दररोज वापरली जाणारी 250 इंग्रजी वाक्य मराठी मधून सरावासाठी उपलब्ध Daily Use English Sentences In Marathi
➡️Always try to be happy.- नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा
➡️Anything else-अजुन काही
➡️Are you feeling awkward with us.-तुम्हाला आमच्यासोबत विचित्र जाणवते आहे का?
➡️Are you feeling comfortable in this chair.-तुम्हाला ह्या खुर्चीवर आरामदायक जाणवते आहे का?
➡️Are you in your senses -तु शुद्धीत आहे का?a
➡️All flights are on time.- सर्व विमान वेळेवर आहेत.
➡️Are you listening-तू ऐकतो आहेस का
➡️Are you mad-तु वेडा आहे का
➡️Are you ready for ride?-तुम्ही स्वारी करण्यासाठी तयार आहात का?
➡️Are you still sleepy?-तुम्ही अजुनही झोपेत आहात का?
➡️Are you tired-तु दमलेला आहेस का
➡️At what time do you go to bed-तु किती वाजता झोपतो?
➡️Be careful with chain snatchers on the train.-ट्रेनमध्ये चैन पळवणारयांपासुन सावध राहा.
➡️Be careful with strangers.-अनोळखी व्यक्तींपासुन सावन राहा.
➡️Be careful-सावन राहा
➡️Behave yourself.तुम्ही जरा व्यवस्थित वागा.
शैक्षणिक इंग्रजी शब्द आणि त्याचा मराठीत आर्थ
➡️Behave yourself-सभ्यतेने वाग
➡️Believes in yourself.-स्वतावर विश्वास ठेवा.
➡️Can i stay here with you.-मी तुमच्यासोबत राहु शकते का?
➡️Can you turn the volume down?तुम्ही आवाज कमी करू शकतात का?
➡️Close the window.-खिडकी बंद करा.
➡️Come at least once-किमान एकदा तर ये
➡️Come with me.-माझ्यासोबत चला.
➡️Come with us-आमच्यासोबत चल
➡️Complete your homework.-तुमचा गृहपाठ पुर्ण करा.
➡️Control your tongue-आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवा
➡️Cuts the vegetables.-भाज्या कापुन घ्या
➡️Daily use English sentence meaning in Marathi
➡️Do iron on clothes.-कपडयांवर इस्त्री करून द्या
➡️Do me a favor please-माझ्यावर एक उपकार कर
➡️Do you have fever?तुम्हाला ताप आहे का?
➡️Do you have no idea about this-तुम्हाला याविषयी कुठलीही कल्पणा नही का?
➡️Do you really mean it–तुम्ही नक्की खरे बोलता आहात का?
➡️Do you study English?–तुम्ही इंग्रजीचा अभ्यास करतात का?
➡️Do you understand this.-तुम्ही हो गोष्ट समजू शकता का?
➡️Don’t depend on your luck.-आपल्या नशिबावर अवलंबुन राहू नका.
➡️Don’t disturb me.–मला त्रास देऊ नका.
➡️Don’t do it-हे करू नकोस
➡️Don’t drag your feet-पाय घसरत चालु नको
➡️Don’t drink and drive.-दारू पिऊन वाहन चालवू नका.
➡️Don’t exaggerate-वाढवुन चढवून बोलू नको
➡️Don’t give this much freedom-त्याला एवढे स्वातंत्र्य देऊ नका
➡️Don’t go home today.-आज घरी जाऊ नका.
➡️Don’t hide-लपवू नकोस
➡️Don’t make excuse.-कारणे नका देऊ
➡️Don’t make fun of him-त्याची चेष्टा करू नका
➡️Don’t move.-हलू नका
➡️Don’t play with words-शब्दांशी खेळु नको
➡️Don’t speak ill to anybody-कोणाला वाईट बोलु नका
➡️Don’t spoil my mind.माझे डोके खराब नका करू
➡️Don’t take it to heart.-ते हदयाला लावून घेऊ नका.
