सुंदर लेख “व्हॉट्स ग्रुप अन् मैत्री” सोशियल मिडियाचे फायदे motivational sundar lekha 

सुंदर लेख “व्हॉट्स ग्रुप अन् मैत्री” सोशियल मिडियाचे फायदे motivational sundar lekha  Social media चे फायदे भरपुर आहेत, फक्त त्याचा योग्य रित्या वापर करता आला पाहिजे. फेसबुक द्वारे अनेक जुन्या सहकाऱ्यांचा पत्ता लागला मला, अन् मग WhatsApp पर्व सुरू झाले, ह्यात msgs द्वारे विचारपूस, शुभेच्छा, श्रद्धांजली, इत्यादींचे आदानप्रदान सुरू झाले, प्रत्यक्षातल्या भेटीगाठी दुरावल्या, भावनिक ओलावा … Read more

सुंदर लेख..तुम्ही शाळेत काय होता त्यापेक्षा पुढे आयुष्यात तुम्ही काय कमावलं ह्याला जास्त महत्त्व motivational sundar lekha 

सुंदर लेख..तुम्ही शाळेत काय होता त्यापेक्षा पुढे आयुष्यात तुम्ही काय कमावलं ह्याला जास्त महत्त्व motivational sundar lekha  तुम्ही शाळेत काय होता त्यापेक्षा पुढे आयुष्यात तुम्ही काय कमावलं ह्याला जास्त महत्त्व. दुर्दैवाने आमच्या शालेय जीवनात हुशार अन् ढ विद्यार्थी ही विषमता त्या काळातील काही शिक्षकांनीच अस्तित्वात आणली होती, ही शोकांतिका म्हणावी लागेल. तसे बघितल्यास शिक्षकांना सर्व … Read more

सुंदर लेख “प्रत्येक ग्रहावर टाइम (दिवस/वर्ष) वेगवेगळा चालू आहे”? Motivational sundar lekha 

सुंदर लेख “प्रत्येक ग्रहावर टाइम (दिवस/वर्ष) वेगवेगळा चालू आहे”? Motivational sundar lekha  पृथ्वी स्वतः भोवती 1 फेरी पूर्ण करते तो कालावधी = 1 दिवस पृथ्वी सूर्याभोवती 1 फेरी पूर्ण करते तो कालावधी = 1 वर्ष या दोन व्याख्या फिक्स ठेवून आपण सूर्यमालेतील इतर ग्रहांचे त्यांच्या स्वतः भोवती आणि सूर्याभोवती फिरण्याचे कालावधी ओळखू शकतो. चित्रात वरच्या … Read more

मार्मिक लेख…कृतिशील व्यक्ती इतिहास रचतात. तत्वज्ञानी व्यक्ती समाज घडवतात motivational marmik lekha

मार्मिक लेख…कृतिशील व्यक्ती इतिहास रचतात. तत्वज्ञानी व्यक्ती समाज घडवतात motivational marmik lekha कृतिशील व्यक्ती इतिहास रचतात. तत्वज्ञानी व्यक्ती समाज घडवतात. पण . . . इतिहासात तीच लोकं दैवत्वाला पोहचतात जे तत्त्वज्ञान आणि कृती ह्या दोघांची सांगड घालताना दिसतात . . . श्रीरामा पासून ते अगदी शिवाजी महाराजांपर्यंत आपल्या भारतात उदाहरणं सापडतात. ह्यापैकी कोणीही व्यक्ती महान … Read more

सुंदर लेख…”बाहेरच खाणं टाळा अनं आरोग्य सांभाळा” motivational sundar lekha 

सुंदर लेख…”बाहेरच खाणं टाळा अनं आरोग्य सांभाळा” motivational sundar lekha बाहेरच खाण टाळा अन आरोग्य सांभाळा…… सध्या बाहेरच्या खाण्याचा कल बऱ्याच प्रमाणात वाढलेला आहे. सकाळच्या नास्त्यापासून दुपारचे जेवण व संध्याकाळचे जेवण सर्व बाहेर खानावळ,हॉटेल,ढाबा यावर भेटत आहे. धावपळीच्या जीवनात घरी वेळेचा अभाव किंवा जिभेचे चोचले म्हणा यासाठी बरेचशे बाहेरच्या जेवणावर ताव मारणारे खूप आहेत. खेडापाड्यापासून … Read more

सुंदर लेख…घे जन्म घे तू फिरुनी !! ‘आई’ – एक नितांत सुंदर शब्द motivational sundar lekha 

