राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मराठी भाषण do.babasaheb ambedkar jayanti 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
marathi essay on bhimjayanti 
marathi essay on bhimjayanti

राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मराठी भाषण do.babasaheb ambedkar jayanti 

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1898 रोजी येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आंबेडकर असे होते तर आईचे नाव भिमाबाई असे होते आंबेडकर लहानपणी रामजी आंबेडकर यांनी त्यांच्यावर चांगले संस्कार केले त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावे त्यासाठीचे सतर्क होते त्यांना स्वतः वाचनाच आवड असल्यामुळे घरात अनेक पुस्तके होती मुलांना वाचण्यासाठी ते अनेक पुस्तके आणून देत असायची त्यामुळे बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये वाचनाचे व अभ्यासपूर्ण चिंतनाची सवय लागून गेली तुकाराम व संत कबीर बाबासाहेबांच्या वाचनाचे विषय होते.

महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची व्यक्तिमत्व होते त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये परिपूर्ण असे ज्न होते माहिती असायची सामाजिक असेल आर्थिक असेल शैक्षणिक असेल राजकीय असेल कायद्यामधील असेल असे अनेक प्रकारचे ज्ञान त्यांना अवगत होते आपल्या अमोघ कर्तुत्वाने वक्तृत्व आणि व कुशल नेतृत्वाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांच्या उद्धारासाठी श्रमिकांच्या विस्थापितांच्या शोषितांच्या जीवनातील अंधकार नाहीसा करण्यासाठी आपला देह जिजवीला या ठिकाणच्या समाजाला जागृत करण्याचं काम त्यांनी केलं.

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नुसते पुस्तकी पंडित नव्हते तर त्यांनी आपल्या आयुष्यात आचारा विचारावर लक्ष दिले आणि आपल्या तत्त्वज्ञानाला कृतिशील यांनी मनुष्य मात्रांच्या जीवनातील दुःख दारिद्र्य प्लिज दूर करण्यासाठी आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी आपले पूर्ण ज्ञान माहिती व बळ लावले होते रांजले गांजले यांच्या जनतेच्या तसेच श्री वर्गाच्या शेतकरी मजूर वर्गाच्या उत्तरासाठी त्यांनी खूप मोठे प्रयत्न केले. समतेसाठी त्यांनी आपले जीवन वाहिले मानवाचे जीवनामध्ये अंधकार नाहीसा करून प्रेरणाची ज्योत पेटवली.

न्याय समता करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज आहे हे त्यांनी ओळखले होते नम्रता आणण्यासाठी त्यांनी चांगले संस्कार व्हावे म्हणून शिक्षणाची गरज आहे शिक्षणाने मानवी जीवन सुधारते हे त्यांनी ओळखले होते म्हणून दलितांना शिक्षण महत्वाचे होते म्हणून त्यांनी संदेश दिला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा त्यांचा मंत्र होता.

शिक्षणाविषयी त्यांचे खूप मोठी तळमळ होती शाळांमध्ये उत्तम नागरिक व कर्तव्यदक्ष नागरिक बनवणारे साधन आहे याचे भान प्रक्रियेत भाग देणार त्यांनी घ्यावे म्हणून त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1946 रोजी केली मुंबईला सिद्धार्थ कॉलेज औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय सुरू केले.

समाजातील असंतोष दूर करण्यासाठी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार कमी करण्यासाठी याच्याविरुद्ध प्रकार विरोध केला जातीभेदाच्या विरोधात होते जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली कीड आहे असे ते म्हणायचे ही सामाजिक कीड नष्ट करण्यासाठी समाज शिक्षण होणार नाही असे ते समजत होते आंबेडकर यांनी तळागाळातील लोकांना बौद्धिक व सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले.

डॉ. बाबासाहेबांच्या आचार विचारांत राष्ट्रप्रेम व राष्ट्रनिष्ठा भरलेली होती. डॉ. आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा करताच तात्कालीन राष्ट्रीय नेते मंडळी घाबरली त्यांना वाटले डॉ. आंबेडकर आता देश सोडून जाणार परंतु डॉ. आंबेडकरांनी सांगितले, ” आम्ही या भारतदेशाची संतान आहोत, आम्हाला राष्ट्रीयत्वाची जाणीव आहेच, राष्ट्रावर संकट आल्यास प्राणपणाला लावून देशाचे रक्षण केले व करु सुद्धा ” यात डॉ. आंबेडकरांची प्रखर राष्ट्रनिष्ठा समावलेली आहे.

स्त्रियांचे, शेतकरी, शेतमजूर श्रमजीवी व दलितांचे कैवा 3/4

स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळावेत यासाठी त्यांनी अनेक चळवळी केल्या. स्त्रियांची गुलामगिरी डॉ. आंबेडकरांनी दूर केली. १९२७ ते १९५६ पर्यंतच्या काळात बाबासाहेबांनी भारतीय स्त्रीचा सामाजिक, कायदेशीर आणि राजकीय दर्जा, वाढावा म्हणून सतत प्रयत्न केला. १९४२ साली भरलेल्या नागपूर येथील परिषदेत त्यांनी महिलांना सांगितले की, स्वच्छता पाळा, सर्व दुर्गुणांपासून दुर रहा, मुलामुलींना शिक्षण द्या त्यांना महत्वाकांक्षी बनवा, त्यांचा न्यूनगंड दूर करा असा महत्वाचा उपदेश केला. दलितांना त्यांचे हक्क मिळावे यासाठी त्यांनी त्यांच्या हक्कासाठी लढा दिला. श्रमजिवीच्या साठीही ते खंबीरपणे उभे राहिले. दलितांना मानाचे जीवन जगता यावे म्हणून ते सातत्याने संघर्ष करीत राहीले. केवळ दलितासाठीच नव्हे तर शेतकरी व मजूर यांच्या प्रश्नासंबंधी जोरदार लढा दिला.

अशा या महामानवाचे महान कार्य म्हणजे देशासाठी व समाजासाठीचे सामाजिक बांधिलकीचे कर्तव्य होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विश्वाला मिळालेली महान देणगी होय. अशा या महामानवाने 6 डिसेंबर 1956 साली अखेरचा श्वास घेतला आणि आपल्या कार्याचा ठसा मागे उमटवला.

Join Now

Leave a Comment