महत्त्वाची गणितीय सूत्रे important mathamatics sutre 

महत्त्वाची गणितीय सूत्रे important mathamatics sutre  आयत आयताची परिमिती = 2x (लांबी रुंदी) आयताचे क्षेत्रफळ = लांबी रुंदी आयताची लांबी = (परिमिती : 2) – रुंदी आयताची रुंदी = (परिमिती+2) – लांबी आयताची रुंदी दुप्पट व लांबी निमपट केल्यास क्षेत्रफळ तेवढेच राहते. आयताची लांबी व रुंदी दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट होते. चौरस – चौरसाची परिमिती … Read more

साधा वर्तमान काळ मराठी वाक्याचे इंग्रजी वाक्यात रूपांतर marathi to english translation 

साधा वर्तमान काळ मराठी वाक्याचे इंग्रजी वाक्यात रूपांतर marathi to english translation  मराठी वाक्याचे इंग्रजी वाक्य मध्ये रूपांतर तसेच साधा वर्तमान काळाचे वाक्य मराठी वाक्य इंग्रजीत कसे ट्रान्सफर करायचे ते खालील वाक्यावरून समजून घ्या आणि सराव करा                                      … Read more

मराठी शब्दसमूहबद्दल एक शब्द marathi shabdsamuha 

मराठी शब्दसमूहबद्दल एक शब्द marathi shabdsamuha  अंग राखून काम करणारा– अंगचोर अनेक बाबींवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा–अष्टावधानी अनेकांमधून निवडलेले–निवडक अरण्याचा राजा–वनराज अरण्याची शोभा–वनश्री अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट–अनपेक्षित अस्वलाचा खेळ करणारा–दरवेशी आग विझवणारे यंत्र-अग्निशमन आपल्या लहरीप्रमाणे वागणारा–स्वच्छंदी इनाम म्हणून वंशपरंपरागत मिळालेली जमीन–वतन ईश्वर आहे असे मानणारा–अस्तिक ईश्वर नाही असे मानणारा–नास्तिक उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह–धबधबा ऐकायला व बोलायला … Read more

500 मराठी जोडशब्द marathi joind word’s 

500 मराठी जोडशब्द marathi joind word’s अक्कलहुशारी अक्राळविक्राळ अघळपघळ अचकटविचकट अदलाबदल अधूनमधून अमीरउमराव अर्धामुर्धा अळमटळम अवतीभोवती आंबटचिंबट आकांडतांडव आगतस्वागत आडपडदा आडवातिडवा आरडाओरडा आसपास इडापिडा उंचनीच उघडाबोडका उघडावाघडा उधळमाधळ उधारउसनवार उपासतापास उरलासुरला एकटादुकटा ऐषआराम ऐसपैस ओढाताण ओबडधोबड औरसचौरस अंगतपंगत अंदाधुंदी कच्चीबच्ची कज्जेखटले कडीकोयंडा कडेकपारी कपडालत्ता कडेकोट करारमदार कर्तासवरता कांदाभाकरी कागदपत्र काटकसर कानाकोपरा कापडचोपड काबाडकष्ट कामकाज कामधंदा … Read more

500 मराठी समानार्थी शब्द marathi similar words 

500 मराठी समानार्थी शब्द marathi similar words अभिनेता = नट अपराध = गुन्हा अग्नी = आग, अनल, पावक, वन्ही, विस्तव अत्याचार = अन्याय, जुलूम अचल = स्थिर, शांत, पर्वत अपाय = त्रास, इजा अमृत = पीयूष, सुधा, संजीवनी अवचित = एकदम, अचानक अवर्षण = दुष्काळ (पाऊस न पडणे) अविरत = सतत, अखंड अनर्थ = अरिष्ट, … Read more

मराठी वाक्यप्रचार आणि त्याचा अर्थ marathi vakyaprachar with meaning 

मराठी वाक्यप्रचार आणि त्याचा अर्थ marathi vakyaprachar with meaning                                       वाक्यप्रचार                                                         … Read more

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत विविध विषयांची माहिती सादर करणे बाबत pm poshan mid day meal 

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत विविध विषयांची माहिती सादर करणे बाबत pm poshan mid day meal  संदर्भ :- केंद्रशासनाचे निर्देश पत्र दि. १० सप्टेंबर, २०२४. राज्यामध्ये केंद्रपुरस्कृत प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना राबविण्यात येत आहे. योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम तसेच विषयांची माहिती केंद्रशासनास तातडीने आज सायं. ५.०० वाजेपर्यंत सादर करावयाची आहे. सबब खालील विविध विषयांची माहिती … Read more

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू, करणेसंदर्भात समिती अहवाल old pension scheme 

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू, करणेसंदर्भात समिती अहवाल old pension scheme  शासन निर्णय दिनांक १३ ऑगष्ट २०२४ नुसार ०१/११/२००५ पुर्वी टप्पा अनुदानावर असलेल्या व दिनांक १/११/२००५ नंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेसंदर्भात गठित समितीचे व्हीडीओ कॉन्फरन्सिंग व्दारे दिनांक २२ ऑगष्ट २०२४ रोजी आयोजित बैठकीचे … Read more

आयकर सूट नियमावली सर्व माहिती income tax saving deduction 

आयकर सूट नियमावली सर्व माहिती income tax saving deduction  आयकर 80C अंतर्गत सूट निकष येथे पहा 1. ट्युशन फी मध्ये सूट आयकर कायद्याअंतर्गत 1961 च्या कलम 80C अंतर्गत शिक्षण शुल्काच्या रकमेवर कर लाभ म्हणून दावा केला जाऊ शकतो कलम 80cc अंतर्गत प्रतिवर्षी प्रत्येक वर्षी 1.5 लाख रुपयांच्या एकूण मर्यादेच्या अधीन राहून. *कर लाभांसाठी मुलांची संख्या … Read more

ashok

Asho   अनुक्रमांक विषय download 1   2   3   4                                                              

शालेय पोषण आहार उपयोगिता प्रमाणपत्र इयत्ता सहावी ते आठवीसाठी mid day meal upyogita pramanpatra 

शालेय पोषण आहार उपयोगिता प्रमाणपत्र इयत्ता सहावी ते आठवीसाठी mid day meal upyogita pramanpatra  शालेय पोषण आहार उपयोगिता प्रमाणपत्र इयत्ता सहावी ते आठवीसाठी Click here 

राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणेबाबत old penshan scheme 

राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणेबाबत old penshan scheme  प्रस्तावना :केंद्र शासनाच्या अधिकारी / कर्मचारी यांची नियुक्ती (Appointed) ज्या पदावर किंवा रिक्त जागेवर करण्यात आली आहे व ज्याची जाहिरात / भरतीची / नियुक्तीची अधिसूचना नवीन निवृत्तीवेतन योजना लागू करण्याच्या अधिसूचनेच्या दिनांकापूर्वी म्हणजेच दि. २२.१२.२००३ पूर्वी निर्गमित झाली आहे व … Read more