1500+ सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे मराठी 2024 general knowledge question bank 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1500+ सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे मराठी 2024 general knowledge question bank 

अणु सामान्य ज्ञान प्रश्न     उत्तर      
1 भारत देश कोणत्या खंडात येतो?अशिया
2भारताची राजधानी कोणती आहे?दिल्ली
3भारत कोणत्या गोलार्धात येतो?उत्तर गोलार्ध
4भारताच्या राष्ट्रध्वजाचे नाव काय आहे?तिरंगा
5भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे?जनगणमन
6भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे?वंदे मातरम
7भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे?वाघ
8भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहेमोर
9भारताचे बोधवाक्य कोणते आहे? सत्यमेव जयते
10भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणते आहे?त्रिमुख सिंह
11भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे?कमळ
12भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहेआंबा
13भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे?हॉकी
14भारताचे राष्ट्रभाषा कोणती आहे?हिंदी
15भारताचे आंतरराष्ट्रीय भाषा कोणती आहे?इंग्रजी
16भारताचे राष्ट्रीय लिपी कोणती आहे?देवनागरी
17भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे?डॉल्फिन
18भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे?गंगा
19भारतामध्ये एकूण किती घटक राज्य आहेत?29
20तिरंग्यातील चक्राचे नाव काय आहेअशोक चक्र
21अशोक चक्र कुठून घेण्यात आले आहे?सारनाथ
22भारताच्या उत्तरेला कोणता पर्वत आहे?हिमालय
2352 दरवाजाचे शहर कोणत्या शहराला  म्हणतात?छत्रपती संभाजीनगर
24भारतातील पहिले इंटरनेट न्यायालय कोठे आहे?आमदाबाद
   
 महाराष्ट्र सामान्य ज्ञान 
25महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती आहे?मुंबई
26भारताच्या आर्थिक राजधानी कोणती आहे?मुंबई
27महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती आहे?नागपूर
28महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता आहे?हरावत
29महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहेशेकरू
30महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते आहे?बोंडारा ताम्हण
31महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता आआहे?आंबा
32महाराष्ट्राचे राज्यभाषा कोणती आहे?मराठी
33महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती आहे?महाराष्ट्र एक्सप्रेस
34महाराष्ट्रात स्त्रियांचे सर्वात जास्त प्रमाण असणारा जिल्हा कोणता आहे?रत्नागिरी
35महाराष्ट्रातील सर्वात पहिला साक्षर जिल्हा कोणता आहे?सिंधुदुर्ग
36महाराष्ट्रातील पहिली स्त्री मुख्याध्यापिका कोण?सावित्रीबाई फुले
37महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता आहे?गडचिरोली
38महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता आहे?मुंबई उपनगर
39महाराष्ट्रातील सर्वाधिक जास्त क्षेत्र असलेली मृदा कोणती आहे?रेगूर मृदा
40महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ कोठे आहे?बल्लारपूर
41महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे?गोदावरी
42महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत?अहिल्यानगर
43साखर कारखान्यांचा जिल्हा कोणता आहे?अहिल्यानगर
44भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे?मुंबई
45सात बेटांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात?मुंबई
46भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहरात म्हणतात?मुंबई
47सर्वाधिक वनांचे प्रमाण असणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे?गडचिरोली
48महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा कोणता आहे?भंडारा
49महाराष्ट्रातील वाघांसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता आहे?चंद्रपूर
50महाराष्ट्रातील सर्वाधिक वनांचे प्रमाण असणारा जिल्हा कोणता आहे?गडचिरोली
51महाराष्ट्रातील स्त्रियांचे सर्वात जास्त प्रमाणात असणारा जिल्हा कोणता आहे?रत्नागिरी
52ऊसतोड कामगारांचा जिल्हा कोणता आआहे?बीड
53महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजधानी कोणती आहे?पुणे
54महाराष्ट्राच्या ऐतिहासिक राजधानी कोणती आहे?कोल्हापूर
55महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा कोणता आहे?नंदुरबार
56महाराष्ट्रातील सर्वात कमी वन असलेला विभाग कोणता आहे?मराठवाडा
57महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असणारा जिल्हा कोणता आआहे?अहिल्यानगर
58महाराष्ट्रातील सर्वात वेगवान रेल्वे कोणती आहे?शताब्दी एक्सप्रेस
59महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता आहे?सोलापूर
60महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते आहे?आंबोली
61महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असणारा जिल्हा कोणता आहे?चंद्रपूर
62महाराष्ट्रातील संत्री कोणत्या जिल्ह्यात प्रसिद्ध आहे?नागपूर
63भीमा नदीचे उगमस्थान  कुठून होते?भीमाशंकर
64गोदावरी नदीचा उगम कुठून होतो?त्र्यंबकेश्वर
65गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यातून होतो?नाशिक
66भीमा नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यातून होतो?पुणे
67मराठवाड्याच्या राजधानीचे नाव काय आहे?छत्रपती संभाजी नगर
68महाराष्ट्रातील शूरवीरांचा जिल्हा कोणता आआहे?सातारा
69महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्यात म्हटले जाते?सोलापूर
70महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा कोणता आहे?रायगड
71महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार कोणत्या जिल्ह्यात म्हणतात?रायगड
72महाराष्ट्रातील समाजसेवकांचा जिल्हा कोणता आहे?रत्नागिरी
73महाराष्ट्रातील जुन्या मराठी कवींचा जिल्हा कोणता आहे?बीड
74कृष्णा नदीचे उगमस्थान कुठून होते?महाबळेश्वर
75ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?चंद्रपूर
76कळसुबाई अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?अहिल्यानगर
77चित्रनगरी हे मराठी चित्रपट निर्मिती केंद्र कोठे आहे?कोल्हापूर
78महाराष्ट्रात कुंभमेळा कोठे भरवला जातोनाशिक
79महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीला म्हणतात?कोयना
80संतांची भूमी असे कोणत्या नदीला म्हटले जाते?गोदावरी
81ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कोठे आहे?आळंदी
82छ.शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला?रायगड
83छ.शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला?1674
84यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ कोठे आहे?प्रीतीसंगम कराड
85जगात एकूण किती खंड आहेतसात 
86वेदांची एकूण संख्या किती आहे?4
