15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मराठी भाषण marathi speech on independence day
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मराठी भाषण marathi speech on independence day 15 ऑगस्ट हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. दरवर्षी 15 ऑगस्टला आपण भारताचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करतो. हा दिवस भारतीयांसाठी आनंदाचा, अभिमानाचा तू सन्मानाचा आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रनाऱ्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्या भारताला स्वातंत्र्य सहजा -सहजी मिळाले नाही, … Read more