CTET EXAM केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा डिसेंबर 2024 हॉलतिकीट उपलब्ध ctet exam Hallticket available
केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा 14 डिसेंबर 2024 CTET December 2024 Hallticket Download करण्यासाठी उपलब्ध झाले आहे. अधिकृत लींक खाली दिलेली आहे त्यावरून आपले हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या
https://ctet.nic.in/
यानंतर खालील प्रमाणे प्रमाणे विंडो ओपन होईल त्यामध्ये Application Number समोर तुमचा Application number अचूक नोंदवा उमेदवाराची जन्मतारीख निवडा व Enter Security Pin समोर त्याखाली हिरव्या रंगात दिलेल्या अंक व अक्षर अचूक नोंदवा व सर्वात शेवटी दिलेल्या निळ्या रंगाच्या सबमिट बटन वर क्लिक करा.
CTET परीक्षा संबंधी संपूर्ण माहिती येथे पहा
केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा 14 DECEMBER 2024ची दिनांक व परीक्षा शहर म्हणजे परीक्षा कोणत्या शहरात होणार हे पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
त्यानंतर तुमची CTET EXAM 14 डिसेंबर 2024 कोणत्या तारखेला कुठल्या शहरातून हे पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://ctet.nic.in/
उमेदवार क्रियाकलाप
• प्रवेशपत्र डाउनलोड करा: CTET डिसेंबर-2024
• लॉगिन: CTET डिसेंबर-2024
• CTET डिसेंबर-2024 साठी तारीख आणि शहर पहा
• CTET जुलै 2024 चा निकाल
यानंतर खालील प्रमाणे विंडो ओपन होईल त्यामध्ये View Date & City For CTET Dec-2024 वर क्लिक करा
महत्त्वाच्या सूचना खालील प्रमाणे
RTE कायद्याच्या कलम 23 च्या उप-कलम (1) च्या तरतुदींनुसार, राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) ने दिनांक 23 ऑगस्ट 2010 आणि 29 जुलै 2011 च्या अधिसूचनेद्वारे एखाद्या व्यक्तीसाठी किमान पात्रता निर्धारित केली आहे. इयत्ता पहिली ते आठवी साठी शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी पात्र व्हा. आरटीई कायद्याच्या कलम 2 च्या क्लॉज (एन) मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही शाळेत शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी पात्र होण्यासाठी एखाद्या व्यक्तीसाठी आवश्यक पात्रतेपैकी एक अशी तरतूद करण्यात आली होती की त्याने/तिने पास केले पाहिजे. शिक्षक पात्रता परीक्षा (TET) जी NCTE ने तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार योग्य सरकारद्वारे घेतली जाईल.
शिक्षण मंत्रालय, सरकार. भारताच्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाला केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) आयोजित करण्याची जबाबदारी सोपवली आहे.
उमेदवारांना केवळ अस्सल पाठ्यपुस्तके आणि NCTE ने सुचविलेल्या अभ्यासक्रमाचा संदर्भ घेण्याचा सल्ला दिला जातो. अभ्यासक्रमाच्या माहितीसाठी, माहिती बुलेटिनवर क्लिक करा.