इ. ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२४-२५ बाबत सुचना शासन निर्णय eleventh online entry gr
संदर्भ :- शिक्षण संचालनालयाचे पत्र क्र. विद्या-ए-१/११ प्रवेश/२०२४, दि.२०/०५/२०२४.
उपरोक्त संदर्भिय पत्राची प्रत आपल्या सुलभ संदर्भासाठी सोबत जोडलेली आहे. त्याप्रमाणे सन २०२४-२५ या वर्षाची इ. ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
