FOR AY 2024-25 under National Means-cum-Merit Scholarship Scheme (NMMSS)

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

FOR AY 2024-25 under National Means-cum-Merit Scholarship Scheme (NMMSS)

Opening of National Scholarship Portal (NSP) FOR AY 2024-25 under National Means-cum-Merit Scholarship Scheme (NMMSS)

संदर्भ : १. केंद्र शासनाचे पत्र एफ नं. १७-१/२०२३-एसएस, दिनांक ०३.०७.२०२४ २. केंद्र शासन दिव्यांग कल्याण विभागाचे पत्र क्र. झेड-११०१७/१००/२०२३-एससीएच, दिनांक ०१ जुलै, २०२४

उपरोक्त विषयाबाबत केंद्र शासनाचे एनएसपी पोर्टलवरील एनएमएसएस शिष्यवृत्ती शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी सुरू करण्यात आलेली असून एनएसपी पोर्टल वर एक वेळ नोंदणीबाबत निर्देश पत्र व त्यासोबतचे सहपत्रे प्राप्त झालेले आहे. सोबत प्रत जोडली आहे.

शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या एनएमएसएस अंतर्गत २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी एनएसपी पोर्टल वर नवीन व नुतनीकरण अर्जाच्या ऑनलाईन नोंदणीच्या संदर्भात माहिती देण्याबाबत केंद्र शासनाचे निर्देश प्राप्त झालेले आहेत. एनएसपी पोर्टलवर अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख दिनांक ३१ ऑगस्ट, २०२४ आहे. तसेच आयएनओ स्तरावरून पडताळणीसाठी शेवटची तारीख १५ सप्टेंबर, २०२४ व द्वितीय स्तर पडताळणीसाठी अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२४ आहे. तसेच उक्त तारीख लक्षात घेता, निर्धारित वेळेत पूर्ण करण्याची केंद्र शासनाने

निर्देशित करण्यात आलेले असून या वेळापत्रकामध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे निर्देशित करण्यात आलेले आहे. तसेच राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर विद्यार्थ्यांनी अर्ज करतांना यापुढे (OTR) आवश्यक असून (OTR) संदर्भात

सर्व सविस्तर सूचना व निर्देश सोबत जोडण्यात आलेले आहे. केंद्र शासनाने दिलेल्या सूचना व निर्देशानुसार (OTR) संदर्भात आपल्या स्तरावरून आपल्या क्षेत्रिय कार्यालयांना व शाळा / संस्थांना कळविण्यात यावे. केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा.

Leave a Comment