सुंदर लेख…घे जन्म घे तू फिरुनी !! ‘आई’ – एक नितांत सुंदर शब्द motivational sundar lekha  ‘आई’ – एक नितांत सुंदर शब्द. आई असताना या शब्दाची खरी किंमत कळायचं वय नव्हतं म्हणा किंवा कुवत नव्हती आणि ज्यावेळेला या शब्दाची खरी किंमत कळली तेव्हा मात्र आई खूप दूरच्या प्रवासाला निघून गेली होती – पुन्हा कधीही परत … Read more

सुंदर लेख..अमेरिकेत जेव्हा एका कैद्याला फाशीची शिक्षा सुनावली तेव्हा motivational sundar lekha 

सुंदर लेख..अमेरिकेत जेव्हा एका कैद्याला फाशीची शिक्षा सुनावली तेव्हा motivational sundar lekha  अमेरिकेत जेव्हा एका कैद्याला फाशीची शिक्षा सुनावली तेव्हा तेथील काही वैज्ञानिकांनी विचार केला की आपण ह्या कैद्यावर काही प्रयोग करूयात. तेव्हा त्या कैद्याला सांगितलं गेलं की तुला फाशी न देता विषारी कोब्रा डसवून मारू. त्याच्या समोर एक मोठा विषारी साप आणला गेल्यानंतर त्या … Read more

काही लोकांच्या जीवनात त्यांनी बरीच दुःख भोगलेली असतात त्यामुळे ती शांत झालेली असतात some people silent cause 

काही लोकांच्या जीवनात त्यांनी बरीच दुःख भोगलेली असतात त्यामुळे ती शांत झालेली असतात some people silent cause  काही लोकांच्या जीवनात त्यांनी बरीच दुःख भोगलेली असतात त्यामुळे ती शांत झालेली असतात  त्यांना आता एकांत प्रिय वाटायला लागत असतो. माणसाची गर्दी अवतीभोवती नकोशी वाटते. एकटेपणातच खूश राहायला शिकलेली असतात . आता ती एकटी एकांतप्रिय उगच झालेली नसतात. … Read more

द्वेष करणारे लोक हे समाजातील एक गंभीर समस्या man avoid from this mentality 

द्वेष करणारे लोक हे समाजातील एक गंभीर समस्या man avoid from this mentality  द्वेष_करणारे_लोक द्वेष करणारे लोक हे समाजातील एक गंभीर समस्या आहेत. द्वेष ही एक नकारात्मक भावना आहे, जी व्यक्तीच्या मानसिक, शारीरिक आणि भावनिक आरोग्यावर परिणाम करू शकते. द्वेष करणारे लोक विविध कारणांमुळे द्वेष करतात, जसे की असुरक्षितता, ईर्ष्या किंवा पूर्वग्रह. द्वेष करणारे लोक … Read more

मानसिक स्वास्थ्य जपणे हे आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाचे आहे health is wealth 

मानसिक स्वास्थ्य जपणे हे आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाचे आहे health is wealth  झोप येत नाही ? खूप झोप येते ? उदास वाटते ? आनंद नाहीसा वाटणे ? एकटेपण वाटते ? लक्ष केंद्रित होत नाही ? अति काळजी वाटते ? #मानसिक_स्वास्थ्य जपणे हे आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक आहे. मानसिक आरोग्य म्हणजे व्यक्तीच्या भावनिक, मानसशास्त्रीय … Read more

अशा लोकांपासून नेहमी सावध रहा सुंदर लेख sundar lekha 

अशा लोकांपासून नेहमी सावध रहा सुंदर लेख sundar lekha  आपल्यावर जळणाऱ्या लोकांबद्दल. जर तुमच्यावर जळणारे लोक आसतील किंवा तुम्हाला कोणी छुपा शत्रू असेल तर शक्यता आहे की तुम्ही आयुष्यात मोठं काहीतरी करत नाही. तुम्हाला अशा लोकांबद्दल सहानुभूती निर्माण होईल. पण स्वतःचा अभिमान वाटेल आणि मग तुम्हाला कधीच हा प्रश्न पडणार नाही की माझ्यावर लोक का … Read more

पॉझिटिव्ह थॉट्स सकारात्मक विचार positive thoughts 

पॉझिटिव्ह थॉट्स सकारात्मक विचार positive thoughts मला कधीही बरा न होऊ शकणारा कॅन्सर झाला होता, डॉक्टर म्हणाले या मुलाला घरी घेऊन जा,*स्पेन्ड टाइम विथ हिम.!* *आम्ही आता काहीही करू शकत नाही.* ह्या जगात निर्णय घेण्याचा हक्क प्रत्येकाला असतो,पण असा निर्णय जो आपले,आपल्या माणसांचे अन् या जगाचे भवितव्य बदलू शकतो असा निर्णय फार कमी लोकं घेऊ … Read more