शैक्षणिक सहल राज्यात व राज्याबाहेर सहलीचे आयोजन करणेसाठी प्रस्ताव सादर करणे educational trip

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शैक्षणिक सहल राज्यात व राज्याबाहेर सहलीचे आयोजन करणेसाठी प्रस्ताव सादर करणे educational trip

उपरोक्त संदर्भिय विषयान्वये समग्र शिक्षा राष्ट्रीय अविष्कार अभियान सन २०१९-२० या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी राज्याबाहेर Exposure Visit व राज्यांतर्गत Excursion Trip चे आयोजन करणे प्रस्तावित असून ज्या शाळा सर्वात जास्त प्रगत झालेल्या आहेत व ज्या शाळेतील विद्यार्थ्यांचे अध्ययन निष्पत्ती (Learning Outcomes) सर्वोत्तम आहेत, त्यांना प्रोत्साहन व बक्षिस (Reward) देण्याच्या उद्देशाने इतर राज्यात गाठविणे प्रस्तावित आहे .

शैक्षणिक सहल राज्याबाहेर किंवा राज्यात पाठवण्याचा प्रस्ताव येथे पहा👉PDF download 

 

आपल्या राज्यातील जिल्ह्यातील मुलांनी इतर राज्यातील /जिल्ह्यातील मुलांच्या भेटी झाल्यास विद्यार्थ्यांच्या विचारांची देवाणघेवाण, सांस्कृतिक वृध्दीकरण व आनंददायी शिक्षण प्राप्त करण्यास मदत होइल. तसेच विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात सुध्दा वृध्दी होईल हा या भेटी मागचा उद्देश आहे.

आपल्या कार्यक्षेत्रातील उत्कृष्ठ काम करणा-या शासकिय, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळासिध्दी मध्ये अ गटात असणा-याच उच्च प्राथमिक शाळा (इयत्ता ६ वी ते ८ वी) यांचा सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात प्रस्ताव प्राप्त करुन घ्यावा व येणा-या सर्व शाळांचे एकत्रित प्रस्ताव जिल्हा कार्यालयास माहिती दि. १५.११.२०१९ रोजी समक्ष सादर करावी. सोबत – राज्याबाहेर Exposure Visit व राज्यांतर्गत Excursion Trip शाळा माहिती प्रपत्र

Join Now

Leave a Comment