87कवी मुकुंदराज यांची समाधी कोणत्या जिल्ह्यात आहे?बीड 
88कवी मुकुंदराज यांची समाधी कोठे आहे?आंबाजोगाई
89महानुभाव पंथाचे केंद्र कोठे आहे?नांदेड
90महाराष्ट्रातील मगरीसाठी प्रसिद्ध अभयारण्य कोणते आहे?ताडोबा
91ताडोबा अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे?वाघ
92महाराष्ट्रात पोलीस अकॅडमी कोठे आहे?नाशिक
93कृष्णा वेण्णा या नद्यांच्या संगमाचे ठिकाण कोणते आहे?माऊली
94हिंगोली शहर कोणत्या नदीवर वसले आहे?इरई
95नागपूर शहर कोणत्या नदीवर वसले आहे?नाग
96कोल्हापूर शहर कोणत्या नदीवर वसले आहे?पंचगंगा
97देहू आळंदी ही गावे कोणत्या नदी किनारी वसली आहेत?इंद्रायणी
98रायगड जिल्ह्याचे जुने नाव काय होतेकुलाबा
99महाराष्ट्रात पोस्टाची तिकिटे नाणी नोटा छापखाना कोठे आहे?नाशिक
100महाराष्ट्रातील खाऱ्या पाण्याचे सरोवर कोठे आहे?लोणार
101लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?बुलढाणा
102मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता आहे?विवेक सिंधू
103महाराष्ट्र मध्ये न सापडणारे खनिज कोणते आहे?सोने
104महाराष्ट्रातील हत्तीरोग संशोधन केंद्र कोठे आहे?वर्धा
105अखंड शिल्पातले कैलास लेणी कोठे आहे?वेरूळ
106बुद्ध लेणी साठी प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे?अजिंठा
107महाराष्ट्र पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते आहे?पोलीस महासंचालक
108गोदावरी नदी किती जिल्ह्यातून वाहत जाते?आठ 
109महाराष्ट्रातील अंजनासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे?राजेवाडी
110महाराष्ट्रातील सीताफळासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे?दौलताबाद
111गरम पाण्याचे झरे कोठे आहेत?वज्रेश्वरी
112वज्रेश्वरी गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत?ठाणे
113महाराष्ट्रातील पवनचक्कींचा जिल्हा कोणता आहे?सातारा
114मराठी वृत्तपत्राचे जनक कोणाला  म्हणतात?बाळशास्त्री जांभेकर
115रेल्वेचे सर्वाधिक जाळे असणारा जिल्हा कोणता आहे?सोलापूर
116महाराष्ट्रातील सर्वाधिक विहिरी असलेला जिल्हा कोणता आहे?अहिल्यानगर
117महाराष्ट्रातील वाघांसाठी प्रसिद्ध अभयारण्य कोणते आहे?मेळघाट
118मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?अमरावती
119मेळघाट अभयारण्य कोणत्या विभागात आहे?विदर्भ
120आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके करणारा खेळाडू कोण आहे?सचिन तेंडुलकर
121ऑक्सीजन वायूला काय म्हणतात?प्राणवायू
123चंद्र हा पृथ्वीचाउपग्रह
124पृथ्वीवरील जमिनीचे प्रमाण किती टक्के आहे?29
125पृथ्वीवरील पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे?71
126एका वर्षामध्ये एकूण आठवडे किती असतात?52
127एका वर्षामध्ये एकूण किती दिवस असतात?365
128लीप वर्षांमध्ये एकूण किती दिवस असतात?366
129लीप वर्षात फेब्रुवारी महिना किती दिवसाचा असतो?29
130भारताचे मिसाईल मॅन कोणास म्हटले जाते?डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम
131सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे?शुक्र
132पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याला काय म्हटले जाते?परिवलन
133पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याला काय  म्हणतात?परिभ्रमण
134स्वतःभोवती कड असणारा ग्रह कोणता?शनि
135सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?गुरु
136दिवसा दिसणारा ग्रह कोणता आहेशुक्र