➡️Don’t tell me all this.-मला ते सर्व सांगु नको
➡️Don’t touch me.-मला स्पर्श करू नका
➡️Don’t waste time-वेळ वाया घालवू नका
➡️Don’t worry-काळजी नको करू
➡️Drive carefully.-काळजीपुर्वक वाहन चालवा
➡️Drop me home-मला घरी सोड
➡️Eat your lunch properly.-आपले जेवण व्यवस्थित ग्रहण करा.
➡️Even the walls have ears-भींतीला देखील कान असतात
➡️Everybody watching us.-सर्व जण आपल्याकडे बघता आहे.
➡️Everything is fair love and war.प्रेमात आणि युदधात सर्व काही मान्य असते.
➡️Everything is going fine –सर्व काही छान चालले आहे.
➡️Fever will come down in one or two day-एक दोन दिवसात ताप उतरून जाईल
➡️Fill the bottle with water and place it in fridge.-बाटलीत पाणी भरा आणि फ्रिजमध्ये ठेवून द्या.
➡️Follow him.त्याचा पाठलाग करा.
➡️Forget it-विसरून जा
➡️Get off the car-गाडीतुन उतरून जा
➡️Get ready-तयार हो
➡️Good job man!-तुम्ही चांगले काम केले
➡️Harassing is a criminal offence.-त्रास देणे हा एक दंडनीय गुन्हा आहे.
➡️He is so skinny-तो खुप सडपातळ आहे
➡️He is the man of the words.तो व्यक्ती त्याच्या शब्दाचा पक्का आहे.
➡️He is watching a movie.-तो एक चित्रपट बघतो आहे.
➡️He never care for me-त्याने माझी कधीच पर्वा केली नाही
➡️He talks strange–तो विचित्र बोलतो
➡️He was stammering-तो तोतरा बोलतो
➡️Here is your money.हे घ्या तुमचे पैसे
➡️Here is your watch.-हे बघा तुमचे घडयाळ
➡️His favorite sport is cricket.-त्यांचा आवडता खेळ क्रिकेट आहे.
➡️Hope you all enjoyed the show.-आशा बाळगतो की तुम्ही ह्या शो चा आनंद लुटला असेल.
➡️How are you?-तुम्ही कसे आहात?
➡️How lazy boy you are-किती आळशी मुलगा आहेस तु
➡️How sad-किती दुखद गोष्ट आहे
➡️Hurry up! We have to leave this place now.-त्वरा करा!आपल्याला ही जागा लवकरात लवकर सोडावी लागेल.
➡️I also think so-मला पण असे वाटते
➡️I am just coming-मी बस लगेच येतो आहे
➡️I am lost-मी हरवलो आहे.
➡️I can’t wait anymore.मी आता अजुन जास्तवेळ वाट बघु शकत नाही.
➡️I can’t walk-मी चालू नही शकत
➡️I come in while-मी थोडया वेळात येतो
➡️I don’t know-मला नाही माहीत
➡️I don’t like it-मला हे आवडत नाही
➡️I don’t mean it-माझा तसा अर्थ नव्हताच
➡️I feel much better-मला आता खुप बर वाटते आहे
➡️I forget my key in hotel.-मी हाँटेलात माझी किल्ली विसरलो.
➡️I had been there once-मी एकदा तिथे गेलो होतो
➡️I had conversation with him.-माझी त्यांच्याशी चर्चा झाली होती.
➡️I have a bad luck-माझे नशिबच खराब,वाईट आहे
➡️I have headache.-माझे डोके दुखत आहे.
➡️I have lot of work.-मला खुप काम आहे
➡️I like both-मला दोघे आवडतात
➡️I like this dress.-मला हा पोशाख आवडतो.
➡️I like to eat paneer-मला पनीर खायला आवडते
➡️I love my country.-माझे माझ्या देशावर प्रेम आहे.
➡️I must pick this train in any condition.-मला ही ट्रेन कोणत्याही परिस्थितीत पकडावीच लागेल.
➡️I never said anything to you-मी तुला कधीच काही बोललो नाही
I thought once again-मी पुन्हा एकदा विचार केला
I want you to stay with me the whole night.-माझी ईच्छा आहे की तुम्ही पुर्ण रात्र माझ्यासोबत राहावे.
