथम एव्हरेस्ट काबीज करणारे- फू दोरजी
- अशोक चक्र विजेती पहिली भारतीय महिला- नीरजा भानोत
- ज्ञानपीठ पुरस्कार विजेती पहिली भारतीय लेखिका- श्रीमती आशापूर्णा देवी
- सर्वोच्च न्यायालयाचे पहिले भारतीय सरन्यायाधीश- न्यायमूर्ती हरिलाल कनिया
- सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश- न्यायमूर्ती मिरासाहेब फातिमा बीबी
- उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश- न्यायमूर्ती लैला सेठ
- जिल्हाधिकारी पदी निवड होणारी पहिली अंध व्यक्ती- कृष्ण गोपाल तिवारी
- भारताचा पहिला अनुस्पोट- पोखरण राजस्थान मधून
- भारताची पहिली अणुभट्टी- अप्सरा तारापूर
- भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र- दिल्ली
- भारतातील पहिला बोलपट- आलम आरा
- भारतातील पहिला मूकपट- राजा हरिश्चंद्र
- भारताचा पहिला उपग्रह- आर्यभट्ट
- भारताची पहिली अंटार्किटिका मोहीम- डॉक्टर एस झेड कासिम
- पहिली भारतीय महिला डॉक्टर- डॉक्टर कादंबिनी गांगुली
- दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती पहिला पहिली महिला अभिनेत्री- देविका राणी
- ऑलम्पिक मध्ये भारतातर्फे पहिले वैयक्तिक पदक विजेते- खाशाबा जाधव कुस्ती
- मिस वर्ल्ड विजेती पहिली भारतीय महिला- रीता फारिया
- भारताच्या पहिल्या महिला मुख्य माहिती आयुक्त- श्रीमती दीपक संधू
- न्यायालयाचे पहिले भारतीय न्यायाधीश- सर बी एन राव
- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्ष- रोझ मिलियन बेथियु
- आशियन राष्ट्रांसाठी पहिली भारतीय राजदूत- सुरेश रेड्डी
- पहिली महिला आयएएस अधिकारी- अण्णा राजम जॉर्ज
- ड्रीम लाइनर विमानाच्या पहिल्या भारतीय महिला वैमानिक- निवेदिता भसिन
- भारतीय हवाई दलातील पहिली महिला वैमानिक-हरिता कौर देवल
- ऑस्कर विजेती पहिली भारतीय महिला- भानू अथैया
- भारताची पहिली महिला क्रांतिकारक- मादाम भिकाजी कामा
- स्वातंत्र्यसंग्रामात फाशी जाणारा पहिला मुस्लिम क्रांतिकारक- अश्फाक उल्ला खान
- पहिली भारतीय रेल्वे- बोरीबंदर ते ठाणे
- पहिली भारतीय विद्युत रेल्वे- मुंबई ते कुर्ला
- पहिले कुटुंब नियोजन केंद्र- मुंबई
- भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र- मुंबई
- भारतात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका- 1952
- भारतात पहिली पंचवार्षिक योजना सुरू- एक एप्रिल 1951
- भारतातील पहिली मोनोरेल- वडाळा ते चेंबूर
- पहिला ई ऑफिस प्रणाली जिल्हा- सिंधुदुर्ग
- भारतात पहिली बिनतारी संदेश यंत्रणा सुरू- कोलकत्ता ते डायमंड हार्बर
- भारतात पहिली टेलिग्राफ सर्विस सुरू- कोलकाता ते आग्रा
- भारतात प्रथम एसटीडी फोन सेवा सुरू- कोलकाता ते लखनऊ
- इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय- राजा राम मोहन रॉय
- भारतात वसाहत स्थापन करणारे पहिले परकीय- पोर्तुगीज
- भारतातून सर्वात शेवटी निघून जाणारे परकीय- पोर्तुगीज
- भारतात भेट देणारा पहिला चिनी प्रवासी- फाहियान
- भारतावर स्वारी करणारा पहिला युरोपियन योद्धा- अलेक्झांडर
- भारतातील पहिले जलविद्युत केंद्र- दार्जिलिंग
- भारतात भेट देणारे पहिले ब्रिटिश पंतप्रधान- एरंड मॅकमिलन
- भारतात भेट देणारे पहिले अमेरिकन अध्यक्ष- आयेसेन हॉवर
- भारतात भेट देणारे पहिले रशियन अध्यक्ष- निकोलाय बुलगणीन
- भारतातील पहिला विकास कार्यक्रम- समुदाय विकास कार्यक्रम
- भाषिक तत्त्वावर स्थापन झालेले भारतातील पहिले राज्य- आंध्र प्रदेश
- पहिले भारतीय वर्तमानपत्र- गुजरात समाचार
- भारताचे पहिले क्षेपणास्त्र- पृथ्वी
- भारतातील पहिला तेल शुद्धीकरण कारखाना- दिग्बोई
- भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान -जिम कार्बेट
- भारतातील पहिली कापड गिरणी- मुंबई
- भारतातील पहिली कागद गिरणी- श्रीरामपूर
- भारतातील पहिली ताग गिरणी- कोलकाता
- भारतातील पहिला सिमेंट कारखाना- चेन्नई
- भारतातील पहिले शंभर टक्के साक्षर राज्य- केरळ
- भारतातील पहिले शंभर टक्के साक्षर जिल्हा- एर्नाकुलम केरळ
- भारतातील पहिले शंभर टक्के साक्षर गाव- कोटायम केरळ
- एक हजार मेगावॅट वीज निर्मितीचा पहिला अनुप्रकल्प- कुडनकुलम तामिळनाडू
- नऊ देशातील नऊ सामुद्र दुनिया पार करणारा पहिला भारतीय- आदित्य राऊत पुणे
- जगातील चौदा सर्वोच्च शिखरे सर करणारी पहिली महिला- ओ यून सून
1 thought on “भारतातील सर्वप्रथम व शेवटचे सामान्य ज्ञान प्रश्न स्पर्धा परीक्षा general knowledge questions ”