१०० वेगवेगळे प्रकल्प यादी different project list
प्रकल्प म्हणजे काय?
विद्यार्थ्याने शालेय विषयांच्या अभ्यासक्रमाशी संबंधित असणारा एक विषय निवडून पुढील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपले वय, आकलनशक्ती, स्वतःभोवतालचा परिसर व त्यात सहज उपलब्ध असणारे प्रकल्प साहित्य यांचा विचार करून केलेला उपक्रम म्हणजे प्रकल्प होय.
प्रकल्पाची उद्दिष्टे
👉निवडलेल्या विषयाची खास वैशिष्ट्ये अभ्यासणे. उदा.- भाषा विषय – उच्चतम शुद्धता, पाठांतर क्षमता, विचार मांडण्याची क्षमता इत्यादी.
👉तर्कसंगत विचार करून अनुमान मांडणे.
👉कल्पकता, सृजनशीलता, संग्रहवृत्ती, श्रमप्रतिष्ठा, स्वयंशिस्त, चिकाटी, सौंदर्यदृष्टी, वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, संघभावना इत्यादी गुणांचा विकास घडवणे.
👉स्वयंअध्ययनाची सवय लावणे.
👉स्वकुवतीनुसार अध्ययनाची संधी मिळवणे.
👉स्वतःमध्ये उपजतच असणा-या निरीक्षण, निवेदन, संकलन, सादरीकरण आदी क्षमतांचा विकास घडवणे.
👉आत्मविश्वास प्राप्त करणे
१०० वेगवेगळे प्रकल्प यादी खालिलप्रमाणे पहा
👉वर्षदिवता
👉जलदेवता
👉खेडूत जिवन
👉मेंढपाळ
👉शेळीपालन
👉शेतातील पिके
👉वृक्षदेवता
👉भौमितिक आकृतींच्या
👉साहाय्याने प्रतिकृती करणे
👉भौमितिक आकृत्यांचा परिचय
👉प्राथमिक आजार -उपाय
👉रोगप्रसार व उपाय
👉गोबर गॅस
👉पाना-फुलांची चित्रे काढणे
👉विद्युत उपकरण दुरुस्ती
👉संत महिलांचा परिचय
👉तुळशीच्या वृंदावनाचे
👉चित्र काढा
👉रांगोळी काढा (साधी)
👉नक्षीदार रांगोळी
👉रांगोळीचा गालिचा
👉पणत्यांची प्रतिकृती
👉खडू तयार करणे
👉धूपबत्ती तयार करणे
👉मी पाहिलेली जत्रा
👉आमच्या गावाची जत्रा
👉विविध खाद्य पदार्थ
👉पदार्थाच्या चवी उदा. खारट, तिखट इ.
👉पोस्टबॉक्सचे चित्र – आकार- प्रकार
👉जाहिरात संग्रह
👉वृक्षांची आकृती उदा.आंबा
👉सुचीपर्णी वृक्ष
👉नारळाचे झाड
👉चिंचेचे झाड
👉दिनदर्शिका तयार करणे
👉प्रादेशिक शब्द – अर्थ
👉नदी किनारा
👉समुद्र किनारा
👉सागर सहल
👉कुडींतील लागवड
👉हातरुमालाचा वापर
👉शालेय दप्तर
👉मातकामातील वस्तू
👉 शिवणकामातील लहान – लहान कपडे
👉कापडी बॅचेस (बिल्ले) तयार करणे
👉वाया गेलेल्या कागदापासून वस्तू तयार करणे
👉 पुठ्ठा कामातून वस्तू तयार करणे
👉भरती ओहोटी कारणे
👉सागरी लाटा फायदे-तोटे
👉आदर्श शाळा
👉 पाण्यावरील नाव- होडी
👉हाऊस बोट जहाज
👉 पाण्याचा वापर कसा करावा
👉 वर्गमुळ-घनमुळ यांचा तक्ता
👉 बेरीज-वजाबाकी-भागाकार गुणाकार तक्ता
👉हवेतील तापमान कसे ओळखावे
👉 विविध अक्षरांवरुन वाक्यप्रचार तयार करणे
👉 समानार्थी शब्द
👉विशेषण विशेषनाम
👉 लिंग – पुल्लिंग – स्त्रीलिंग
👉विरुद्धधार्थी शब्द
👉श्रम हाच देवता / श्रम हीच पूजा
👉 स्वच्छता हाच परमेश्वर
👉आई हिच देवता उत्तम आरोग्य
👉 राखण्याचे उपाय
👉 परिश्रम हिच पुजा
👉कुलदैवत हेच वैभव
👉 आदर्श गाव
👉परिश्रम हिच पुजा
👉कुलदैवत हेच वैभव
👉आदर्श गाव
👉आदर्श विद्यार्थी
👉आदर्श बालक
👉वीर बालक- बालिका
👉रोपवाटिका
👉आरोग्य हिच संपत्ती
👉कलावंताची माहिती
👉पावसाची गाणी – कविता
👉स्वरांपासून प्रतिकृती तयार करणे
👉परसबाग
👉फुलझाडांची लागवड
👉गच्चीवरील बगीचा
👉शैक्षणिक खेळणी
👉मासे यांची चित्रे काढणे
👉प्राण्याची चित्रे काढणे
👉पक्ष्यांची चित्रे काढणे
👉परिसरातील झाडे
👉परिसरातील उद्याने
👉परिसरातील मंदिरे
👉परिसरातील घरे
👉स्वातंत्रगीतांचा संग्रह करणे
👉ग्रामसभा आयोजित करणे
👉ग्रामपंचायतीची रचना
👉महापुराचे वर्णन
👉धूर विना चूल
👉फळझाडे
👉आमराई
👉नारळी – फोफळीच्या बागा
👉माझा कोकण
👉कोकण वैभव
👉रात्रीचे चांदणे
👉सुर्यदेवता