जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांबाबत दि.16.04.2025 चे ग्रामविकास विभागाचे परिपत्रक teacher transfer portal
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांबाबत दि.16.04.2025 चे ग्रामविकास विभागाचे परिपत्रक teacher transfer portal संदर्भ :- शासनाचे समक्रमांकित दि.२८.३.२०२५ रोजीचे पत्र. महोदय, उपरोक्त विषयाबाबत शासन समक्रमांकित दि.२८.३.२०२५ रोजीच्या पत्रातील मुद्दा क्र. (अ) (२) मधील “विनंती अर्ज करुनही” हे शब्द वगळण्यात येत आहेत