शिक्षकांना अधिकारी यांनी सोबत न घेणेबाबत don’t take with teacher
उपरोक्त विषयान्वये गटशिक्षणाधिकारी / विस्तार अधिकारी/ केंद्रप्रमुख यांच्याबरोबर काही शिक्षक शाळा सोडून फिरत असतात. ही अतिशय गंभीर बाब आहे. यापुढे असे निदर्शनास आल्यावर संबंधितांवर कार्यवाही करणेत येईल, याची नोंद घ्यावी.