I will help you-मी तुझी मदत करेल
I will not allow you to go with them.- मी तुला त्यांच्यासोबत जाण्याची परवानगी देऊ नाही शकत.
I will pay today-आज पैसे मी देईल
I will try to give my best performance.मी माझे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करील.
Is it true?-हे खरे आहे का?
Isn’t it a strange thing.-विचित्र गोष्ट आहे ना ही
It happened by chance.-हे योगायोगाने घडले.
It was my mistake.-ती माझी चुक होती.
Its big deal for me-ही माझ्यासाठी मोठी बाब आहे
Its definitely something.-नक्की काही बात आहे.
Its too much-हे खुप जास्त आहे
➡️Keep the bicycle on stand-साईकलला स्टँड वर लाव
➡️Let me do this-मला हे करू द्या
Let me go-मला जाऊ द्या
Let me live peacefully-मला शांततेत जगु द्या
Let’s go to the kfc.-के एफ सी वर चला
Listen to me-माझे ऐकुन घे
Listen up-कान उघडे ठेवून ऐक
Make a drink for me.माझ्यासाठी एक ड्रिंक तयार करा.
May i come in-मी आत येऊ शकतो का
May i have attention please!- कृपया माझ्याकडे लक्ष द्या
May you live long-तुला दिर्घायुष्य लाभो
Mind your own business.-आपल्या कामाशी काम ठेवा.
Move out of my way-माझ्या रस्त्यातुन बाजुला हो
My eyes are fluttering-माझे डोळे उडता आहे.
My stomach is upset today.-माझे पोट आज खराब आहे.
Never give up on your dreams.आपल्या स्वप्रांना कधी सोडु नका.
Nobody come-कोणीच आले नाही
Not even a bit.-थोडेफार पण नाही
Order the pizza!-पिझ्झा आँर्डर करा
Pass me the book.-मला पुस्तक पास करा.
Pass me the bottle.मला बाटली पास करा.
Play the music.-गाणे वाजवा.
Please calm down!-कृपया शांत व्हा
See also इंग्रजी सर्वनामांची यादी – English pronoun list in Marathi
450 इंग्रजी शब्द आणि त्यांचा मराठीत अर्थ – दैनंदिन जीवनात रोज वापरले जाणारे
Please come in-कृपया आत या
Please forgive me-कृपया मला माफ कर
Please leave as soon as possible.-कृपया जेवढया लवकर येता येईल तेवढया लवकर येऊन जा.
Please pack your bags properly.-कृपया आपली बँग व्यवस्थित योग्यपदधतीने पँक करा.
Please sit down.-कृपया खाली बसुन घ्या.
Prepare lunch for kids.-मुलांसाठी दुपारचे जेवण तयार करा.
Put your clothes properly.- तुमचे कपडे व्यवस्थित ठेवा.
Put your socks out of the room.-आपले मोजे खोलीच्या बाहेर ठेवा.
Puts the clothes in washing machine.-कपडे वाँशिंग मशिनमध्ये टाका.
Read the news paper headlines carefully.-वर्तमानपत्रातील बातमी काळजीपुर्वक वाचा.
Read the sentence carefully.-वाक्य काळजीपुर्वक वाचा
Say something-काही तरी बोल
See you tomorrow.-उद्या बघुया.
Shame on you.-लाज वाटायला हवी तुला
She loves bananas.तिला केळी खुप आवडतात.
Shut down the computer.-कंप्युटर बंद करा.
Shut the door.-दरवाजा बंद करा.
Sit properly on the chair.-खुर्चीवर व्यवस्थित,नीट बसा.
Sit upright–सरळ बसा
Speak a loud.-जोरात बोला.
Speak gently with elders.-मोठया माणसांशी हळु आवाजात बोलावे
Spit away the anger-राग थुकून दे
Stand away from entrance.- प्रवेश दारांपासुन दुर उभे राहा
Stop finding my evil-माझे दुर्गुण शोधणे बंद कर
Stop teasing girls.-मुलींची चेष्टा करणे बंद करा
Switch on the refrigerator.-फ्रिज चालु करा.
