सीटीईटी परीक्षा 7 जुलै 2024 रोजी परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी अधिकृत लिंक CTET July 2024 Admit Card Download link 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सीटीईटी परीक्षा 7 जुलै 2024 रोजी परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी अधिकृत लिंक CTET July 2024 Admit Card Download link 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

CTET परीक्षा 7 जुलै 2024 साठी प्रवेशपत्र download करण्यासाठी येथे click करा

👉👉Click here download admit card

 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

लिंक वर क्लिक केल्यानंतर वरील प्रमाणे विंडो ओपन होईल त्यामध्ये आपला एप्लीकेशन नंबर टाकावा यानंतर आपली जन्मदिनांक निवडावा आणि शेवटी हिरव्या रंगात दिलेला सिक्युरिटी कोड जसाचा तसा त्यावरील बॉक्समध्ये नोंदवून सर्वात शेवटी दिलेल्या blue रंगाच्या SUBMIT बटन वर क्लिक करा.

विद्यार्थ्याना CTET exam राष्ट्रीय शिक्षक पात्रता परीक्षा जुलै 2024 नेमकी कोणत्या शहरात होणार व कोणत्या शिफ्ट मध्ये होणार याबाबत माहिती मिळेल.

Join Now

Leave a Comment