137चंद्र पूर्ण गोल दिसणारा दिवस कोणता आहे?पोर्णिमा
138ज्या दिवशी चंद्र दिसत नाही तो दिवस कोणता आहे?अमावस्या
139शिवरायांचे जन्म ठिकाण कोणते आहे?शिवनेरी
140तुकाराम महाराजांचे जन्म ठिकाण कोणते आहे?देहू
141जिजामाता यांचे जन्म ठिकाण कोणते आहे?सिनखेडराजा
142प्रसिद्ध अंबाबाई मंदिर कोठे आहे?कोल्हापूर
143तुळजाभवानी मंदिर कुठे आहे?तुळजापूर
144प्रसिद्ध विठ्ठल मंदिर कुठे आहे?पंढरपूर
145श्री गजानन महाराज मंदिर कुठे आहे?शेगाव
146श्री साई महाराज मंदिर कुठे आहे?शिर्डी
147श्री स्वामी समर्थ मंदिर कोठे आहेअक्कलकोट
148श्री खंडोबा मंदिर कुठे आहे?जेजुरी
149श्रीरामाच्या जन्माचा दिवस कोणता आहे?रामनवमी
150श्रीकृष्णाच्या जन्माचा दिवस कोणता आहे?गोकुळाष्टमी
151कवी मुकुंदराज यांची समाधी कोठे आहे?अंबाजोगाई
152वि वा शिरवाडकर यांचे टोपण नाव काय होते?कुसुमाग्रज
153कृष्णाजी केशव दामले यांचे टोपण नाव काय होते?केशवसुत
154नारायण मुरलीधर गुप्ते यांचे टोपन नाव काय आहे?बी 
155त्रिंबक बापू ठोंबरे यांचे टोपण नाव काय आहे?बालकवी
156राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय आहे?गोविंदाग्रज
157प्रल्हाद केशव अत्रे यांचे टोपन नाव काय आहे?केशव कमार
158हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथाचे नाव काय आहे?भगवद्गीता
159मुस्लिम धर्मातील धर्मग्रंथ कोणता आहे?कुराण
160ख्रिश्चन धर्माचा धर्मग्रंथ कोणता आहे?बायबल
161पारशी धर्माचा धर्मग्रंथ कोणता आहे?झेंदावेस्ता 
162जैन धर्मातील धर्मग्रंथ कोणता आहे?आगम 
163शीख धर्माचा धर्मग्रंथ कोणता आहे?गुरु ग्रंथ साहेब
164बौद्ध धर्म ग्रंथ कोणता आहे?त्रिपिटक
165हिंदू धर्माचे प्रार्थना स्थळ कोणते आहे?मंदिर
166ख्रिश्चन धर्माच्या प्रार्थना स्थळास काय म्हणतात?चर्च
167मुस्लिमांच्या प्रार्थना स्थळास काय  म्हणतात?मस्जिद
168शीख धर्माच्या प्रार्थना स्थळास काय म्हणतात?गुरुद्वारा
169ज्यु धर्माचे प्रार्थना स्थळास काय म्हणतात?सिनेगोग 
170जैन धर्माचे प्रार्थना स्थळ काय म्हणतात?मंदिर
171बौद्ध धर्माच्या प्रार्थना स्थळास काय म्हणतात?विहार
172भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेतप्रतिभाताई पाटील
173सर्वाधिक वेळा विश्वकप क्रिकेट जिंकणारा देश कोणता आहे?ऑस्ट्रेलिया
174जगातील सर्वाधिक पवन ऊर्जा असणारा देश कोणता आहे?चीन
175अण्णा हजारे यांचे संपूर्ण नाव काय आहे?किसन बाबुराव हजारे
176गुगामल राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?मेळघाट
177नायगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?गोंदिया
178पेंच राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?नागपूर
179भारतातील पहिले इंटरनेट न्यायालय कोठे आहे?आमदाबाद
180पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला?मणिपूर
181कोणत्या प्राण्याला वाळवंटातील जहाज म्हटले जाते?उंट
182कुत्रा चावल्यास कोणता रोग होतोरेबीज
183अण्णा हजारे यांचे गाव कोणते आहे?राळेगणसिद्धी
184पोपटराव पवार यांचे गाव कोणते आहे?हिवरे बाजार
185मानवी शरीरातील हाडांचे एकूण संख्या किती आहे?206
186मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते?मांडीचे
187आंध्रप्रदेश या राज्याचे लोकनृत्य कोणते आहे?कुचीपुडी
188ओरिसा या राज्याचे लोकनृत्य कोणते आहे?ओडिसी
189उत्तर प्रदेश या राज्याची लोकनृत्य कोणते आहे?कथक
190पंजाब या राज्याचे लोकनृत्य कोणते आहे?भांगडा