Take hanky from here-इथुन हातरूमाल घेऊन घे
Take some oranges.-काही संत्री घ्या
Take your luggage-तुमचे सामान घेऊन घ्या.
Tell me the truth.-मला खरे सांगा
Thank you very much.-आपले खूप खूप आभार !
The sky is overcast.-आकाशात ढग जमा झाले आहेत.
There is nobody in the room-खोलीत कोणीच नाहीये
Think before you speak-बोलण्याअगोदर विचार करत चला
This bag is very heavy.-ती बँग खुप जड आहे.
This had to happen-हे तर होणारच होते
This is my own decision.-हा माझा वैयक्तिक निर्णय आहे.
Time is up.-वेळ संपला
Tomorrow will be holiday.उद्या सुटटी असेल.
Touch wood -नजर लागु नये
True is always better-सत्य नेमकी कडुच असते
Trust me-माझ्यावर विश्वास ठेव
Try to understand my words.-माझे बोलणे समजुन घेण्याचा प्रयत्न करा.
Turn on your hot spot.-तुमचा हाँटस्पाँट चालु करा.
Wait for a while-थोडया वेळ वाट बघा
Wake up early in the morning!-सकाळी लवकर उठा
Wake up-उठ
Walk slowly from stairs.-पायरींवरून हळु हळु चला.
Well done-खुप छान
What a nonsense-काय व्यर्थ बडबड आहे
What a shame-किती लाजीरवाणी गोष्ट आहे
What about you?–तुमच्याबददल काय?
What are you talking about?-तुम्ही कशाबाबद बोलत आहात?
What did you say?-तुम्ही काय म्हटले
What do you do-तुम्ही काय करतात
See also रोज वापरली जाणारी 30 महत्वाची इंग्रजी वाक्ये- 30 Daily Use English Sentences In Marathi
What do you think.तुमचे याबाबद काय मत आहे?
What does it mean-याचा काय अर्थ आहे
What happened to you-तुम्हाला काय झाले
What is the time?वेळ काय झाला आहे?
What is your name on list?-यादीमध्ये तुमचे नाव काय दिले आहे?
What is your problem?-तुमची समस्या काय आहे?
What next-आता पुढे काय?
What to do-काय करायचे?
What would you like to have?-आपली काय घेण्याची ईच्छा आहे?
What’s going on.-काय चालले आहे?
Where did you get this from?-तुम्हाला हे कुठुन प्राप्त झाले?
Where do you live? -तुम्ही कुठे राहतात?
Where is restaurant?-रेस्टाँरंट कुठे आहे?
Where were you?तुम्ही कुठे होते?
Who is your favorite singer.-तुमचा आवडता गायक कोण आहे?
Why are you making such noise in the class?-वर्गात एवढा गोंधळ का माजवता आहे?
Why were you absent yesterday.-तुम्ही काल का नाही आले होते?
Yes by all means.-होय प्रत्येक पदधतीने
You are doing quite well.-तुम्ही खूप उत्तम करत आहात.
You are so dull-तु किती आळशी आहेस
You are unnecessarily sitting here-तु विनाकारण इथे बसला आहेस
You are wasting my time-तुम्ही माझा वेळ वाया घालवत आहात
You are wrong-तु चुकतो आहे
You can lean your head on my shoulder.-तु माझ्या खांद्यावर तुझे डोके ठेवू शकतेस
You chatter a lot-तु खुप बडबड करतो
You did very well-तु खुप चांगले केले
You don’t need to hurry-तुम्हाला घाई करण्याची आवश्यकता नाहीये
You haven’t change yet.-तुम्ही आतापर्यत नही बदलले
You need to remain calm-तुला शांत राहावे लागेल
You say something–तुम्ही काही बोला
You use your brain-आपल्या मेंदुचा वापर करत जा
➡️You walk away from here-तु इथुन चालता हो
➡️Your anger is justified-तुमचे रागावणे योग्य आहे
➡️Your phone is ringing.-तुमचा फोन वाजतो