दि.१ते३ नोव्हेंबर २०२४ रोजी कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त निवडणूक कामकाजातून विशेष सवलतबाबत election duty savlat 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दि.१ते३ नोव्हेंबर २०२४ रोजी कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त निवडणूक कामकाजातून विशेष सवलतबाबत election duty savlat 

सन्माननीय महोदय, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी पार पडणार आहेत. सदर राष्ट्रीय कार्याच्या कामकाजात हजारो राज्य सरकारी कर्मचारी अधिकारी सध्या विविध निवडणुको संदर्भातील प्राथमिक जबाबदाऱ्या पार पाडण्यात अत्यंत व्यस्त आहेत. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्याची जवाबदारी त्यांचेवरच आहे याची संबंधितांना पूर्ण जाणीव आहे.

दि. १, २ व ३ नोव्हेंबर २०२४ या तीन दिवशी महाराष्ट्रात “दिवाळी” हा मोटा सण साजरा केला जाणार आहे. सदर कालावधीत जे राज्य कर्मचारी निवडणूक कामात गुंतलेले आहेत. त्यांना त्यांचे कुटुंबासह सण साजरा करण्यास्तव सध्याच्या कर्तव्य कालावधीत विशेष सवलत देण्यात यावी, अशो नम्म

विनंती, या निवेदनाव्दारे आम्ही करीत आहोत.

कृपया सर्व जिल्हास्तरीय निवडणूक अधिकाऱ्यांना त्याप्रमाणे सुचित केल्यास, आम्ही आपले उपकृत राहू.

कळावे, ही विनंती.

Join Now