स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये ७५,००० रिक्त पदे भरण्याबाबत शासन निर्णय fill new recruitment
संदर्भ: सहसचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे पत्र क्र.लवेसू२०२२/प्र.क्र.५०/कार्या-१२. दि.०६.०६.२०२४.
महोदय,
शासन निर्णय pdf download
उपरोक्त विषयावरील सहसचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे संदर्भाधीन दि.०६.०६.२०२४ रोजीचे पत्र यासोबत जोडले आहे. संदर्भाधीत पत्रात नमूद केल्यानुसार आपल्या अधिनस्त जिल्ह्यांतील उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक, गट-ब (अराजपत्रित) संवर्ग, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, अव्वल कारकून, महसूल सहायक, लघुटंकलेखक, वाहनचालक, गट-क संवर्ग व शिपाई, गट-ड संवर्गाची विहित विवरणपत्रातील माहिती आजच ०४.०० वाजेपर्यंत निश्चितपणे सादर करावी, ही विनंती.