191राजस्थान या राज्याचे लोकनृत्य कोणते आहे?घूमर
192गुजरात या राज्याचे लोकनृत्य कोणते आहे?गरबा दांडिया
193महाराष्ट्राचे लोकनृत्य कोणते आहे?लावणी
194तामिळनाडू या राज्याची लोकनृत्य कोणते आहे?भरतनाट्यम
195केरळ या राज्याचे लोकनृत्य कोणते आहे?कथकली मोहिनीअट्टम
196दररोज प्रकाशित होते त्यास काय म्हणतात?दैनिक
197दर आठवड्याला प्रकाशित होणारेसाप्ताहिक
198दर वर्षाला प्रकाशित होणारे?वार्षिक
199दर महिन्याला प्रकाशित होणारे?मासिक
200दर पाच वर्षाला प्रसिद्ध होणारे?पंचवार्षिक
201दर तीन वर्षाला प्रसिद्ध ?त्रे वार्षिक
202दर तीन महिन्याला प्रकाशित होणारे?त्रैमासिक
203आझाद हिंद सेनेची स्थापना कुठ झाली? सिंगापूर
204आझाद हिंद सेनेचे संस्थापक कोण होते?रास बिहारी बोस
205वंदे मातरम या गीताचे लेखक कोण आहेत?बंकिमचंद्र चटर्जी
206जनगणमन हे गीत कोणी लिहिलेरवींद्रनाथ टागोर
207सारे जहाँ से अच्छा या गीताचे लेखक कोण आहेत?मोहम्मद इकबाल
208कबड्डी या खेळामध्ये किती खेळाडू असतात?7
209हॉलीबॉल या खेळातील खेळाडूंची संख्या किती असते?6
210खो खो या खेळात खेळाडूंची संख्या किती असते?9
211हॉकी या खेळातील खेळाडूंची संख्या किती असते?11
212फुटबॉल या खेळातील खेळाडूंची संख्या किती असते?11
213क्रिकेट मध् किती खेळाडू असतात?11
214इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा कोणी दिली?मोहम्मद इक्बाल
215एका डझन मध्ये किती वस्तू असतात?12
216पाच डझन मध्ये किती वस्तू असतात?60
217किती इंच म्हणजे एक फूट असतो12
218एक फूट म्हणजे किती सेंटीमीटर असतात?30
219एक किलोमीटर म्हणजे किती मीटर?1000
220एक मीटर म्हणजे किती सेंटीमीटर?100
221एक सेंटिमीटर म्हणजे किती मिलिमीटर?10
222दर पंधरा दिवसाला प्रसिद्ध होणारेपाक्षिक
223दर महिन्याला प्रसिद्ध होणारे?मासिक
224किती ग्रामचा एक किलोग्राम होतो1000
225एक ग्रॅम म्हणजे किती मिलिग्रॅम? 
226द्रव पदार्थ मोजण्याचे परिमाण कोणते आहे?लिटर
227विद्युत बल्ब मध्ये कोणता धातू असतो?टंगस्टन
228विमानासाठी कोणते इंधन वापरतात?पेट्रोल
229कोणत्या प्राण्याला वाळवंटातील जहाज म्हणतात?उंउंट
230वाळवंटात दिसणारे हिरवळीस काय म्हणतात?ओअसिस 
231जगात सर्वाधिक उत्पन्न होणारे फळ कोणते?द्राक्ष
232आग काड्या कोणत्या झाडापासून तयार करतात?सावर
233भारताचे आद्य क्रांतिकारक कोणाला म्हणतात?वासुदेव बळवंत फडके
234भारताचा पहिला परमवीर चक्र विजेता कोण आहे?मेजर सोमनाथ शर्मा
235भारतरत्न पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण?सचिन तेंडुलकर
236नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण?रवींद्रनाथ टागोर
237प्राणवायू शिवाय पहिल्यांदा एव्हरेस्ट शिखर सर करणारा भारतीय कोण आहे?फू दोरजी
238भारताचा पहिला अंतराळवीर कोण आहे?राकेश शर्मा
239इंग्लिश खाडी पोहन जाणारा पहिला भारतीय कोण आहे? मिहीर सेन
240पहिले भारतीय आयसीएस अधिकारी कोण आहेत?सत्येंद्रनाथ टागोर
241आयसीएस परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय कोण?सुरेंद्रनाथ बॅनर्जी
242भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण?सुकुमार सेन
243संयुक्त राष्ट्रसंघात हिंदीत भाषण करणारे पहिले भारतीय?अटल बिहारी वाजपेयी
244आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे पहिले भारतीय अध्यक्ष कोण होते?डॉक्टर नागेन्द्र सिंग
245इंग्लंडला भेट देणारे पहिले भारतीय कोण?राजा राम मोहन रॉय
246भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते?रमेश चंद्र बॅनर्जी
247लोकसभेचे पहिले सभापती कोण?ग.वा. मावळणकर
248भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण?डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन
249भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?पंडित जवाहरलाल नेहरू
250भारताचे पहिले उपपंतप्रधान?वल्लभभाई पटेल
251पदावर असताना निधन झालेले पहिले राष्ट्रपती कोण?डॉक्टर झाकीर हुसेन
252भारताचे पहिले शीख पंतप्रधान कोण?डॉक्टर मनमोहन सिंग
253भारताचे पहिले शीख राष्ट्रपती कोणग्यानी झेलसिंग
254भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती कोण?डॉक्टर झाकीर हुसेन
255भारताचे पहिले राष्ट्रपती कोण?डॉक्टर राजेंद्र प्रसाद
256भारतातील सरोवरांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात?उदयपूर
257अरबी समुद्राची राणी कोणत्या शहराला म्हम्हणतात?कोची
258भारताची सायबर सिटी कोणत्या शहरास म्हणतात?हैदराबाद
259भारतातील देवळांचे शहर?भुवनेश्वर
260भारताचे नंदनवनकाश्मीर
261भारताचे उद्यानबेंगलोर
262भारतातील पंच नद्यांचा प्रदेश कोणत्या राज्याला म्हणतात?पंजाब
263जागतिक कामगार दिन कधी साजरा करतात?1 मे 
264महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो?1 मे 
265गांधीजी व शास्त्रीज जयंती कधी साजरी केली जाते? 2 ऑक्टोबर
266आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन कधी साजरा करतात?8 सप्टेंबर
267ऑगस्ट क्रांती दिन कधी असतो?9 ऑगस्ट
268स्काऊट गाईडचे ध्वजगीत कोणते आहे?झेंडा उंचा सदा रहे
269स्काऊट गाईडच्या आंतरराष्ट्रीय मेळाव्यास काय म्हणतात?जांबोरी
270स्काऊट गाईड ची प्रार्थना कोणती आहे?दया कर दान भक्ती का
271स्काऊट गाईडच्या प्रार्थनेचे रचनाकार कोण आहेत?वीर देव वीर
272स्काऊट गाईडचे घोषवाक्य कोणते?तयार राहा
273स्काऊट गाईडचे एकूण नियम किती आहेत?9
274स्काऊट गाईडचे संस्थापक कोणलॉर्ड बेडन पॉवेल
275विनोबा भावे यांचे टोपण नाव काय होते?आचार्य
276ज्योतिबा फुले यांचे टोपण नाव काय होते?महात्मा
277बाळ गंगाधर टिळक यांची टोपण नाव?लोकमान्य
278धोंडो केशव कर्वे यांचे टोपण नाव?महर्षी
279गोपाळ हरी देशमुख यांचे टोपण नाव?लोकहितवादी
280सुभाष चंद्र बोस यांचे टोपण नाव?नेताजी
281पंडित जवाहरलाल नेहरू यांचे टोपण नाव?चाचा नेहरू
282मोहनदास करमचंद गांधी यांचे टोपण नाव?महात्मा
283सरदार वल्लभभाई पटेल यांचे टोपण नाव?पोलादी पुरुष
284लता मंगेशकर यांचे टोपण नाव?गान कोकिळा
285भारताचे पहिले पंतप्रधान?पंडित जवाहरलाल नेहरू
286भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे?भारतरत्न
287भारतातील सर्वोच्च पद कोणते आहे?राष्ट्रपती
288तिन्ही दलाचा प्रमुख कोण असतो?राष्ट्रपती
289संसदेचा कार्यकारी प्रमुख कोण असतोपंतप्रधान
290भारताचा पहिला मोगल सम्राट कोण होता?बाबर
291स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते?सी राजगोपालाचारी
292रॅमन मॅगसेस पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय कोण होते?विनोबा भावे
293भारताला किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे?7516 किलोमीटर
294महाराष्ट्राला किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे?720 किलोमीटर
295पहिले भारतीय वैमनिक कोण होते? पुरुषोत्तम काबली 
296भारताचे पहिले क्रिकेट कसोटी फोटो कोण होते?रणजीत सिंग
297भारताची पहिली महिला मुस्लिम राज्यकर्ता कोण होती?रजिया सुलताना
298भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण?इंदिरा गांधी
299भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण?प्रतिभाताई पाटील
300भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर कोणकादंबिनी गांगुली
301भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण ?मीरा कुमार
302परदेशातून पदवी घेऊन येणारी पहिली भारतीय महिला डॉक्टर कोणआनंदीबाई जोशी
303भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण?ऍनी बेझंट
304पहिल्या भारतीय महिला राज्यपाल कोण?सरोजिनी नायडू
305भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण?सुचेता कृपलानी
306भारताच्या पहिल्या महिला राजदूत कोण?विजयालक्ष्मी पंडित
307भारताच्या पहिल्या महिला बॅरिस्टर कोण?कर्नेलिया सोराबजी 
308सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण?मिरासाहेब फातिमा बीबी
309भारताच्या पहिल्या महिला सभापती कोण?सुशीला नायर
310युनोच्या आमसभेचे अध्यक्षपद भूषवणारी पहिली भारतीय महिला?विजयालक्ष्मी पंडित
311केंद्रीय कॅबिनेट मंत्री पद भूषवणारी पहिली भारतीय महिला कोण?राजकुमारी अमृत कौर
312भारताची पहिली महिला आयएएस अधिकारी कोणअण्णा राजम जॉर्ज
313एम ए ची पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण?चंद्रमुखी बॉस
314योजना आयोगाची पहिली महिला अध्यक्ष कोण?इंदिरा गांधी
315भारताच्या पहिल्या महिला महापौर कोण?अरुणा असफ अली
316भारताची पहिली महिला आयपीएस अधिकारी कोण?किरण बेदी
317पहिली भारतीय महिला क्रांतिकारक कोण?मॅडम भिकारी कामा
318पहिली भारतीय महिला ग्रँडमास्टर कोण?एस.विजयालक्ष्मी
319ऑलम्पिक मध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण?कर्णाम मल्लेश्वरी
320जगाला चक्कर मारणारी पहिली भारतीय महिला कोण?उज्वला रॉय
321भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण?कल्पना चावला
322भारताची पहिली महिला वैमानिक कोण?प्रेमा माथुर
323दोन वेळा एव्हरेस्ट शिखर सर करणारी भारतीय महिला कोण?संतोष यादव
324एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण?बछेंद्री पाल
325इंग्लिश खाडी पळून जाणारी पहिली भारतीय महिला कोण?आरती साहा
326नोबेल पारितोषिक मिळवणरी पहिली भारतीय महिला कोण? मदर तेरेसा
327विश्वसुंदरी किताब मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण?सुश्मिता सेन
328भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण?इंदिरा गांधी
329ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण?अशापूर्णा दवी
330दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण?देविका राणी
331बुकर पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण?अरुंधती रॉय
332राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवणारी पहिली भारतीय महिला कोण?कॅप्टन लक्ष्मी सहगल
333अंड्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण किती टक्के असते?13
334अंटार्टिका वर जाणारी पहिली भारतीय महिला कोण?मेहरमुस
335भारतातील पहिली महिला व्यंगचित्रकार कोण?मंजुळा पद्मनातम
336भारतातील पहिली महिला क्रिकेट कर्णधार कोण?अंजुम चोप्रा
337भारतातील पहिली महिला डॉक्टर कोणआनंदीबाई जोशी
338भारतातील पहिले वर्तमानपत्र कोणते?दि बेंगॉल गॅझेट
339भारतातील पहिली टपाल कचेरी कोणती?कोलकाता
340भारतातील सर्वात पहिले रेल्वे कोणतीमुंबई ते ठाणे
341भारतातील पहिला मूकपट कोणता?राजा हरिश्चंद्र
