प्रश्नमंजुषा सामान्य ज्ञान प्रश्न सरळ फेरी gk questions

प्रश्नमंजुषा सामान्य ज्ञान प्रश्न सरळ फेरी gk questions   1. महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? उत्तर .720 km 2. राज्यातील सर्वात मोठे पोलीस खात्यातील पद कोणते? उत्तर. पोलीस महासंचालक 3. गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर. अमरावती 4. संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? उत्तर. राज्यसभा 5. महाराष्ट्रातील सर्वात उच्च शिखर कोणते? उत्तर. कळसुबाई … Read more

शिक्षक आणि मनुष्य म्हणून स्वतःला समजून घेऊ learning outcomes 

शिक्षक आणि मनुष्य म्हणून स्वतःला समजून घेऊ learning outcomes    बदलाचा हा नवीन सिद्धांत आहे. प्रत्येक माणसाला आयुष्यात यश मिळवायचे असते आणि यश मिळवून समाधानी व्हायचे आहे. फरक एवढाच असू शकतो की, लोक त्यांच्या यशाची व्याख्या वेगवेगळ्या पद्धतीने करतात. हे लेखन हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करेल की, मानवाच्या यशाची व्याख्या वेगळी असू शकत नाही आणि … Read more

सेल्फी विथ सक्सेस (Selfie with Success) learning outcomes

 सेल्फी विथ सक्सेस (Selfie with Success) learning outcomes    शिक्षक म्हणून शिक्षणव्यवस्थेकडे बघत असताना असा अनुभव येतो की, शिक्षणक्षेत्र किंवा शिक्षकांसंदर्भात नकारात्मक बाबी खूप लवकर प्रसारित होतात. समाजात त्यावर चर्चा होते; परंतु ज्या प्रमाणात नकारात्मक बाबींवर चर्चा होते, त्याप्रमाणात शिक्षणक्षेत्रात घडणाऱ्या सकारात्मक बाबींवर चर्चा होताना दिसत नाही. या कारणांचा शोष घेतला असता असे लक्षात येते … Read more

मुलांनी स्वतःची शिकण्याची गती वाढवणे learning outcomes 

मुलांनी स्वतःची शिकण्याची गती वाढवणे learning outcomes    आदरणीय शिक्षक मित्रांनो आपण एकविसाव्या शतकात आहोत. आपली मुले एकविसाव्या शतकासाठी तयार करायची आहेत, एकविसाव्या शतकात माहिती आणि तंत्रज्ञानाचे उपयोजन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. एकविसाव्या शतकात अधिक सक्षमपणे वावरायचे असेल तर, अधिकाधिक शिकावे लागणार त्याकरिता अध्ययन कौशल्य (Learning to Leum) हे कौशल्य मुलांना येणे अनिवार्य आहे. Learning … Read more

सहाध्यायी अध्ययन म्हणजे सहाध्यायी सोबत शिकणे learning outcomes

सहाध्यायी अध्ययन म्हणजे सहाध्यायी सोबत शिकणे learning outcomes   Learning outcomes Learning Interventions Peer Learning Group Learning विषय मित्र भविष्यवेधी शिक्षण विचारातील Learning intervention एक महत्त्वपूर्ण बाब आहे. जीवन हे सहचर्य आहे, प्रत्येक बाब परस्परपूरक आहे. शिकण्याची प्रक्रिया जरी स्व-स्तरावरील असली तरी शिकणे मात्र अवतीभोवतीच्या अनुभवातून होत असते. व्यक्ती म्हणून जेव्हा एकट्याने शिकण्याची प्रक्रिया होत … Read more

मुलांना शिकण्यास आव्हान देणे learning outcomes

मुलांना शिकण्यास आव्हान देणे learning outcomes   भविष्यवेधी शिक्षण विचार अनुषंगाने सतरा बाबींपैकी प्रथम करावयास सांगितलेल्या सहा बाबींमध्ये सर्वांत लवकर परिणाम देणारी आणि शिक्षकांचा उत्साह वाढवणारी बाब म्हणजे मुलांना शिकण्यास आव्हान देणे. मुलांना आव्हाने आवडतात कारण स्वाध्याय, घरचा अभ्यास (Home work) दिला जातो त्या तुलनेत मुले आव्हानांना खूपच छान प्रतिसाद देतात. ज्याला Home work असा … Read more

मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे learning outcomes

मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे How does child learn   How does child learn भविष्यवेधी शिक्षण मधील पहिली पायरी म्हणजे मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे. मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करण्यात पहिली बाब म्हणजे मूल स्वतः शिकू शकते यावर विश्वास असणे. मूल स्वतः शिकू शकते यावर किती शिक्षकांचा विश्वास आहे? जर विश्वास असेल तर किती शिक्षक … Read more

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर Bharatratna doctor babasaheb ambedkar

Bharatratna

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर Bharatratna doctor babasaheb ambedkar स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ, समाजसुधारक, पत्रकार, वकील, दलित बौद्ध चळवळीचे प्रेरणास्थान आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. १४ एप्रिल १८९१ रोजी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. प्रचंड बुद्धिमत्ता, समाजासाठी असीम त्याग करणारे, दलित समाजाला … Read more

क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले निबंध Krantisury mahatma fule

Krantisury

क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले निबंध Krantisury jotiba fule   Krantisury सुरुवातीचा काळ क्रांतिकारक आणि सामाजिक धर्मयुद्ध ज्योतिबा फुले यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कटगुण येथे एका माळीच्या घरी झाला. ज्योतिराव गोविंदराव गोन्हे, ज्यांना ज्योतिराव गोविंदराव फुले असेही म्हणतात, हे त्यांचे पूर्ण नाव होते. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांचे पालनपोषण करणे कठीण होते.गोविंदराव हे … Read more