इयत्ता ११ वी १२ वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना  (मुलांना) शैक्षणिक सवलत educational savlat gr 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इयत्ता ११ वी १२ वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना  (मुलांना) शैक्षणिक सवलत educational savlat gr 

ज्यांचे किंवा ज्यांच्या पालकांचे उत्पत्र रु.१,००,०००/- पेक्षा अधिक नाही अशा इयत्ता ११ वी १२ वी मध्ये शिक्षण घेणान्या विद्याथ्यांना (मुलांना) शैक्षणिक सवलत लेखाशिर्ष-२२०२१४७४ या योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्याची व अनुदान मागणीची कार्यपध्दती.

हे ही वाचा

यावर्षी दिवाळीची सुट्टी 14 दिवसच मिळणार

वाचन प्रेरणा दिन साजरा करणे बाबत gr

निदेशकांची नियुक्ती व मानधनाबाबत gr

मुख्य.माझी शाळा सुंदर शाळा बक्षिस वितरण gr 

राज्यातील सैनिकी शाळा सुधारणा बाबत gr 

कला क्रीडा संगणक कंत्राटी शिक्षक भरती gr 

या कर्मचाऱ्यांना एक वाढीव वेतन वाढ देणेबाबत

आर्थिकदृ‌ष्ट्या मागास वर्गीय विद्यार्थ्याना शुल्क सवलत ही योजना सन १९५९ पासून राज्यात राबविली जाते. त्यामध्ये शासन निर्णय समाज कल्याण विभाग क्र ईबीसी १७६३ दि १९/६/ १९६४ अन्वये सुधारित नियम अंमलात आले. शासन निर्णय शिक्षण व सेवा योजना विभाग क्रएफईडी / १०८३/ १५१६७२ / साशी ५ दि २४/८/८३ अन्वये राज्यातील शासन मान्य अनुदानित माध्यमिक शाळेतील मुलीना इ १०वी पर्यंतचे (इ. ५वी ते इ. १० वी) शिक्षण मोफत करण्यात आले व शासन निर्णय शिक्षण व सेवा योजन विभाग एफईडी /१०८४/ २५६८/साशी ५ दि ६/२/१९८७ च्या निर्णयन्बये इ १२. वी पर्यंत मुलीना मोफत करण्यांत आले त्यानंतर शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग क्र एफईडी / १०९६ प्रक्र/१९७८/९६ साशी ५ दि १३/६/९६ अन्वये इ १ते १०वी पर्यंत सर्वांना निःशुल्क शिक्षण योजना सुरू करण्यांत आल्याने उपरोक्त योजनेचा लाभ इ ११वी व १२वी मधील विद्यार्थी घेतात आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहु नये म्हणून शासनाने शासन निर्णय ई बी सी १०९२/ १२२१/ साशी ५ दि.३० मार्च १९९३ अन्वये ई बी सी योजनेखाली फी सवलतीबाबतची वार्षिक उत्पन्न मर्यादा रु १५०००/- निश्चित केलेली आहे. ३० मे २०१५ च्या शासननिर्णयान्वये सदरची उत्पन्न मर्यादा रू. ३००००/- वरून १००००० करण्यात आलेली आहे.

ज्यांचे किंवा ज्यांच्या पालकांचे उत्पत्र रु.१,००,०००/- पेक्षा अधिक नाही अशा इयत्ता १२ वी १२ वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना (मुलांना) शैक्षणिक सवलत लेखाशिर्ष-२२०२१४७४ या शैक्षणिक यवलत योजनेचा लाभ हा लाभार्थ्यां पर्यत पोहोचविण्याच्या दृष्टीने व सदर योजनेबाबत संपूर्ण राज्यात एकसुत्रिपणा रहावा या करीता या योजनेबाबतची लाभार्थ्यांपासून ते संचालनावपर्यंतची करावयाची कार्यवाही/कार्यपध्दती खालीलप्रमाणे विहित नमून्यात सादर करण्यात येत आहे.

सोबतः- १) सदर शैक्षणिक सवलत योजनेचा लाभ मिळण्यासाठी पालकांनी मुख्याध्यापक/प्राचार्य यांचेकडे करावयाच्या अजर्जाचा नमुना प्रपत्र-१

२) शिक्षण संस्थेच्या प्रमुखांनी मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी भरावयाचा नमूनाः-प्रपत्र-२ ३) शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी संबंधित जिल्हयाचे शिक्षणाधिकारी (योजना) यांचे

कार्यालयात सादर करावयाचा मागणीचा नमूना प्रपत्रः-३

४) मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी शिक्षणाधिकारी (योजना) जि.प. वांचेकडे सादर करावयाचा बिल फॉर्म

नमूना प्रपत्र-४

५) ज्यांचे किंवा ज्यांच्या पालकांचे उत्पन्न रु.१,००,०००/- पेक्षा अधिक नाही अशा इयत्ता ११ वी १२ वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्याथ्यांना (मुलांना) शैक्षणिक सवलत लेखाशिर्ष-२२०२१४७४ या योजनेअंतर्गत प्रस्ताव

सादर करण्याची व अनुदान मागणीची कार्यपध्दती. फ्लो चार्ट (कार्यपध्दती) प्रपत्र-५ ६) शिक्षणाधिकारी (योजना) जि.प. यांनी चारमाही अंदाजपत्रकावेळी अनुदान मागणी सादर करावयाचे

नमूने-प्रपत्र-अ,ब,क,ड.ई

सोबतः विहित नमूने जोडले आहेत.