जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे वेळापत्रकानुसार करावयाची कार्यवाही बाबत online teacher transfer
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे वेळापत्रकानुसार करावयाची कार्यवाही बाबत online teacher transfer संदर्भ :- 1. ग्राम विकास विभागाकडील, शासन निर्णय क्रमांक जिपब-2023/प्र.क्र.118 /आस्था-14 दि. 18 जून, 2024 2. मा. कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्र. न्यायाप्र-2024 /प्र.क्र. 105/आस्था-14 दि. 07 नोव्हेंबर, 2024 उपरोक्त विषय व संदर्भीय क्र. 01 नुसार जिल्हा परिषद, अंतर्गत प्राथ. शिक्षक … Read more