दिनांक ०१/०७/२०२४ पासून लागू करण्यात आलेला ३% वाढीव दराने महागाई भत्ता Dearness Allowance

दिनांक ०१/०७/२०२४ पासून लागू करण्यात आलेला ३% वाढीव दराने महागाई भत्ता Dearness Allowance

भारत सरकार, वित्त मंत्रालय, व्यय विभागाच्या क्रमांक १/५/२०२४-E-II (B), दि. २१/१०/२०२४ च्या कार्यालयीन ज्ञापनाची प्रत, महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यासंदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित.

कर्मचाऱ्यांचा तीन टक्के वाढीव महागाई भत्ता अदा करणे बाबत

कंत्राटी शिक्षक भरती स्थगित

वरिष्ठ वेतन व निवड श्रेणी प्रशिक्षण ऑफलाईन पद्धतीनेच

शैक्षणिक वर्ष 2025 मधील सार्वजनिक सुट्ट्या जाहीर

कंत्राटी शिक्षक भरती रद्द

दिनांक ०१/०७/२०२४ पासून लागू करण्यात आलेला ३% वाढीव दराने महागाई भत्ता Dearness Allowance

केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक ०१/०७/२०२४ पासून लागू करण्यात आलेला ३% वाढीव दराने महागाई भत्ता (Dearness Allowance) व ज्ञापनात नमूद इतर तरतुदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू राहतील. त्यानुसार दि.०१/०७/२०२४ पासून ५३% दराने महागाई भत्ता अनुज्ञेय राहील.

सदरील पृष्ठांकन हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२४१२०५१५१४४२९५०७ असा आहे. हे पृष्ठांकन डिजीटल स्वाक्षरीने सांक्षाकित करुन काढण्यात येत आहे.

Join Now