१. सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर.. इतके असते.
१) २.५ सेंमी
२) २५ सेमी
३) २५ इंच
४) २.५ इंच
२.जवळच्या वस्तू स्पष्ट दिसणे व दूरच्या वस्तू अस्पष्ट दिसणे या प्रकारच्या डोळ्यातील विकारास कोणती संज्ञा आहे
१) मायोपिया
२) हायपरमेट्रोपिया
३) प्रिसबायोपिया
४) यापैकी नाही
३. दूरदृष्टीता (हायपरमेट्रोपिया) हा नेत्रविकार दूर करण्यासाठी कोणत्या प्रकारचे भिंग योग्य आहे?
१) अंतर्वक्र
२) बहिर्वक्र
३) साधा चष्मा
४) नंबरी चष्मा
४.चष्मे बनविणाऱ्यांच्या मते बहिर्वक्र भिंगाची शक्ती.
असते,
१) धन
२) ऋण
३) धन किंवा ऋण
४) यापैकी नाही
५.घड्याळाची दुरुस्ती, रत्नांचे निरीक्षण इत्यादी बाबींसाठी.
सुक्ष्मदर्शकाचा वापर करतात.
१) साधा
२) इलेक्ट्रॉन
३) संयुक्त
४) यापैकी नाही
६. वनस्पती व प्राणी पेशी, रक्तकणिका, जीवाणू इत्यादी अतिसुक्ष्म वस्तूंच्या निरीक्षणासाठी…. सुक्ष्मदर्शक वापरतात.
१) साधा
२) इलेक्ट्रॉन
३) संयक्त
४) यापैकी नाही
७ .दूरची वस्तू स्पष्ट व विशालित स्वरूपात पाहण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते?
१) साधा सुक्ष्मदर्शक
२) संयुक्त सुक्ष्मदर्शक
३) दूरदर्शक (टेलिस्कोप)
४) यापैकी नाही
८. अपवर्तनी दूरदर्शकातील (Telescope) बहिर्वक्र भिंगांची संख्या किती असते ?
१) एक
२) दोन
३) तीन
४) चार
९.दूरदर्शन संचात (Television)किरण नलिका वापरलेली असते.
१) कॅथोड
२) अॅनोड
३) क्ष-किरण
४) यापैकी नाही
१०.दृष्टीसातत्याच्या प्रयोगात वस्तूची दृष्टीपटलावरील प्रतिमा जरी नष्ट झाली तरी तिची संवेदना….. काळ दिसते.
१) १/१० सेकंद
२) १/१० मिनिटे
३) १० सेकंद
४) १० मिनिटे
११.इद्रधनुष्य हे प्रकाशाच्या……..चे उदाहरण आहे.
१) परावर्तन
२) अपवर्तन
३) पूर्ण आंतरिक परार्वतन
४) अपस्करण
१२. पांढरा रंग हे किती रंगांचे मिश्रण आहे.
१) एक
२) तीन
३) सात
४) अकरा
१३. प्रिझममधून जाताना जांभळ्या प्रकाशाचे विचलन सर्वांत जास्त तर…. प्रकाशाचे विचलन सर्वांत कमी असते.
१) निळ्या
२) तांबड्या
३) हिरव्या
४) पिवळ्या
१४. प्रिझमचा अपवर्तनांक तांबड्या रंगासाठी सर्वांत कमी, तर… रंगासाठी सर्वांत जास्त असतो.
१) जांभळ्या
२) काळ्या
३) निळ्या
४) पिवळ्या
१५.खालीलपैकी कोणता रंग हा सात रंगांचे मिश्रण मानल्या गेलेल्या पांढऱ्या रंगाचा घटक होऊ शकत नाही?
१) निळा
२) काळा
३) तांबडा
४) आकाश
१६.तारेमधून वाहणारी विद्युत धारा नेहमी धन अग्राकडून. अग्राकडे वाहते.
१) धन अग्राकडे
२) ऋण अग्राकडे
३) धन किंवा ऋण अग्राकडे
४) यापैकी नाही
१७.वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना वाहकाच्या दोन टोकांमधील विभवांतर (V) व वाहकातून
जाणारी विद्युतधारा (1) यांचे गुणोत्तर असते.
१) व्यस्त
२) 37sqrt(1 – 2pi)
३) स्थिर
४) यापैकी नाही
१८.’अॅम्पीअर’ हे विद्युत धारेचे एकक आहे तर कुलोम हे चे एकक आहे.
१) विभावांतर
२) विचरण
३) विद्युत प्रभार
४) विद्युत रोध
१९.व्होल्ट हे विभवांतराचे एकक आहे, तर ….. हे विद्युत रोधाचे एकक आहे.
१), अॅम्पिअर
२) ओहम-मीटर
३) ओहम
४) कुलोम