एअर होस्टेसच्या धर्तीवर आता एसटीच्या ई- शिवनेरी बस मध्ये ‘शिवनेरी सुंदरी’ shivneri sundari 

एअर होस्टेसच्या धर्तीवर आता एसटीच्या ई- शिवनेरी बस मध्ये ‘शिवनेरी सुंदरी’ shivneri sundari Mumbai news: एअर होस्टेसच्या धर्तीवर आता एसटीच्या ई- शिवनेरी बस मध्ये ‘शिवनेरी सुंदरी’ (Shivneri Sundari) नेमण्याचा निर्णय एसटी महामंडळाने (MSRTC) घेतला आहे. एस. टी. महामंडळाची 304 व्या बैठक पार पडली. यावेळी अध्यक्ष भरत गोगावले (Barat Gogavale) यांनी या योजनेला मंजुरी दिली. पुणे … Read more

शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यासाठी 2 ऑक्टोबर रोजी अन्नत्याग आंदोलनाबाबत teacher transfer 

शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यासाठी 2 ऑक्टोबर रोजी अन्नत्याग आंदोलनाबाबत teacher transfer  विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख मुख्याध्यापक पदोन्नती व निवड वेतन श्रेणी, वरिष्ठ वेतनश्रेणी व पात्र शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यासाठी अन्नत्याग आंदोलना बाबत महोदया उपरोक्त विषयी महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाच्या वतीने अनेक वेळा माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना खालील मागण्या संदर्भात निवेदन देऊन मागण्या पूर्ण करण्याची … Read more

2 ऑक्टोबर रोजी जिल्हाअंतर्गत बदलीसाठी शिक्षकांचे अन्नत्याग आंदोलन: प्रशासनास निवेदन offline teacher transfer 

2 ऑक्टोबर रोजी जिल्हाअंतर्गत बदलीसाठी शिक्षकांचे अन्नत्याग आंदोलन: प्रशासनास निवेदन offline teacher transfer  जालना जिल्हा परिषद मध्ये शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदलीसाठी वेळोवेळी निवेदन देऊन देखील बदल्या अद्याप पर्यंत करण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे त्यामध्येच शिक्षकांनी आता अन्नत्याग आंदोलन करण्याचे ठरवले आहे दिनांक 2 ऑक्टोबर 2019 रोजी जिल्हा अंतर्गत बदलीसाठी शिक्षकांचे … Read more

‘पूर्वप्राथमिक’ साठी राज्याचे धोरण तयार पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार education department 

‘पूर्वप्राथमिक’ साठी राज्याचे धोरण तयार पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार education department 

नववी ते बारावीसाठी ‘अपार’ अनिवार्य appar compulsory 

नववी ते बारावीसाठी ‘अपार’ अनिवार्य appar compulsory  APPAR आयडी अनिवार्य बाबत शासन निर्णय येथे पहा click here 

शिक्षकांसह कर्मचाऱ्यांच्या दिवाळी सुट्ट्यांवर गंडांतर निवडणूक ठरणार अडसर : प्रशासन लागले कामाला divali festival holidays 

शिक्षकांसह कर्मचाऱ्यांच्या दिवाळी सुट्ट्यांवर गंडांतर निवडणूक ठरणार अडसर : प्रशासन लागले कामाला divali festival holidays  लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हालचालींना वेग आला आहे. त्यासाठी लागणाऱ्या संभाव्य मनुष्यबळाची संख्याही प्रशासनाने निश्चित केली. मात्र ऐन दिवाळीच्या सुट्टयातच विधानसभा निवडणूक होण्याचे संकेत असल्याने शिक्षकांसह राज्य कर्मचाऱ्यांच्या सुट्टयांवर गंडांतर आल्याचे सध्या दिसून येत आहे. … Read more

जिल्हा परिषदेच्या ७६५ प्राथमिक शाळा उद्या राहणार बंद चर्चा फिस्कटली : बंदच्या निर्णयावर शिक्षक ठाम teachers’ leave andolan 