342भारतातील सर्वात पहिला बोलपट कोणता?आलम आरा
343भारतातील सर्वात पहिला मराठी बोलपट कोणता?आयोध्याचा राजा
344भारतातील सर्वात पहिले दूरदर्शन केंद्र कोणते?दिल्ली
345भारतातील सर्वात पहिले आकाशवाणी केंद्र कोणते?मुंबई
346भारतातील सर्वात पहिले विद्यापीठ कोणते?कोलकाता
347भारतातील सर्वात पहिला उपग्रह कोणता?आर्यभट्ट
348भारताने पहिली अनुस्फोट चाचणी कुठे घेतली?पोखरण
349भारताचे पहिले क्षेपणास्त्र कोणते?पृथ्वी
350भारतीय बनावटीची पहिली शपणास्त्र वाहू पोट कोणती?विभूती
351भारतीय बनावटीची पहिली पाणबुडी कोणती?शालकी 
352भारताचे लढाऊ विमान कोणते?नॅट 
353भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा कोणता?विजयंता
354भारताची सर्वात पहिली अनुभट्टी कोणती?अप्सरा
355भारतातील पहिला आधुनिक पोलाद कारखाना कोणता?कुलटी
356भारतातील पहिला तेल शुद्धीकरण कारखाना कोणता?दिग्बोई
357भारताची सर्वात पहिली कापड गिरणी कोणती?मुंबई 
358भारताचे सर्वात पहिली ताग गिरणी कोणती?कोलकाता
359भारतातील सर्वात पहिला सिमेंट कारखाना कोणता?चेन्नई
360भारतातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते?दार्जिलिंग
361भारतातील सर्वात पहिले पंचतारांकित हॉटेल कोणते?ताजमहल
362भारतातील सर्वात पहिले संग्रहालय कोणते?कोलकाता
363भारतातील सर्वात पहिला सहकारी साखर कारखाना कोणता?प्रवारानगर
364भारतातील सर्वात पहिली सहकारी सूतगिरणी कोणती?इचलकरंजी
365भारतीय बनावटीची पहिली वैमानिक कोण?हंसा
366भारताची पहिली महिला सैनिक कोण?लेफ्टनंट कोमल चावला
367भारतातील पहिला आधुनिक पाणबुडी कारखाना कोणता?माझगाव डॉक शिफ्ट बिल्डर्स
368भारतीय सुमारे दूरदर्शन साप्ताहिक कार्यक्रम कोणता?रंगोली
369भारतातील पहिले विश्वविद्यालय कोणते?कलकत्ता
370भारतातील पहिली ध्वनी चित्रपट कोणते?आलमआरा 
371भारतातील सर्वात मोठे वन सग्रहालय कोणते? असम 
372भारतातील सर्वात मोठे जलविद्युत प्रकल्प कोणता?भाकरा नांगल
373भारतातील सर्वात मोठा साखर कारखाना कोणता?उरवाडा
374भारतातील सर्वात मोठा धातू निर्माण करणारा कारखाना कोणता?बर्नपूर स्टील प्लांट
375भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोणता?तारापूर अणुऊर्जा प्रकल्प
376भारतातील सर्वात मोठे जंगली जीवनसंग्रहालय कोणते?काझीरंगा
377भारतातील सर्वात मोठे रेल्वे जंक्शन कोणते?झाशी
378भारतातील सर्वात मोठे संग्रहालय कोणते?भारतीय वस्त्रोद्योग संग्रहालय
379भारतातील पहिले जलविज्ञान केंद्र कोणते?पुणे
380भारतातील सर्वात मोठा मठ कोणता?शंकराचार्य
   
➡️1100+ सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरेClick here 
   
➡️1200+ सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरेClick here 
   
➡️1000+ सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरेClick here 
   
➡️700+ सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरेClick here 
   
 प्रश्नमंजुषा साठी सामान्य ज्ञान प्रश्नClick here 
   
➡️600 सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरेClick here 
   
➡️500 सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरेClick here 
   
➡️400 सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरेClick here 
   
➡️300 सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरेClick here 
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   

Leave a Comment