आपली मतदार यादी EPIC द्वारे यादी भाग क्रमांक व यादीतील अनुक्रमांक मोबाईल द्वारे असे पहा EPIC number election commission
मतदान ओळखपत्रावरून आपला मतदार यादीतील यादी भाग क्रमांक मतदार यादीतील अनुक्रमांक आपला इपिक EPIC नंबर कसा शोधावा यासंबंधी माहिती खालील प्रमाणे दिली आहे.
आपल्या गावची मतदार यादी,EPIC द्वारे मोबाईल नंबर द्वारे आपली माहिती नोंदवून आपला यादी भाग क्रमांक मतदार यादीतील यादी भाग क्रमांक मतदार, यादीतील अनुक्रमांक पाहण्यासाठी यासंबंधी माहिती आपण सदर ब्लॉगमधून पाहणार आहोत.
याकरिता तुम्हाला एक लिंक करून घ्यावे लागेल त्या लिंक खाली दिलेली आहे
लिंक मध्ये यादी क्रमांक शोधताना राज्य निवडावे तसेच जिल्हा निवडावा विधानसभा मतदारसंघ निवडावा त्यानंतर भाषा निवडावी व सर्व झाल्यानंतर कॅपचा कोड व्यवस्थित टाकावा कॅपच्या कोड टाकताना चूक करू नये.
सर्व झाल्यानंतर आपल्याला आपल्या मतदारसंघातील मतदार याद्या डाउनलोड करण्याचे टॅब मिळेल त्यामध्ये आपल्या गावाचे नाव टाकावे व ते शोधून काढावे
भारतीय निवडणूक आयोगाच्या लिंकवरून शोधा आपला यादी भाग क्रमांक व मतदार यादी क्रमांक click here
भारतीय निवडणूक आयोगाची अधिकृत वेबसाईट 👇👇👇👇
https://electoralsearch.eci.gov.in/
1.भाषा निवडा
2.EPIC क्रमांक टाका
3.राज्य निवडा
4.captcha कोड टाका
सर्व प्रक्रिया झाल्यानंतर आपला यादीतील भाग क्रमांक व यादीतील अनुक्रमांक पहा
गावांची नावे जास्त असतील तर मतदार याद्या डाउनलोड करून घ्याव्यात व त्यामध्ये अनुक्रमांक मतदान ओळखपत्र क्रमांक या सर्व बाबी मिळतील
त्यानंतर आपल्याला मतदान कर्तव्य प्रमाणपत्र व पोस्टल बॅलेट करण्यासाठी एप्लीकेशन करता येईल
यादी भाग क्रमांक व यादीतील अनुक्रमांक पाहण्यासाठी खालील ॲप डाऊनलोड करून घ्या 👉👉👉👉👉👉PDF DOWNLOAD
सदर ऍप मध्ये माहिती शोधताना मोबाईल नंबर व पासवर्ड आवश्यक आहे पासवर्ड नसेल तर सेंड ओटीपी या बटनावर क्लिक करावे