जिल्हा परिषदेच्या ७६५ प्राथमिक शाळा उद्या राहणार बंद चर्चा फिस्कटली : बंदच्या निर्णयावर शिक्षक ठाम teachers’ leave andolan  चर्चा फिस्कटली : बंदच्या निर्णयावर शिक्षक कृती समितीचे शिक्कामोर्तब लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : शालेय शिक्षण विभागाने शिक्षक संचमान्यता व कंत्राटी शिक्षक भरतीबाबतचा शासन निर्णय खेड्यापाड्यातील वाडीवस्तीवरील आणि विद्यार्थ्यांवर अन्यायकारक करणारा आहे. परिणामी, दोन्ही शासन निर्णय रद्द … Read more

राज्यातील गोरगरीब आणि वाडी-वस्तीवरील बहुजन समाजाचे शिक्षण वाचविण्यासाठी विराट आक्रोश मोर्चा samuhik virat akrosh morcha 

राज्यातील गोरगरीब आणि वाडी-वस्तीवरील बहुजन समाजाचे शिक्षण वाचविण्यासाठी विराट आक्रोश मोर्चा samuhik virat akrosh morcha   जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने पालक, शिक्षक व शिक्षण प्रेमी जनतेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट आक्रोश मोर्चा बुधवार दि.25 सप्टेंबर 2024 स.12 वा. मार्ग : सिध्दीविनायक कॉम्प्लेक्स ते जिल्हाधिकारी कार्यालय, बीड महोदय, देशातील समाजसुधारकांच्या अथक प्रयत्नांनी शिक्षणाची गंगा … Read more

जिल्ह्यातील सर्व शाळा बुधवारी बंद ठेवणार शैक्षणिक व्यासपीठ : महामोर्चा काढणार samuhik leave andolan 

जिल्ह्यातील सर्व शाळा बुधवारी बंद ठेवणार शैक्षणिक व्यासपीठ : महामोर्चा काढणार samuhik leave andolan  लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : संचमान्यतेचा निर्णय आदेश ताबडतोब रद्द करा व ५ सप्टेंबर २०२४ चा कंत्राटी शिक्षक नेमण्याचा आदेश रद्द व्हावा यासह अनेक मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्यावतीने येत्या बुधवारी (दि. २५) कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा … Read more

विद्यार्थ्यांचा दुसरा गणवेश कटिंग व शिलाईत अडकला शंभर रुपयात गणवेश शिवायचा कसाःशा.व्य.समितीपुढे पेच school uniform 

विद्यार्थ्यांचा दुसरा गणवेश कटिंग व शिलाईत अडकला शंभर रुपयात गणवेश शिवायचा कसाःशा.व्य.समितीपुढे पेच school uniform  लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर: लाडकी बहीण, लाडका भाऊ योजनांचा धडाक्यात प्रचार सुरू असताना विद्यार्थी लाडका का नाही असा प्रश्न पालकांना पडला आहे. अर्धे शैक्षणिक सत्र संपत आले तरी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेतील दुसरा स्काऊट गाइड गणवेश मिळालेला नाही. दोन महिन्यांपूर्वीच … Read more

सीटीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्यास सुरुवात १६ ऑक्टोबरपर्यंत मुदत; १ डिसेंबरला परीक्षा ctet exam timetable 

सीटीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्यास सुरुवात १६ ऑक्टोबरपर्यंत मुदत; १ डिसेंबरला परीक्षा ctet exam timetable  लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शाळांमध्ये शिक्षक म्हणून नोकरीसाठी आवश्यक असलेली केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) डिसेंबर २०२४ साठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनच्या (सीबीएसई) संकेतस्थळावर ‘सीटीईटी डिसेंबर २०२४’चे आयोजन करण्याबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. … Read more

१८ वर्षांपर्यंतच्या सर्वच बालकांवर मोठ्या शस्त्रक्रिया आता मोफत;हृदय,न्यूरो,क्वाक्लिअर इंप्लान्ट शस्त्रक्रियांचा समावेशfree medical surgery for child 

१८ वर्षांपर्यंतच्या सर्वच बालकांवर मोठ्या शस्त्रक्रिया आता मोफत;हृदय,न्यूरो,क्वाक्लिअर इंप्लान्ट शस्त्रक्रियांचा समावेशfree medical surgery for child  लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शून्य ते १८ वयोगटातील सर्वच बालकांवर मोठ्या स्वरूपाचे उपचार मोफत देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाचा ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम’ (आरबीएसके) कार्यान्वित करण्यात आलेला आहे. या ‘आरबीएसके’ अंतर्गत पुण्यात काशीबाई नवले हॉस्पिटल आणि पिंपरी चिंचवड येथील … Read more