भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना (शैक्षणिक वर्ष मार्च २०२१ पासून लागू) barti grant scheme 

barti grant scheme 

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना (शैक्षणिक वर्ष मार्च २०२१ पासून लागू) barti grant scheme  इयत्ता १० वी मध्ये ९०% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळालेल्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी पुरस्काराची रक्कम रु.२,००,०००/- (पुढील दोन वर्षांसाठी प्रती वर्ष रु. १ लक्ष याप्रमाणे) अधिक माहितीसाठी : बार्टीच्या https://barti.maharashtra.gov.in/ संकेतस्थळावर भेट द्या. संपर्क : ०२०-२६३३३३३०, ०२०-२६३३३३३९ डॉ. बाबासाहेब आंबेडकर … Read more

जिल्ह्यात येणाऱ्या शिक्षकांना यवतमाळचा दरवाजा बंद : अठरा जिल्हा परिषदेला सीईओंचे पत्र inter district transfer

जिल्ह्यात येणाऱ्या शिक्षकांना यवतमाळचा दरवाजा बंद : अठरा जिल्हा परिषदेला सीईओंचे पत्र inter district transfer  यवतमाळ, ता. १८ बिंदुनामावलीनुसार प्राथमिक शिक्षण विभागाच्या काही प्रवर्गातील शिक्षकांच्या जागा अतिरिक्त झाल्या आहेत. जिल्ह्यात येणाऱ्या शिक्षकांना कार्यमुक्त न करण्याचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी राज्यातील १८ जिल्हा परिषदेला पाठविले आहे. सध्यातरी जिल्ह्यात येण्यासाठी इच्छुक शिक्षकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. जिल्हा … Read more

ॲपचे जमेना, शिक्षकांना ‘पीएफ’चा हिशेब कळेना:जिल्ह्यातील साडेसात हजार शिक्षकांचा जीव टांगणीला provisional fund hishob 

ॲपचे जमेना, शिक्षकांना ‘पीएफ’चा हिशेब कळेना:जिल्ह्यातील साडेसात हजार शिक्षकांचा जीव टांगणीला provisional fund hishob  लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सर्व व्यवहार ऑनलाइन केल्याचा डंका पिटणाऱ्या शिक्षण विभागात शिक्षकांच्या ‘भविष्य निर्वाह निधी’चे कामकाज मात्र अद्यापही ऑफलाइन पद्धतीनेच सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात माध्यमिक शिक्षकांच्या खात्यातून भविष्य निर्वाह निधीसाठी (प्रॉव्हिडंट फंड) प्रत्येक महिन्याला पैसे कपात होतात. मात्र, त्याची … Read more

पॅन-आधार जोडणीची अट रद्द : म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना ‘सेबी’चा दिलासा link pan to aadhar 

पॅन-आधार जोडणीची अट रद्द : म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना ‘सेबी’चा दिलासा link pan to aadhar  मुंबई, ता. १७ : भांडवल बाजार नियामक ‘सेबी’ने म्युच्युअल फंड व्यवहारांसाठी ‘केवायसी’ पूर्ततेसाठी पॅन आणि आधार जोडलेले असण्याची अट आता काढून टाकली आहे. यामुळे म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. ‘सेबी’ने मंगळवारी (ता. १४) एक सुधारित परिपत्रक जारी करून ‘केवायसी’साठीच्या … Read more

काळ बदलतोय ! इंग्रजी शाळा बंद, मराठीसाठी गर्दी education in marathi school 

education in marathi school

काळ बदलतोय ! इंग्रजी शाळा बंद, मराठीसाठी गर्दी education in marathi school मुलाला मराठी शाळेत घालायचे आहे: पण जवळ चांगली मराठी शाळा नाही. असलीच तर शाळेतील शिक्षक कसे असतील, याविषयी संभ्रम आहे. मराठी शाळेत घातल्याने मुलगा मागे पडेल, ही भीतीदेखील आहे, असे अनेक प्रश्न पालकांच्या मनात येतात. पण, आता है सर्व बाद झाले आहे. शहरात … Read more

शाळापूर्व तयारी अंतर्गत पं.स बारामती विषय साधन व्यक्ती टिमची कांबळेश्वर येथे गृहभेट gruhbheti activity 

gruhbheti activity

शाळापूर्व तयारी अंतर्गत पं.स बारामती विषय साधन व्यक्ती टिमची कांबळेश्वर येथे गृहभेट gruhbheti activity माता पालक गट, नवसाक्षर व्यक्ती , CWSN विद्यार्थी माता गटांना गृहभेटी व मार्गदर्शन – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे डाएट पुणे व पंचायत समिती बारामती विषय साधन व्यक्ती टिमने गृहभेटी दिल्या . सदर गृहभेटी मध्ये प्रामुख्याने शाळापूर्व तयारी मेळावा अंतर्गत … Read more

प्रेमविवाहासाठी वडिलांच्या मित्रासोबत पळाली ११ वीची विद्यार्थिनी !गोंदियातून पोलिसांनी केली सुटका marathinews 

प्रेमविवाहासाठी वडिलांच्या मित्रासोबत पळाली ११ वीची विद्यार्थिनी !गोंदियातून पोलिसांनी केली सुटका marathinews  लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एका अकरावीतील विद्यार्थिनीने चक्क वडिलांच्या मित्रासोबतच प्रेमविवाह करण्यासाठी पळ काढला. मात्र ते मध्य प्रदेशात जाण्याअगोदरच पोलिसांनी त्यांना गोंदियातून ताब्यात घेतले. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवीय वाहतूक प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली. विद्यार्थिनीचे कुटुंबीय मध्य प्रदेशातील असून ते नागपुरात काम … Read more

प्राथमिक शिक्षणाधिकारी ५० हजार घेताना जाळ्यात हॉटेलसाठी हवे होते ‘शाळा बंद’चे प्रमाणपत्र district education officer 

district education officer 

प्राथमिक शिक्षणाधिकारी ५० हजार घेताना जाळ्यात हॉटेलसाठी हवे होते ‘शाळा बंद’चे प्रमाणपत्र district education officer  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : हॉटेल सुरू करण्यासाठी परिसरात असलेली शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी आणि गुजराती शाळेची आरटीई मान्यता वर्धीत करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांना त्यांच्याच कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. … Read more

मनपा कर्मचाऱ्याचा मतदान केंद्रावर हृदयविकाराने मृत्यू चाळीसगावातील घटना; मधुमेह, बीपीचा होता त्रास on election duty 

मनपा कर्मचाऱ्याचा मतदान केंद्रावर हृदयविकाराने मृत्यू चाळीसगावातील घटना; मधुमेह, बीपीचा होता त्रास on election duty  प्रतिनिधी | जळगाव जोशी पेठ येथील रहिवासी तथा महानगरपालिकेतील वसुली विभागात कार्यरत कर्मचाऱ्याला चाळीसगाव शहरातील मतदान केंद्रावर ड्युटी देण्यात आली होती. रविवारी १२ मे रोजी रात्री अचानक त्यांना अस्वस्थ वाटायला लागले. त्यातून त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रात्री दीड वाजेच्या सुमारास … Read more

बदलीबाबत संभ्रम; शासन निर्णयाप्रमाणे बदली करा:शिक्षक संघटनांची मागणी teacher request transfer 

बदलीबाबत संभ्रम; शासन निर्णयाप्रमाणे बदली करा:शिक्षक संघटनांची मागणी teacher request transfer लोकमत न्यूज नेटवर्क सोलापूर: सध्या सेवेत कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार बदलीची एक संधी देण्यासाठी शालेय शिक्षण व ग्रामविकास मंत्रालयाने निर्गत केलेले शासन निर्णय विचारात घेऊन विनाअट बदल्या कराव्यात अशी मागणी शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली. नेमकी कशी बदली प्रक्रिया … Read more

२० मेनंतर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा फैसला teacher request transfer 

teacher request transfer

२० मेनंतर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा फैसला teacher request transfer लातूर : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा फैसला २० मेनंतर होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली असून, जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने तयारी करून ठेवली आहे. जिल्हा परिषदेच्या बदलीपात्र कर्मचाऱ्यांची यादी तयार असली तरी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे त्यावर मर्यादा आल्या असून, मराठवाड्यातील सर्व आठ लोकसभा निवडणुकीचे मतदान सोमवारी … Read more

जिल्हा बदलीचे शिक्षक आठवड्यात कार्यमुक्त: शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाची विविध प्रश्नांवर चर्चा inter district transfer 

inter district transfer 

जिल्हा बदलीचे शिक्षक आठवड्यात कार्यमुक्त: शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाची विविध प्रश्नांवर चर्चा inter district transfer  लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर: आंतर जिल्हा बदलीचे शिक्षक जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने आठवड्यात कार्यमुक्त करण्यात येतील, असे आश्वासन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी दिले. प्राथमिक शिक्षक संघाच्या (थोरात गट) वतीने शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत शनिवारी त्यांची भेट घेऊन चर्चा केली. … Read more