राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेंतर्गत गणवेश वितरणाचा अहवाल सादर करणेबाबत free uniform yojna report
सन २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षात समग्र शिक्षा व राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेंतर्गत गणवेश वितरणाचा अहवाल सादर करणेबाबत.
संदर्भ : १. या कार्यालयाचे पत्र क्र. मप्राशिप/सशि/गणवेश/२०२४-२५/ १०८८ दि.२२/०३/२०२४ रोजीच्या मार्गदर्शक सूचना.
२. या कार्यालयाचे पत्र क्र. मप्राशिप/सशि/गणवेश (स्काऊट गाइड)/२०२४-२५/१६३४ दि.०५/०६/२०२४ रोजीच्या मार्गदर्शक
सूचना. ३. या कार्यालयाचे पत्र क्र. मप्राशिप/सशि/गणवेश/२०२४-२५/२१६७ दि.२९/०७/२०२४.
४. या कर्यालयाचे पत्र क्र. मप्राशिप/सशि/गणवेश/२०२४-२५/२४२८, दि. १३/०८/२०२३ रोजीचे पत्र.
५. शासन पत्र क्र. एसएसए-१२२०/प्र.क्र.१५४/एसडी-३ दि.०४/०९/२०२४.
उपरोक्त विषयानुषंगाने आपणांस कळविण्यात येत आहे की, समग्र शिक्षा व राज्य
शासनाच्या मोफत गणवेश योजनेमधून शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील
इयत्ता १ली ते ८वी भध्ये शिक्षण घेत असलेले सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनीना प्रत्येकी २ गणवेश
उपलका करून देण्यात येत आहेत.
या कार्यालयाचे संदर्भ पत्र ४ अन्वये महिला आर्थिक विकास महामंडळा अंतर्गत
महिला बचत गटामार्फत नियमित गणवेश आपल्या जिल्हा / महानगरपालिका मधील किती
लाभार्थी विद्यार्थ्यांना गणवेशाची शिलाई पूर्ण करुन वितरीत करण्यात आलेले आहेत
याबाबतचा अहवाल सादर करण्याबाबत कळविण्यात आले आहे. शासनाचे संदर्भिय पत्र
letterE:\Prajakta Mane ar\२०२४-२५\Uniform letter.docx 69
जवाहर कारण भावान, पहिला मजला, नेताजी सुत्रयव मार्ग, वर्नी रोड (प.), मुंबई – ४०० ००४. टेलिफोन नं.: ०२२-२३६३६३१४, २३६७९२६७, २३६७ १८०८, २०६७१८०९, २३६७ ९२७४ ई-मेल: mpspinah@gmail.com, samagra-shiksha@mahedu.gov.in रकितस्थळ- https://samagrashiksha.maharashtra.gov.in, https://mpsp.maharashtra.gov.in
क्र. १ अन्वये गणवेश वित्तरणाबा अद्ययावत अहवाल तसेच स्काऊट गाईड विषयास अनुरुप
गणवेशाच्या कापडाचा पुरवठा करण्यात आलेला आहे, याबाबतचा अहवाल सोबत जोडलेल्या
प्रपत्र अ व ब मध्ये भरुन या कार्यालयास उलट टपाली सादर करण्यात यावा.
सदरचा अहवाल शासनारा सादर करावयाचा असल्याने प्राधान्याने सादर करावा अन्यथा याबाबतची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील.