डॉ.पंजाबराव देशमुख-सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती २०२४-२५ करिता पात्र विद्यार्थ्यांकडुन अर्ज मागविणेसाठी जाहिरात dr panjabrav deshmukha scolarship

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

डॉ.पंजाबराव देशमुख-सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती २०२४-२५ करिता पात्र विद्यार्थ्यांकडुन अर्ज मागविणेसाठी जाहिरात dr panjabrav deshmukha scolarship 

देशातील नामांकित २०० शैक्षणिक संस्थामध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी प्रवेशित “मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी मराठा” प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून “डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती या उपक्रमांतर्गत पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. शासन निर्णय ईबीसी-२०१७/प्र.क्र. ४०२/शिक्षण -१, दि.०८/११/२०१७ व शासन शुध्दीपत्रक क्र.: ईबीसी-२०१७/प्र.क्र.४०२/शिक्षण-१, दि. १९/०३/२०१८ शासन निर्णयांसोबतच्या परिशिष्ट “ब” मध्ये नमूद शैक्षणिक संस्थामध्ये पूर्णवेळ अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित लक्षित गटातील पात्र विद्यार्थ्यांना “डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती” प्रदान करण्याचा निर्णय सारथी संस्थेने घेतला आहे. ही योजना शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून लागू करण्यात आली आहे. त्यानुसार देशातील नामांकित २०० शैक्षणिक संस्थामध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी प्रवेशित “मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी – मराठा” प्रवर्गातील विद्यार्थ्यांनकडून विहित नमुन्यात सर्व आवश्यक कागदपत्रासह अर्ज मागविण्यात येत आहेत. विस्तृत जाहिरात, योजनेचे निकष, अटी-शर्ती सारथी संस्थेच्या https://sarthi-maharashtragov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

संकेतस्थळावरील योजनेची लिंक: https://sarthi-maharashtragov.in/> सूचना फलक > डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना सन २०२४-२५ > Candidate Application

Form>पहावी.

ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३०.०७.२०२४

मूळ अर्ज व कागदपत्रे (Hardcopy) सारथी संस्थेस पाठविण्याची शेवटची तारीख : ३९.०७.२०२४

टीपः सदर विषयी भविष्यात कोणतीही माहिती / सूचना उपरोक्त लिंक वरच दिली जाईल. यासाठी उमेदवारांनी सारथीच्या उपरोक्त संकेतस्थळावरील सूचनाफलक वेळोवेळी पहावे.

Leave a Comment